Submitted by वर्षा_म on 14 June, 2011 - 06:16
नास्तिक असुन तुला
दर्शनाला नेणारी मी
माझ्या इच्छेखातर
येणारा तू
हार-फुलांचा भाव करत
ताट घेणारी मी
दारातल्या भिक्षुकांना
मदत करणारा तू
रांगेत पुढे जाण्यासाठी
धडपडणारी मी
देवळाची सुबकता
न्याहाळाणारा तू
चिडुन नमस्कारासाठी
तुला खुणावणारी मी
देवळातली प्रसन्नता
अनुभवणारा तू
देवळातही चपलेची
काळजी करणारी मी
गरजुने नेली असेल
विचार करणारा तू
खरेच देव नक्की
कुणाला पावत असेल
माझ्यासारख्या आस्तिकाला
की तुझ्यासारख्या नास्तिकाला?
गुलमोहर:
शेअर करा
चांगला आशय, आवडली !
चांगला आशय, आवडली !
वर्षे, छान कविता, आवडली. तु
वर्षे, छान कविता, आवडली.
तु विडंबनापेक्षा कविताच कर.
अगदी छान लिहिलय आवडली
अगदी छान लिहिलय
आवडली कविता...
<< तु विडंबनापेक्षा कविताच
<< तु विडंबनापेक्षा कविताच कर. >>
तोषा, तूला नक्की काय म्हणायचय ? वाटल्यास कविता कर पण विडंबन नको ..... ?
आवडेशच
आवडेशच
स्मी कधी येउ क्लासला बाबु
स्मी कधी येउ क्लासला


बाबु
धन्यवास लोक्स
ही जास्त आवडली
ही जास्त आवडली
जबरदस्त आवडली
जबरदस्त आवडली
छान आहे कविता. नास्तिकता खूप
छान आहे कविता.
नास्तिकता खूप सुंदर शब्दात मांडली आहे.
छान कविता.
छान कविता.
कविता छान आहे. आवडली.
कविता छान आहे. आवडली.
खुप सुंदर आहे कविता
खुप सुंदर आहे कविता
सुंदर
सुंदर
Pages