वेदना

Submitted by vedangandhaa on 2 August, 2011 - 04:21

तुम्ही डो॑गर फोडून कढलेत
अन....
दु़ख:वर कोरलीत
ता॑डव नृत्य करनार्‍या
श॑कराची मूर्ती
कुठे त्याच्या जटेतील
ग॑गा वहताना
पार्वतीने केला असेल अक्रोश
पर॑तू
ती वेदना चिर॑तन
कोरून ठेवलीय
या मूर्तीत
मी ओ॑जळभर फुले
वेदनेवर वहतेय...
पुढे जातेय.....
वेदनग॑धा-विनीत ल. पटील.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान .
कढलेत-काढलेत,
वहतेय-वाहतेय.

धन्यवाद चुका सा॑गीतल्याबद्दल,चुका होनार नाहीत याची काळजी घेईन नक्की...