ऑफिस...
ऑफिस म्हणजे काय असते?
ऑफिस एक थेटर असते
कामाचे नाटक जिथे रोज दिसते...
बढती मिळते तेव्हा कॉमेडी असते
बॉसशी वाजले तर ट्रॅजेडी होते...
ऑफिस ही एक शाळा असते
सदैव शिकण्याची जागा असते...
हर प्रोजेक्ट नवी परीक्षा असते
पास झालात तर प्रमोशन असते...
ऑफिस ही एक सर्कस असते
डेड्लाईन्स मिळण्यासाठी जगलींग असते...
रींगमास्टरच्या हातात चाबुक असते
पोटासाठी तारेवरची कसरत असते...
ऑफिस हे एक घर असते
आपली टीम जणु फॅमिली बनते...
आपल्या सुखदु:खात सहभागी होते
हाक मारताच मदतीला धावुन येते...
ऑफिस हे एक देऊळ असते
ऑफिसवर्क हिच पूजा असते...
ट्रेनिंगच्या रुपात शारदा भेटते
इंन्क्रीमेंटच्या रुपात लक्ष्मी येते...
ऑफिस ही एक गुहा असते
रिडंडन्सी ही कृर वाघीण भासते...
आपली शिकार न होवो अपेक्षा असते
आशेच्या किरणाची सोबत असते...
ऑफिस म्हणजे काय असते?
रोज सकाळीची गडबड असते...
वेळेवर पोचायची धडपड असत
आपलीच आपल्याशी शर्यत असते...
ऑफिस म्हणजे नक्की काय असते
शाळा की देऊळ की थेटर असते?
कोणी काहि म्हणा ....पण....
माझे आणि तुमचे सेमच असते ...
(No subject)
फारच ऑफिसिअल मस्तच लाजो.
फारच ऑफिसिअल
मस्तच लाजो.
सही.. मस्त जमलीय
सही.. मस्त जमलीय
ऑफीस ऑफीस..!
ऑफीस ऑफीस..!

जो मस्तच जमलीये ये मेरी
जो मस्तच जमलीये
ये मेरी तरफसे
ऑफिस हे एक तुरुंग असते
बॉस हीच जेलर असते...
ओव्हरटामच्या रुपात शिक्षा भेटते
इंन्क्रीमेंटच्या रुपात भिक्षा येते...
लाजो एकदम मस्त जमलिये
लाजो एकदम मस्त जमलिये
मस्तच
मस्तच
छान !
छान !
मस्तच
मस्तच
छान.
छान.:)
ऑफिस ऑफिस
ऑफिस ऑफिस
लाजो मस्तच. ऑफिस म्हणजे नक्की
लाजो मस्तच.
ऑफिस म्हणजे नक्की काय असते ?
काम + विरंगुळ्याची जागा असते.
मायबोलीकरांच्या साथीची वेळ असते.
जमलच तर नविन धागा काढण्याची सोय असते.
सह्ही........
सह्ही........
धन्यवाद मंडळी वर्षा, छान
धन्यवाद मंडळी
वर्षा, छान
जागु, मस्त
(No subject)
कविता अत्यंत योग्य ठिकाणी
कविता अत्यंत योग्य ठिकाणी टाकली आहे.
अत्यंत सुंदर कविता !
सह्हीच. एकदम तत्वज्ञानात
सह्हीच. एकदम तत्वज्ञानात शिरलीस हं!
ओघवत्या शब्दात, सहज मांडलंय
ओघवत्या शब्दात, सहज मांडलंय
मस्तच....
मस्तच....