मन पाखरु झाले..
फुलपाखरु झाले...
प्रकाशचित्र १.
स्वच्छंदी जगणारी फुलपाखर पाहुन असच वाटत ....नाही का ?. आपल आयुष्य पण असच असाव...
वेगवेगळ्या रंगाची ,सळसळत्या चैतन्याची ,हसतखेळत बागडणारी ,फुलांचा खरा आस्वाद घेणारी ही पाखर नेहमीच आपल्याला आनंद देतात.
मागच्याच महिन्यात मायबोलीकर स्टार फोटोग्राफर जिप्सी उर्फ योगेश२४ याच्याबरोबर फुलपाखरांच्या आनंदवनात जाण्याचा योग आला.
हे आनंदवन तुम्ही ओळखल असेलच...
चला तर जरा फिरुन येऊया ....
प्रकाशचित्र २.
मि.सुरवंटराव ......

प्रकाशचित्र ३

प्रकाशचित्र ४

प्रकाशचित्र ५

प्रकाशचित्र ६

प्रकाशचित्र ७

प्रकाशचित्र ८
प्रकाशचित्र ९

प्रकाशचित्र १०

प्रकाशचित्र ११

प्रकाशचित्र १२

प्रकाशचित्र १३

प्रकाशचित्र १४
चतुर चतुर किती ......

प्रकाशचित्र १५

प्रकाशचित्र १६

प्रकाशचित्र १७

फळांचा रस प्यायला स्ट्रॉ पाहिजे का ?...
प्रकाशचित्र १८

प्रकाशचित्र १९

प्रकाशचित्र २०

प्रकाशचित्र २१

प्रकाशचित्र २२
काय म्हणताय ...तुम्हाला भेटायचय ...
तर पत्ता लिहुन घ्या कि जरा....
मु.पो. ओवळेकर वाडी ...
प्रकाशचित्र २३

अ प्र ति म! No other
अ प्र ति म!
No other words.....
व्वा रोहीतराव.. तुम्ही पण
व्वा रोहीतराव.. तुम्ही पण फुलपाखर चांगली टिपली आहेत.. सुरवंटाचे फोटो तर खासच..

आता पाखरु शोधा.. नाहीतर तुम्ही उनाडक्या करताना मला बघवणार नाय
सुंदरच.
सुंदरच.
झकास
झकास
मस्त!!!
मस्त!!!
सुंदर. 'बटरफ्लाय गार्डन' मधील
सुंदर. 'बटरफ्लाय गार्डन' मधील आहेत हे फोटो?
सुरंटराव मस्त
सुरंटराव मस्त
आता पाखरु शोधा.. नाहीतर
आता पाखरु शोधा.. नाहीतर तुम्ही उनाडक्या करताना मला बघवणार नाय >> यो
'बटरफ्लाय गार्डन' मधील आहेत हे फोटो? >> हो ठाण्यातल्या ओवळेकर वाडीतले ...
अहाहा !!!
अहाहा !!!
क्लास फोटोज २, ५, ६, १८ खुपच
क्लास फोटोज
२, ५, ६, १८ खुपच आवडले.
प्रचि ११चा फिल जबरदस्त वाटतोय.
अप्रतिम फोटो. खर तर स्तुती
अप्रतिम फोटो. खर तर स्तुती करायला शब्दच नाहीत. अतीसुंदर.
. . मु.पो . ओवळेकर वाडी
.
.
मु.पो . ओवळेकर वाडी .....मी अजुन का नाय गेलो
वा वा वा वा........ बहारदार
वा वा वा वा........ बहारदार प्र चि,...... मन मोहून टाकणार्या.......
सुरवंटाचा दुसरा व शेवटचा फोटो
सुरवंटाचा दुसरा व शेवटचा फोटो मस्त आलाय.
जबरदस्त फोटो.
जबरदस्त फोटो.
रोहित, अतिशय सुंदर....
रोहित, अतिशय सुंदर....
लहानपणीची शाळेतली, "छान किती दिसते... " ही फुलपाखरावरील कविता हमखास आठवली...
एक से एक प्र.चि. आलेत.
रो.मा. मस्तच रे अगदी भारीच
रो.मा. मस्तच रे अगदी भारीच
प्रचि २ मधील मि.सुरवंटरावाचे मुखकमल कोणत्या बाजुस आहे?
सुरवंटराव भारी आहे एक्दम.
सुरवंटराव भारी आहे एक्दम.
uttam....
uttam....
फारच सुरेख...!
फारच सुरेख...!
सगळे सुरवंटराव एकदम मस्त
सगळे सुरवंटराव एकदम मस्त आहेत.
खूप आवडले.
मन पाखरु झाले.. फुलपाखरु
मन पाखरु झाले..
फुलपाखरु झाले... >>> रोहित, तुझ्या अप्रतिम प्र.चि. नी मनाची खरच अशीच अवस्था झालीय !
एक्क्दम वॉव फोटोज आहेत.
एक्क्दम वॉव फोटोज आहेत. स्पीचलेस !
धन्यवाद ..
धन्यवाद ..
सुंदर !
सुंदर !
व्वा! सगळीच प्रची छान पण
व्वा! सगळीच प्रची छान पण सुरवंट मस्तच!
वाह्...एकसे बढकर एक!! अ प्र
वाह्...एकसे बढकर एक!! अ प्र ति म प्रचि!