Submitted by क्रांति on 28 July, 2011 - 02:36
ठिकाण/पत्ता:
श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह, राष्ट्रभाषा संकुल, शंकरनगर, नागपूर
दि. ७-८-२०११ रोजी सायंकाळी ६ वाजता, श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह, राष्ट्रभाषा संकुल, शंकरनगर, नागपूर इथे मान्यवर श्री. भीमराव पांचाळे, गझलनवाज यांच्या शुभहस्ते, श्री. गिरीश गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि डॉ. सुलभा हेर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली माझा "असेही-तसेही" हा गझलसंग्रह आणि "अग्निसखा" हा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे. काव्यसंग्रहाला गीतकार-संगीतकार यशवंत देव यांचे आणि गझलसंग्रहाला भीमराव पांचाळे यांचे आशीर्वाद लाभले आहेत. समस्त माबोकरांना आगहाचं निमंत्रण.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
रविवार, August 7, 2011 - 21:00 to 23:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मनःपूर्वक अभिनंदन !!! खूप
मनःपूर्वक अभिनंदन !!!
खूप शुभेच्छा
अभिनंदन ! अभिनंदन ! शुभेच्छा
अभिनंदन ! अभिनंदन !
शुभेच्छा !
खूप खूप अभिनंदन व खूप खूप
खूप खूप अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा!
मनःपूर्वक अभिनंदन आणि
मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा .
अभिनंदन
अभिनंदन
क्रांति अभिनंदन.
क्रांति अभिनंदन.
क्रांती.. खूप खूप अभिनंदन..
क्रांती.. खूप खूप अभिनंदन.. परवाच बातमी कळली होती..
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन
अभिनंदन
क्रांती.. खूप खूप
क्रांती.. खूप खूप अभिनंदन!!!!!!!!!!!!!!!!
अभिनंदन क्रांती.
अभिनंदन क्रांती.
भारी~ अभिनंदन
भारी~ अभिनंदन
क्रांती, मनापासून अभिनंदन...
क्रांती, मनापासून अभिनंदन... खूप खूप सुंदर, देखणा होऊदे समारंभ.
माय्बोलीवर खरेदीला येतक का पुस्तक?
मनःपूर्वक अभिनंदन आणि
मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा .
क्रांतिताई तुमच्या
क्रांतिताई
तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणे हा खरं तर आमचाच सन्मान ठरला असता पण नाईलाजास्तव येऊ शकत नाही याची खंत आहे.
आपल्याला मनापासून शुभेच्छा आणि अभिनंदन !
मनःपूर्वक शुभेच्छा
मनःपूर्वक शुभेच्छा क्रांतिमॅडम.
खूप खूप शुभेच्छा ताई!!!!
खूप खूप शुभेच्छा ताई!!!!
अरे व्वा... अभिनंदन नि खूप
अरे व्वा... अभिनंदन नि खूप खूप शुभेच्छा !
अभिनंदन
अभिनंदन
क्रांतिताई, तुमच्या
क्रांतिताई, तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणे हा खरं तर आमचाच सन्मान ठरला असता पण नाईलाजास्तव येऊ शकत नाही याची खंत आहे. आपल्याला मनापासून शुभेच्छा आणि अभिनंदन ! >>>>>>
अनुमोदन.
"अग्निसखा" प्रकाशून दिप्तीमान होतसे
क्रांती गाते गीत मनीचे साक्ष तेही देतसे
कोणते ईप्सित फळाला येत ऐसे प्रत्यही
काव्य व्हावे सुरस ऐसे "असेही-तसेही"
ही आजच्या सकाळ मधील बातमी
ही आजच्या सकाळ मधील बातमी
http://www.esakal.com/esakal/20110808/5203061367909109296.htm