स्केच
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
8
छान आहे. जुल्फे मस्तच. आणखी
छान आहे. जुल्फे मस्तच. आणखी सरावाने यापेक्षा सुंदर सुंदर स्केचेस बघायला मिळतील.
सुंदर मॉडेल..!
सुंदर मॉडेल..!
सुंदर... शाब्बास देविका
सुंदर... शाब्बास देविका
अरे वा! काली जुल्फें, भोली
अरे वा! काली जुल्फें, भोली आँखे.. कानातलं वगैरे भारी एकदम!
धन्यवाद मंडळी,
धन्यवाद मंडळी,
सुन्दर काढले आहे
सुन्दर काढले आहे
मस्त!
मस्त!
व्वा, छानच आहे स्केच चांगलीच
व्वा, छानच आहे स्केच
चांगलीच प्रगती आहे