दरवर्षी हिमवृष्टी होईल की नाही, हा प्रश्नच असतो. ती नक्की व्हावी, किमान ख्रिसमसच्यावेळी तरी आसमंत शुभ्र असावा, अशी बहुतेकांची इच्छा असतेच. पण ती नेहमीच पूर्ण होते, असं नाही. ह्या बर्फाची एक गंमत म्हणजे, काल पर्यंत मागमूसही नाही आणि सकाळी उठून पहावे, तर निसर्गाने बर्फाचा पांढरा शुभ्र गालिचा अंथरलेला, असाच अनुभव नेहमी येतो. फारच मनोहर दृश्य असते ते!
पहिल्या दिवशीचा बर्फ धूळ, माती,चिखल असे काहीच मिसळलेला नसल्याने फारच स्वच्छ आणि सुंदर दिसतो. हा अनुभव कॅमेर्यातही साठवावा आणि तुम्हा सर्वांसोबत शेअर करावा, ह्या इच्छेमुळे परवापासून म्हणजेच बर्फाच्या "नव्हत्याचे होते" होईपर्यंतचे फोटो टप्प्या-टप्प्याने काढले आहेत. तुम्हाला आवडतील, ही आशा.
गेल्या ८-१० दिवसांपासून थंडी थोडी थोडी सुरु झाली होतीच. अधून मधून पाऊसही पडायचा, पण परवा दुपारी पडलेला पाऊस जरा वेगळा होता! त्या पावसाच्या थेंबांबरोबरच काही बर्फाचे पुंजकेही दिसले. मी येणार आहे लवकरच, हा संदेश घेऊन.
कॅमेर्याने हे पुंजके व्यवस्थित टिपले नसले, तरीही, झाडाच्या गडद हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर काही पांढरे ठिपके उठून दिसतायत, तेच ते बर्फाचे पुंजके.
त्यानंतर काल सकाळी बाल्कनीत पाहते, तर हे दृश्य-
काही पाऊलखुणा...
आणि आज सकाळी तर बर्फ चक्क बाल्कनीतच आला, मला भेटायला!!!
अरे
अरे वाआ.................................चला बर्फाचा गोळा खाउ या
मस्त!
मस्त!
वॉव मस्तच एकदम
वॉव मस्तच एकदम
वॉव!!! वॉव!!! वॉव!!!
वॉव!!! वॉव!!! वॉव!!! वॉव!!! भारीच
छान...
छान...
साने, कसलं भारी दृष्य! मस्त
साने, कसलं भारी दृष्य!
मस्त
कूड कूड कूड कूड... दात
कूड कूड कूड कूड... दात वाजायला लागलेत नुसतं बघूनच..
धन्स लोक्स!
धन्स लोक्स!
वा मस्त, ऑईस हॉकी खेळा आता
वा मस्त, ऑईस हॉकी खेळा आता
वा, मस्तच. बर्फाचा पहिला कण
वा, मस्तच.
बर्फाचा पहिला कण जिभेवर झेलायचा खेळ झाला कि नाही ?
आज पहाटे नैरोबीतला अपर हिल भागातल्या काहि पानांवर पण बर्फासारखे काही दिसले. असूही शकेल. इथल्या काही डोंगरावर बर्फ पडतो.
लै भारी फोटो मी अजुनही असा
लै भारी फोटो
मी अजुनही असा बर्फ पाहीला नाही
सानी..!!!
सानी..!!!
सानी छान फोटो आणि अनुभव शेअर
सानी छान फोटो आणि अनुभव शेअर केलेस .... धन्यवाद.
सही!
सही!
लय म्हणजे लय भारी नशीबवान
लय म्हणजे लय भारी
नशीबवान आहात घरातूनच अशी दृष्य दिसतात.
घरेही मस्तच!
धन्यवाद!
छान!! असा बर्फ मला ब्रसेल्स
छान!!
असा बर्फ मला ब्रसेल्स ला भेटला होता. त्याची याद आली.
मुक्तेश्वर कुळकर्णी | 20
मुक्तेश्वर कुळकर्णी | 20 December, 2011 - 15:47
वा मस्त, ऑईस हॉकी खेळा आता
<< मला वाट्टं त्यापेक्षा ब्लॅक ब्लॅक खेळा.
फोटू जबराट. नवर्याला संध्याकाळी बर्फाची चिंता नसेल.
मस्तच!!!
मस्तच!!!
अर्रे! मस्तच!
अर्रे! मस्तच!
आमट्या मेल्या किती हा वात्रट
आमट्या मेल्या किती हा वात्रट पणा
वा! शुभ्र दुनिया.
वा! शुभ्र दुनिया.
सानी, जर्मनीत कुठे आहेस ? मी
सानी, जर्मनीत कुठे आहेस ? मी बॉन मधे आहे सध्या.
आमच घर टेकडीवर आहे. घरापासून ऑफिस १५ मिनीटांवर आहे चालत. आज स्नो पडलाय म्हणून बस साठी थांबलो . अर्धा तास झाला तरी बसचा पत्ता नाही. मग कळल की स्नोमधे बस फक्त वर येते. खाली दुसर्याच रस्त्याने जाते. झालं... लेफ्ट राईट करत बर्फ तुडवत पोहोचलो ऑफिसला.
फोटो थोड्याच वेळात.
नशीबवान आहात घरातूनच अशी
नशीबवान आहात घरातूनच अशी दृष्य दिसतात.
>>> बेफी, तुमच्या घरातही असं दृश्य दिसेल. फ्रीजर उघडून बघा!
वॉव मस्तच...
वॉव मस्तच...:स्मित:
अमित मामी दिनेशदा, खाऊन आले
अमित
मामी
दिनेशदा, खाऊन आले हो बर्फ
लक्ष्मीकांत, मी होमबुर्ग(सार) ला राहते. एकदा जर्मनीस्थित माबोकरांचं गटग व्हायला हवं. तुमचे फोटो येऊ द्या लवकर. वाट पाहतेय.
सर्वांचे मनः पूर्वक आभार
मस्त
मस्त
वा! अतिसुंदर !!
वा! अतिसुंदर !!
मस्त
मस्त
सानी, छान फोटोग्राफ्स आहेत,
सानी, छान फोटोग्राफ्स आहेत, पण मला जलस का फिल होतय?
एकदम छान. प्रसन्न!
एकदम छान. प्रसन्न!
Pages