भारतीय लोकसंगीत

Submitted by माधव on 12 October, 2011 - 02:07

प्रत्येक देशाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे त्या देशाचे लोकसंगीत. भारताला तर लोकसंगीताची समृध्द परंपरा आहे. भारतीय अभिजात संगीताचा उगम या लोकसंगीतामधूनच झाला. पण दुर्दैवाने वाढत्या नागरीकरणाबरोबर शहरातल्या माणसांची या संगीत प्रकाराशी फारकत होत गेली. आज मला महाराष्ट्रातल्याच लोकसंगीताची पुरेशी ओळख नाही. मराठी लोकसंगीत म्हटले की फक्त लावणी आणि कोळीगीतेच समोर येतात. पोवाडा, भारुड, गोंधळ असे अनेक प्रकार आज सहसा ऐकू येत नाहीत. वासुदेवगीते, ओव्या हे प्रकार तर त्यापेक्षाही दुर्मिळ.

लोकसंगीताचे शब्द, त्यांचे अर्थ, लोकसंगीताचे प्रांतवार प्रकार आणि त्यांचे संदर्भ, आज बाजारात उपलब्ध असणारे ध्वनीमुद्रीत पण अस्सल (अनुराधा पौडवालांच्या आवाजातले नव्हे) लोकसंगीत या सर्वांची चर्चा करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना सस्नेह आमंत्रण.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूर्वी रेडीओच्या जमान्यात - विशेषतः कामगारसभा या सकाळी ११ वाजता प्रसारीत होणार्‍या कार्यक्रमात - अनेक सुंदर मराठी लोकगीते ऐकायला मिळायची. त्यातली अजूनही आठवणारी काही :

१. देव पावलाय देव माझा मल्हारी
२. विंचू चावला (भारुड)
३. नवरा नको ग बाई (भारुड)
४. भलगरी दादा भलं रं (शेतकरी गीत)
५. मल्हारी देव मल्हारी
६. जेजुरीच्या खंडेराया गोंधळाला या (गोंधळ)
७. गना धाव रे गना पाव रे (बाल्या गीत ??)

माधव,

कामगार सभेच्याच आठवणी अजून आहेत.

१) वाट पाहुनी जीव शिणला -- लता ( धनगरी गीताच्या धर्तीवर)
२) आयलय बंदरा चांदाच जहाज, हवलुबाईची पुनीव आज ( लता आणि जयवंत कुळकर्णी - कोळीगीत )
३) नाचे मुरळी नाचे थुई थुई नाचे मुरळी ( आशा आणि जयवंत कुळकर्णी - मुरळी गीत)

ही गाणी आठवली पटकन. पण एक नक्की, लता आशाने गायलेली गाणी अतिउच्च दर्ज्याची असल्याने त्यात लोकगीतातला रांगडेपणा नाही.

राजस्थानी लोकसंगीत व नृत्याचा लोकप्रिय प्रकार व गाणे : घूमर : ओ म्हारी घूमर छे नखराळी

ओ म्हारी घूमर छे नखराळी ऐ माँ
घूमर रमवा म्हें जास्याँ
ओ राजरी घूमर रमवा म्हें जास्याँ

ओ म्हाने रमता ने काजळ टिकी लादयो ऐ माँ
घूमर रमवा म्हें जास्याँ
ओ राजरी घूमर रमवा म्हें जास्याँ

ओ म्हाने रमता ने लाडूङो लादयो ऐ माँ
घूमर रमवा म्हें जास्याँ .
ओ राजरी घूमर रमवा म्हें जास्याँ .

ओ म्हाने परदेशियाँ मत दीजो रे माँ
घूमर रमवा म्हें जास्याँ
ओ राजरी घूमर रमवा म्हें जास्याँ

ओ म्हाने राठोडा रे घर भल दीजो ऐ माँ
घूमर रमवा म्हें जास्याँ
ओ राजरी घूमर रमवा म्हें जास्यां

ओ म्हाने राठोडा री बोली प्यारी लागे ऐ माँ
घूमर रमवा म्हें जास्याँ
ओ राजरी घूमर रमवा म्हें जास्यां

ओ म्हारी घूमर छे नखराळी ऐ माँ
घूमर रमवा म्हें जास्याँ ...

राजस्थानी चौमासो

सावन लाग्यो भादवो जी
यो तो बरसन लाग्यो मेह, बनिसा
मोरीया रे झट चौमासो लाग्यो रे झट सियाळो लाग्यो रे
झट चौमासो लाग्यो रे झट सियाळो लाग्यो रे

म्हारी द्योराणियां जेठाणियां रूसगी रे
म्हारा सासूजी बनाबा ने जाए, बनिसा
मोरीया रे झट चौमासो लाग्यो रे झट सियाळो लाग्यो रे
झट चौमासो लाग्यो रे झट सियाळो लाग्यो रे

उगण लागी बाजरी रे म्हारी उगन लागी बाजरी रे
म्हारी उगण लागी जवार , बनिसा
मोरिया रे झट चौमासो लाग्यो रे झट सियाळो लाग्यो रे
झट चौमासो लाग्यो रे झट सियाळो लाग्यो रे

काटूं मैं काटूं बाजरी रे म्हारी काटूं मैं काटूं बाजरी रे
म्हारी काटूँ मैं काटूं जवार, बनिसा
मोरिया रे झट चौमासो लाग्यो रे झट सियाळो लाग्यो रे
झट चौमासो लाग्यो रे झट सियाळो लाग्यो रे

[आळ्या में पड़गी बाजरी जी म्हारी आळ्या में पड़गी बाजरी जी
म्हारी कोठा में पड़गी जवार, बनिसा
मोरीया रे झट चौमासो लाग्यो रे झट सियाळो लाग्यो रे
झट चौमासो लाग्यो रे झट सियाळो लाग्यो रे

म्हारी द्योराणियां जेठाणियां रूसगी रे
म्हारा सासूजी मनाबा ने जाए , बनिसा
मोरिया रे झट चौमासो लाग्यो रे सियाळो लाग्यो रे
झट चौमासो लाग्यो रे सियाळो लाग्यो रे........

झट चौमासो लाग्यो रे सियाळो लाग्यो रे......... ]

राजस्थानी गोरबंद

लड़ली लूमा झूमा ऐ लड़ली लूमा झुमा ऐ
ओ म्हारो गोरबन्द नखराळो आलिजा म्हारो गोरबन्द नखराळो
ओ लड़ली लूमा झूमा ऐ लड़ली लूमा झुमा ऐ
ओ म्हारो गोरबन्द नखराळो आलिजा म्हारो गोरबन्द नखराळो

ऐ ऐ ऐ गायाँ चरावती गोरबन्द गुंथियों
तो भेंसयाने चरावती मैं पोयो पोयो राज मैं तो पोयो पोयो राज
म्हारो गोरबन्द नखराळो आलिजा म्हारो गोरबन्द नखराळो
ओ लड़ली लूमा झूमा ऐ लड़ली लूमा झुमा ऐ
ओ म्हारो गोरबन्द नखराळो आलिजा म्हारो गोरबन्द नखराळो

ऐ ऐ ऐ ऐ खारासमद सूं कोडा मंगाया
तो बिकाणे तो गड़ बिकाणे जाए पोया पोया राज मैं तो पोया पोया राज
म्हारो गोरबन्द नखराळो आलिजा म्हारो गोरबन्द नखराळो
ओ लड़ली लूमा झूमा ऐ लड़ली लूमा झुमा ऐ
ओ म्हारो गोरबन्द नखराळो आलिजा म्हारो गोरबन्द नखराळो

ऐ ऐ ऐ ऐ देराणी जिठणी मिल गोरबन्द गुंथियों
तो नडदल साचा मोती पोया पोया राज मैं तो पोया पोया राज
म्हारो गोरबन्द नखराळो आलिजा म्हारो गोरबन्द नखराळो
ओ लड़ली लूमा झूमा ऐ लड़ली लूमा झुमा ऐ
ओ म्हारो गोरबन्द नखराळो आलिजा म्हारो गोरबन्द नाखारालो

कांच री किवाडी माथे गोरबन्द टांकयो
तो देखता को हिवडो हरखे ओ राज हिवडो हरखे ओ राज
म्हारो गोरबन्द नखराळो आलिजा म्हारो गोरबन्द नखराळो
ओ लड़ली लूमा झूमा ऐ लड़ली लूमा झुमा ऐ
ओ म्हारो गोरबन्द नखराळो आलिजा म्हारो गोरबन्द नाखारालो

ऐ ऐ ऐ ऐ डूंगर चढ़ ने गोरबन्द गायो
तो झोधाणा तो झोधाणा क केडी हैलो सांभळो जी राज हैलो सांभळो जी राज
म्हारो गोरबन्द नखराळो आलिजा म्हारो गोरबन्द नखराळो
ओ लड़ली लूमा झूमा ऐ लड़ली लूमा झुमा ऐ
ओ म्हारो गोरबन्द नखराळो आलिजा म्हारो गोरबन्द नाखारालो

(शब्द लिंकमधील गाण्यापेक्षा थोडेसे वेगळे आहेत.)

राजस्थानी लोकगीत : इतळ पीतळ

इतळ पीतळ रो भर लाई बेवड़ो
रे झांझरिया मारा छैल
कोई कांख मेला टाबरिया री आन
मैं जाऊं रे जाऊं रे पीहरिये

सासू बोले छे म्‍हाने बोलणा
रे झांझरिया मारा छैल
कोई बाईसा देवे रे म्‍हाने गाल
मैं जाऊं रे जाऊं रे पीहरिये

आया बीरो सा म्‍हाने लेवा ने
रे झांझरिया मारा छैल
ज्‍यारी कांई कांई करूं मनवार
मैं जाऊं रे जाऊं रे पीहरिये

थारे मनाया देवन ना मानूं
रे झांझरिया मारा छैल
थारा बड़ोडा़ बीरोसा ने भेज
मैं जाऊं रे जाऊं रे पीहरिये

काळी पड़गी रे मन की कामळी
रे झांझरिया मारा छैल
म्‍हारा आलीजा पे म्‍हारो सांचो जीव
मैं जाऊं रे जाऊं रे सासरिये

राजस्थानी लोकगीत : बन्ना रे बागा में झूला डाल्या

बन्ना रे बागा में झूला डाल्या, म्हारी बन्नी ने झूलण दीजो बन्ना गेन्द गजरा.
बन्ना रे बाग में झूला डाल्या, म्हारी लाडी ने झूलण दीजो बन्ना गेन्द गजरा.
बन्ना रे जैपुरिया ते जाज्यो, म्हारी बन्नी ने रखदी ल्याइजो बन्ना गेन्द गजरा.
बन्ना रे कोटा बून्दी जाज्यो, म्हारी लाडी ने लहेरिओ ल्याइजो बन्ना गेन्द गजरा
बन्ना रे चूडीगड ते जाज्यो, म्हारी लाडी ने चुड्लो ल्याइजो बन्ना गेन्द गजरा.

अकु आता सावकाशीने (विकांताला) ऐकतो.

अपना उत्सव या कार्यक्रमात एक बाई (तिचं नाव आठवत नाहिये) हातात एक एकतारीसारखे वाद्य घेऊन महाभारतावर आधारीत गाणी सादर करायची. आठवतय का ते?

ते हातात चिपळ्यांसारखे वाद्य घेऊन सादर होणारा लोकसंगिताचा प्रकार कोणता?

अपना उत्सव या कार्यक्रमात एक बाई (तिचं नाव आठवत नाहिये) हातात एक एकतारीसारखे वाद्य घेऊन महाभारतावर आधारीत गाणी सादर करायची. आठवतय का ते?>>>
तिज्जनबाई. ऑस्सम असायचे त्यांचे सादरीकरण

अकु- आता राजस्थानी संग्रह? वॉव. ऐकते सवडीने. धन्यवाद. धन्यवाद. Happy

शोभा गुर्टूंच्या आवाजात हे राजस्थानी लोकगीत : सावणिये री रुत आयी ओ भंवरसा

सावणियो साजन बिना सह न सकूं करतार
बिरछ बी लूंबी बेलड्या नरा बी लूंबी नार

सावणिये री रुत आयी ओ भंवरसा
बादल गरजे डरूं मैं कंवरसा

सब सखियां बगिया में अपणे
अपणे पिया संग झूले
म्हे तरसू थां बिन एकलडी
म्हाने पियाजी क्यूं भूले
कौल कर्‍या थां भूल्या क्यों भंवरसा
आवोजी उडीकूं म्हे थाने कंवरसा

उत बरसे बैरन बादलडी इत आंखडल्यां म्हारी बरसै
इण दोन्या में होड लगी है दोनो पिया बिन तरसे
आवण कह गया आया ना भंवरसा
थां बिन सावण फिको कंवरसा

ठंडी ठंडी बौछाड्या में
मैं तो जल जल जाउं
बूंदणियां की मार पडे ढोला
थां बिन मर मर जाउं
अब तो बैगा पधारो भंवरसा
मौत बिना मत मारो कंवरसा

माधव, रैना, राजस्थानी मांगणियार / मांगनियार लोकांच्या गाण्यांचे शब्द मिळाले तर ते मी शोधत आहे.... ते शोधताना इतर पण गाणी ऐकून होत आहेत Happy

शोभा गुर्टूंच्या आवाजात राजस्थानी लोकगीत : म्हारा नैणा रा तारा पिहू प्यारा

म्हारा नैणा रा तारा पिहू प्यारा
म्हारे घरे पधारो जी

थारी नार नवेली सज बैठी
एक बार निहारो जी

होली बीती आयी दिवाली
थै नहीं आया जी
सावणियों भदुडो बीत्यो
कुण बिलमाया जी
हो ढोला कुण बिलमाया जी
ठंडो ठंडो सियाल्यो एकलडी
म्हारी सेज संवारो जी

बारा बरस तरसाई थै म्हाने
आया नहीं एक बार
अस्सी टका री नौकारडी
थारी लाखो मोहर री या नार
म्हानै ब्याह गया फैरु नही आया
म्हारो जोबन कुंवारोजी...
म्हारा नैणा रा तारा ....

हातात तम्बोरा घेउन अपना उत्सवमध्येमहाभातर्रत कथा सांगनारी कलावन्त तीजनबाइ. ती छत्तीसगडची अस्सोन ती ज्या शैलीत गाते तिला 'पंड्वानी' शैली म्हनतात. आपल्याकडील जागरण गोंन्धळासारखी कथा सांगण्याची ती लोककला आहे. दुर्दैवाने तीजनबाइचे काहीच रेकॉर्डिन्ग मिळत नाहीये. यू ट्यूबवर एक आय आय टी तल्या कार्यक्रमातले आहे पण त्यात एवढी खरखर आहे की ऐकवत नाही Sad

पं छन्नुलाल मिश्रा : भोजपुरी लोकगीत प्रकार सोहर : मोरे पिछवरवा चन्दन गाछ

मोरे पिछवरवा चन्दन गाछ आवरो से चन्दन हो
रामा सुघर बधइया मारे छेवर लालन जी के पालन हो॥
रामा के गढउ खडउवा लालन जी के पालन हो,
रामा जसुमती ठाडी झुलावै लालन जी के पालन हो॥
झुलहु त लाल झुलाहु अवरो से झुलहु हो
रामा जमुना से जल भरि लाईं त झुलवा झुलाइब हो॥
जमुना पहुच न पावों घडिलवौ ना भरिलिउं हो
रामा पिछ्वा उलति जो मैं चितवुं पहल मुरली बाजल हो॥
रान परोसिन मैया मोरी अवरो बहिन मोरी हो
बहिनि छवहि दिना के भइने लाल त मुरली बजावल हो॥
चुप रहो जसुमति चुप रहो दुस्मन ज नी सुने हो
बहिनी ई हैं के कन्स के मारिहै औ गोकुला बसैहे हो॥

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर सुमारे पंधरा वर्षांपूर्वी स्पिकमके ने ठेवलेला तिज्जनबाईंचा कार्यक्रम पाहिला होता. अफाट होता तो. द्रौपदीवस्त्रहरणाचा अंक तर काटा आणणारा होता केवळ.
कॅन यु इमॅजिन ?
बोलीभाषेतील खणखणीत (लाऊड शैलीतील )सादरीकरण, साथसंगत अगदी कमीतकमी, माहित असलेली कथा, तरी कुरुसभेत सगळ्या वडिलधार्‍यांना जाब विचारणारी द्रौपदी, तिचा संताप, तिचा शोक आंग्लाळलेल्या विद्यार्थ्यांपर्यंतसुद्धा आरामात पोचला. साहेबाच्या देशातच पैदा झाल्यासारखा वागणारा कार्टा सुद्धा 'मॅन, इट वॉज टु मच टु हँन्डल' म्हणाला. Proud

आजकाल दांडीयाच्या कर्कश संगितात गुजराथचे लोकसंगीत हरवून गेल्यासारखे झाले आहे. पण काही वर्षापूर्वी गरबा हा हातानेच खेळला जायचा (दांडीया एखाद्याच गाण्याला वापरल्या जायच्या) आणि त्याचे संगितही बरेच साधे असायचे. अर्थात लोकसंगीत म्हटले की ठेका धरायला लावणारा ताल बहुतेक वेळेला असतोच. असेच एक साधे पण सुंदर गुजराथी लोकगीत

कान्हा बजाये बन्सरी ह्या नास्तिकमधील गाण्याशी खूप साधर्म्य आहे.

अल्ला मेघ दे - बंगाली लोकगीत आहे, फरिदापूर क्षेत्रातील भटियाली (?) नामक लोकगीतांचा प्रकार आहे : हे गीत पर्जन्य देवतेला उद्देशून आहे : अब्बासउद्दीन अहमद गायक.

गफूर खान मांगणियार यांनी गायलेले लोकगीत (राजस्थानी)

ढोला तमीणे देस में म्हें दीठा तीन रतन, एक ढोलो दूजी मरवण तीजो कसूम्बल रंग !

ओ माणीगर रेवो अजूणी रात, पूछों रे मनडे़ री बात
माणीगर रेवो अजूणी रात
थांरे कारणिये ढो़ला जीमणियो जिमाऊं, जीमणिये रे मिस आवो रे बादिला
माणीगर रेवो अजूणी रात, पूछों रे मनडे़ री बात
थांरे कारणिये केलूडी़ रोपाओं, दांतणिये रे मिस आवो रे बादीला
माणीगर रेवो अजूणी रात, पूछों रे मनडे़ री बात...

अर्थ : ओ प्रिये तेरे देश में मैंने तीन रत्न देखे हैं, एक प्रिय दूसरी प्रियतमा और तीसरा कसूम्बल रंग

ओ सौदागर आज की एक रात रुक जाओ तो मन की बात पूछूं
आपके लिए एक भोज का आयोजन करूँ, भोजन के बहाने से आ जाओ ओ हठीले
ओ सौदागर आज की एक रात रुक जाओ...
आपके लिए केलू का पौधा लगवा दूँ, दातुन के बहाने से आ जाओ ओ हठीले
ओ सौदागर आज की एक रात रुक जाओ...

राजस्थानी शैलीतील हे मीरा भजन जलाल खान यांच्या आवाजात : कानुडो शुं जाणे मारी पीड / प्रीत

आणि हे गफूर खान मांगणियार यांच्या आवाजातील गीत

कानुडो शुं जाणे मारी पीड / प्रीत
बाई अमे बाळ कुंवारा रे...कानुडो शुं जाणे.

जळ रे जमुनाना अमे भरवाने ग्या’ता वा’ला,
कानुडे उडाडया आछां नीर, उडया फरररर रे... कानुडो शुं जाणे.

वृंदा रे वनमां व्हाले रास रच्यो ने,
सोळसे गोपीना ताण्या चीर, फाट्यां चरररर रे... कानुडो शुं जाणे.

जमुनाने कांठे व्हालो गोधण चारे रे,
वांसळी वगाडी, भाग्या ढोर, भाग्यां हरररर रे... कानुडो शुं जाणे.

हुं वैरागी काना तमारा रे नामनी रे,
कानुडे मार्‍यां छे अमने तीर, वाग्यां अरररर रे... कानुडो शुं जाणे.

बाई मीरां के प्रभु गिरिधर नागर,
कानुडे बाळीने कीधा खाख, राख उडी खरररर रे... कानुडो शुं जाणे.

(गाण्यातले व लिंकमधील शब्द थोडे वेगळे आहेत)

Pages