मैने कहा फुलोंसे ..
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
15
मैने कहा फुलोंसे हसो तो वो खिलखिलाके हस दिये ..
नुकत्याच केलेल्या यलोस्टोन आणि ग्रँड टिटॉन नॅशनल पार्क्स मध्ये दिसलेली काही फुलं ..
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
छान! डी२०० षॉट का? कासच्या
छान! डी२०० षॉट का? कासच्या पठारावरची फुलं का?
सशल आणि कास पठारावर...
सशल आणि कास पठारावर... अमेरिकेतल्या कास पठारावरची असतील...
अरेच्च्या, हा निकॉन डी२०० शॉट
अरेच्च्या, हा निकॉन डी२०० शॉट आहे मला वाटलं की मोबाईल मधुन काढला असेल. फुलं छान आहेत पण अजुन चांगला निघाला असता फोटो...
फुलांचा आकार केव्हढा आहे?
छान आहेत! पण असे १-२ प्रचि
छान आहेत!
पण असे १-२ प्रचि का?
फूल बढिया लग रहें है| आपकी इस
फूल बढिया लग रहें है| आपकी इस तस्वीर को देखकर हमारी कुछ भुली बिसरी यादें ताजा हो गई| आपका तहेंदिलसे शुक्रिया
धन्यवाद .. मला फोटोग्राफी
धन्यवाद .. मला फोटोग्राफी मधलं फारसं काही कळत नाही फक्त सुंदर गोष्टी दिसल्या की क्लिक करावसं वाटतं .. नवर्याचा D200 आहे त्यावरूनच क्लिक केलंय ..
तसंच फाईल साईझ कमी करताना अगदीच खराब झाला फोटो ..
माझ्याकडे अजुन एक दोन आहेत फुलांचे ते टाकते ..
परत एकदा धन्यवाद ..
सशल, कहाँ की कहा?
सशल, कहाँ की कहा?
सशलतै, ते नाव सुधारा बघू!
सशलतै, ते नाव सुधारा बघू! कुठे जातायसं विचारावंसं वाटतंय
अरे वा नवीन फोटो आले की. मस्त
अरे वा नवीन फोटो आले की. मस्त आहेत.
वा वा! मस्त नवीन फोटोपण!
वा वा! मस्त नवीन फोटोपण!
ती नंबरची फुले कुठली आहे
ती नंबरची फुले कुठली आहे माहित आहे का ?
हे काही खास नाही आहेत! दुसरे
हे काही खास नाही आहेत!
दुसरे चांगले टाक लवकर!
>> हे काही खास नाही आहेत!
>> हे काही खास नाही आहेत!
नसूदेत पण किमान मी काढलेले आहेत आणि त्यांचा मला अभिमान आहे .. :p
असामी, नावं माहित नाहीत .. शेवटचा फोटो सोडला तर बाकिची तर वाईल्ड असावीत ..
मस्त पण पुरेसे नाहीत. अजून
मस्त पण पुरेसे नाहीत. अजून चालतील.
अप्रतिम फोटो. पिवळी फुलं
अप्रतिम फोटो.
पिवळी फुलं मोहरीची आहेत ना? तो फोटो सगळ्यात जास्ती आवडला..