Hummingbird ...
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
16
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
सुंदर ..! Non-sepia मोडमध्ये
सुंदर ..!
Non-sepia मोडमध्ये कसा दिसेल हा फोटो?
मस्त.
मस्त.
दुपारच्या उन्हात सगळ्या
दुपारच्या उन्हात सगळ्या रंगांची धुलाई झाली. त्यामुळे रंग उडवावे लागले. हे बघ वेगळ्या angle चे फोटो.
सही! आता मला फोटोतला सेपिया
सही!
आता मला फोटोतला सेपिया मोड नीट appreciate करता येतोय .. थँक्स!
धन्यवाद सशल आणी रुनी सशल -
धन्यवाद सशल आणी रुनी
सशल - तुझ्यासाठी म्हणून खास बॉर्डर टाकली आहे
मस्त!
मस्त!
>> तुझ्यासाठी म्हणून खास
>> तुझ्यासाठी म्हणून खास बॉर्डर टाकली आहे
धन्यवाद! धन्यवाद!
सर्व फोटो अप्रतिम. पक्ष्यांचे
सर्व फोटो अप्रतिम.
पक्ष्यांचे फोटो काढणे फारच अवघड, चिकाटीचे काम - त्यामुळे अशा सर्व फोटोग्राफर्सचे कायमच कौतुक.
(No subject)
मस्तच!
मस्तच!
वा !! हमिंगबर्ड आणि सेपिया,
वा !!
हमिंगबर्ड आणि सेपिया, हा विचारही मी कधी केला नसता !
पक्ष्यांचे फोटो काढणे फारच
पक्ष्यांचे फोटो काढणे फारच अवघड, चिकाटीचे काम >>> आणि त्यातही हमिंगबर्डचा फोटो काढणे म्हणजे महाकठिण काम... मस्त आहेत फोटो
क्लास...
क्लास...
एक नंबर आहे फोटो.
एक नंबर आहे फोटो.
(No subject)
इतकी सुंदर पोझ आणि तीही
इतकी सुंदर पोझ आणि तीही हमिंगबर्डची? मान गये ...
सेपियाचा वापर खूपच आवडला.