डुक्कर!

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

(स्मितागद्रे यांनी टाकलेली क्लेपासून बनवलेल्या सांताक्लॉजची प्रकाशचित्रं बघितल्यावर आम्हालापण स्फुरण चढले!
आकाराचा अंदाज येण्यासाठी - डोळे मंगळसूत्रात असतात त्या मण्यांच्या आकाराचे आहेत.)

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

गोडुलं झालंय एकदम ( पहिल्यांदाच डुकराला गोड हे विशेषण लावले असेल मी. ) Happy

छान

आणि इतक्या गोड डुकराला तुम्ही खायला मिरची देताय?....... तस म्हणाल तर मिरची ही गोड जमली आहे. Happy

गोडुलं झालंय एकदम ( पहिल्यांदाच डुकराला गोड हे विशेषण लावले असेल मी. )>>मी पण Happy

'डुक्कर' अशा नावाचा बाफ मी कदाचीत उघडून बघितलाच नसता. तुझे नाव होते म्हणून उघ्डायचे धाडस केले. Happy
मस्तच जमलय.

"डुक्कर" हे शिर्षक वाचून मी हे पान वाचायचं अगदी पुढेच ढकललं होतं. पण म्हणलं बघू तरी नक्की काय आहे ते. Happy आणि पाहिल्यावर जाणवलं की मी माझ्या आयुष्यात पाहिलेलं हे एकमेव इतकं सुंदर डुक्कर Happy

जीडी.. एकदम भारी.. मिही तुझ नाव वाचुनच बघु काय केलय जीडीनं हे पहाव म्हणुन पान उघडलं
>>>> मीही Happy
पण सही आहे एक्दम !!!

>>चिखलात लोळणारे डुक्कर बरेच पाहिलेत... पण क्लेलचा डुक्कर पहिल्यांदाच >> हो आणि तोही गुलाबी गुलाबी Happy मस्तच रे गजा Happy ते डुक्कर शीर्षक वाचून नक्की काय हेच समजत नव्हतं Happy

Pages