जिथे सागरा धरणी मिळते

Submitted by मंदार-जोशी on 18 June, 2011 - 11:08

फोटो आणि वॉटरमार्क यात अधिक उत्क्रुष्ट काय? हा प्रश्न पडलाय. वा! दोन्हीही अप्रतिम. आणि हो त्याला साजेसे शिर्षक!!!.

छान Happy

सुंदर.

आरती, फ्रेममधले कॅरेक्टर ज्या दिशेला पहात असेल त्या दिशेला स्पेस जास्ती हवी... असं तू म्हणालीस ते पटलं.
हा फोटो प्रचंड घाईघाईत काढलेला आहे म्हणून असा आला. पुढच्यावेळी लक्षात ठेवेन.

छान

छान Happy

Pages