मन पाखरु झाले..

Submitted by रोहित ..एक मावळा on 3 December, 2011 - 12:43

मन पाखरु झाले..
फुलपाखरु झाले...

प्रकाशचित्र १.

स्वच्छंदी जगणारी फुलपाखर पाहुन असच वाटत ....नाही का ?. आपल आयुष्य पण असच असाव...

वेगवेगळ्या रंगाची ,सळसळत्या चैतन्याची ,हसतखेळत बागडणारी ,फुलांचा खरा आस्वाद घेणारी ही पाखर नेहमीच आपल्याला आनंद देतात.

मागच्याच महिन्यात मायबोलीकर स्टार फोटोग्राफर जिप्सी उर्फ योगेश२४ याच्याबरोबर फुलपाखरांच्या आनंदवनात जाण्याचा योग आला.
हे आनंदवन तुम्ही ओळखल असेलच...

चला तर जरा फिरुन येऊया ....

प्रकाशचित्र २.

मि.सुरवंटराव ......

प्रकाशचित्र ३

प्रकाशचित्र ४

प्रकाशचित्र ५

प्रकाशचित्र ६

प्रकाशचित्र ७

प्रकाशचित्र ८

प्रकाशचित्र ९

प्रकाशचित्र १०

प्रकाशचित्र ११

प्रकाशचित्र १२

प्रकाशचित्र १३

प्रकाशचित्र १४

चतुर चतुर किती ......

प्रकाशचित्र १५

प्रकाशचित्र १६

प्रकाशचित्र १७

फळांचा रस प्यायला स्ट्रॉ पाहिजे का ?...

प्रकाशचित्र १८

प्रकाशचित्र १९

प्रकाशचित्र २०

प्रकाशचित्र २१

प्रकाशचित्र २२

काय म्हणताय ...तुम्हाला भेटायचय ...
तर पत्ता लिहुन घ्या कि जरा....

मु.पो. ओवळेकर वाडी ...

प्रकाशचित्र २३

Happy

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

व्वा रोहीतराव.. तुम्ही पण फुलपाखर चांगली टिपली आहेत.. सुरवंटाचे फोटो तर खासच.. Happy
आता पाखरु शोधा.. नाहीतर तुम्ही उनाडक्या करताना मला बघवणार नाय Lol

मस्त!!!

आता पाखरु शोधा.. नाहीतर तुम्ही उनाडक्या करताना मला बघवणार नाय >> यो Lol

'बटरफ्लाय गार्डन' मधील आहेत हे फोटो? >> हो ठाण्यातल्या ओवळेकर वाडीतले ...

रोहित, अतिशय सुंदर.... Happy
लहानपणीची शाळेतली, "छान किती दिसते... " ही फुलपाखरावरील कविता हमखास आठवली...
एक से एक प्र.चि. आलेत.

uttam....

मन पाखरु झाले..
फुलपाखरु झाले... >>> रोहित, तुझ्या अप्रतिम प्र.चि. नी मनाची खरच अशीच अवस्था झालीय ! Happy

Back to top