छोटे कलाकार- आनंदमेळा-आवडती व्यक्तिरेखा-मी आणि बाबा सॉलीड टीम! - सानिका

Submitted by तोषवी on 9 September, 2011 - 10:57

सानिकाला तुझी आवडती व्यक्तीरेखा कोण म्हणून विचारलं,तर म्हणाली व्यक्ती म्हणजे कोण? म्हण्ट्ल तुझ आवडत माणूस , लगेच उत्तर आलं ,माझा बाबा!
मग त्याचच चित्र तिने काढायचं ठरवल.
ह्या चित्रात तिही आहे , अन बाबाच्या आवडीच्या वस्तू ही तिने त्याच्यासाठी काढल्यात Happy

IMG_3768.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy छान