Jujubes ...
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
18
विषय:
प्रकार:
शेअर करा
बोर (मला बोरं कींवा बोरे असे
बोर
(मला बोरं कींवा बोरे असे म्हणायचे आहे, बोअर नाही. Jujube म्हणजे बोरं)
कॅन्डीज् (x१०)
कॅन्डीज् (x१०)
चट्टक मट्टक !
चट्टक मट्टक !
दहाss शब्दांचे शीर्षक द्यायचे
दहाss शब्दांचे शीर्षक द्यायचे आहे? की दहा अक्षरांचे? काही स्पर्धा वगैरे आहे का?
काहि प्रतिकया नाहि पहाताच मन
काहि प्रतिकया नाहि
पहाताच मन भरते.
रंगीबेरंगी
रंगीबेरंगी
ज्वेल्स इन द क्राऊन
ज्वेल्स इन द क्राऊन
सन्त्र्याच्या गोळ्या
सन्त्र्याच्या गोळ्या
यम्मी यम्मी! Top View अजून
यम्मी यम्मी! Top View अजून चांगला वाटला असता...
chhapan bhog
chhapan bhog
स्वीट मार्बल्स!
स्वीट मार्बल्स!
मंजूडी, 'रंगीबेरंगी' मध्ये
मंजूडी, 'रंगीबेरंगी' मध्ये लागतात दहा शब्द.
अबे, 'प्रकाशचित्रे' मध्ये फोटो टाकले तर तिथे नाही लागणार.
छान! पण मला तो हात दिसतोय
छान!
पण मला तो हात दिसतोय बॅकग्राउंड ला तो नाही आवडला ..
अय्या!! तो बोल छान ए नै!!
अय्या!! तो बोल छान ए नै!!
'रंगीबेरंगी' मध्ये लागतात दहा
'रंगीबेरंगी' मध्ये लागतात दहा शब्द.>>> अगं दहा शब्द की दहा अक्षरं?
जे काही आहे ते प्रचंड गोड
जे काही आहे ते प्रचंड गोड दिसतय
लय'लुट' १० होत नाहीत तरीही
लय'लुट'
१० होत नाहीत तरीही
जे काही आहे ते प्रचंड 'गोड'
जे काही आहे ते प्रचंड 'गोड' दिसतय >> अनुमोदन