स्फोट
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
3
तो आग ओकून गेला,
आणि आपण जळत राहीलो..
तो पश्चात्ताप करावा... की न करावा...
याचा विचार करत राहीला
जळणार्याला पर्याय नसतोच म्हणून,
आपण दु:ख करत राहीलो
अजूनही त्याचं नक्की ठरलं नाहीये,
त्यानं केलं ते चुक की बरोबर ते..
आपल्याला मात्र अजून कळत नाहीये
आपलं नक्की काय चुकलं..?
विषय:
प्रकार:
शेअर करा
मीन्वा, सही लिहीलेस! कमीत कमी
मीन्वा, सही लिहीलेस! कमीत कमी शब्दात मोठा आशय..
कविता अगदी दिल से वाटली ...
कविता अगदी दिल से वाटली ...

खुपच सुंदर! कमीत कमी शब्दात
खुपच सुंदर!
कमीत कमी शब्दात मोठा आशय.. <<< १००% सहमत