Submitted by dr.sunil_ahirrao on 10 June, 2011 - 09:27
कलाकार हा फक्त कलाकार असतो. तो जेव्हा स्वत्व हरवून एखादी कलाकृती निर्माण करतो,तेव्हा त्याच्यात आणि त्याच्या कलाकृतीत द्वैत उरत नाही. शक्य आहे त्यातून एखाद्या समुदायाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात,पण याचा अर्थ असा होत नाही,की कलाकाराने जाणीवपूर्वक ते घडविले! खऱ्या कलाकाराकडून नेणिवेच्या पातळीवर महान कलाकृती घडतात.त्याचा संबंध धर्म,देव वगैरेंशी नसतो.तो फक्त स्वतःला मूर्त-अमूर्त जगाच्या सीमारेषेवर फरफटत नेत असतो. एम.एफ.हुसेन यांना विनम्र आदरांजली...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Private - accessible only to group members
शेअर करा
>>> फार थोड्या लोकांना समजते
>>> फार थोड्या लोकांना समजते ते काय म्हणतात ते. (त्यात त्यांचा स्वतःचा अंतर्भाव नाही).
>>> त्यांच्या लिखाणात पुरावे, लॉजिक वगैरेची अपेक्षा करणे म्हणजे विनोद समजत नसल्याची लक्षणे आहेत.
ठीक आहे. यापुढचे त्यांचे सर्व प्रतिसाद "स्वराज्य"मधले विनोद आहेत (प्रत्येक विनोदाला १ रूपया आणि अंक) असे समजून वाचू.
>>> संधिवातावर चांगला उपाय
>>> संधिवातावर चांगला उपाय आहे.
बोटांच्या संधिवातावर हा उपाय ठीक आहे हो, पण मेंदूच्या संधिवातावर हा उपाय म्हणून वापरल्यावर असे भरकटल्यासारखे प्रतिसाद येतात.
मेंदूचा संधिवात आईआईगं आज
मेंदूचा संधिवात
आईआईगं आज मेलो हसुन हसुन
मेंदूच्या संधिवात हा शब्द
मेंदूच्या संधिवात
हा शब्द वापरुन तुमचा मेंदू किती ठिकाणावर आहे हे तुम्हेवेच सिद्ध केले आहे...
@jagomohanpyare, aamchi
@jagomohanpyare, aamchi athavan kadhalyabaddal dhanyavad! tasa mi khupach busy hoto mhanun mabovar yayala farase jamale nahi. punha ithe lihile aste tar mi swatach hi post varati aanlyacha aarop zala asata! aata mi arthatach liheenar aahe! dhanyavad!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>> aata mi arthatach
>>>> aata mi arthatach liheenar aahe! <<<![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आऽहोऽऽ, पण वर्षश्राद्धाला वेळ आहे ना अजुन? मग आत्ताच काय लिहीणार?
लैच भारी आहे सगळे. फारच सुंदर
लैच भारी आहे सगळे. फारच सुंदर कॉमेंट्स! आता इथे या ऐतिहासिक बाफवर काय लिहावे हाच प्रश्न आहे. कारण अजून वर्षश्राद्धाला लैच वेळ असून निदान त्या वेळेला हुसेनच्या आत्म्याला शांती मिळण्याची शक्यता निर्माण व्हावी अशी आशा व्यक्त करावी का? अर्थातच लैच धन्यवाद!
Pages