जरि धाव घेताना...

Submitted by सोनालि खैर्नार on 20 April, 2011 - 09:11

जरि धाव घेताना...

जरी धाव घेताना कष्टांची रास
मनातल्या शब्दांना का ओठांची फास

जरी मानव मी या जगी खरा अवतरलो
सत्याच्या त्या शब्दांपासुन का दुरावलो

देवा तुझिया चरणी लालची मानवाचा हात
कोण जगी नको त्याला... सुखाची रे साथ

वर्चस्व मांडण्यासाठी का माणुसकीचा घात
थोडे जीवन माझे..... व्हावी स्वार्थावर मात

माझे तुझे हे सारे इथेच राहील
एकटा तु जल्मा आला एकटाच जाशील.....

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जरी धाव घेताना कष्टांची रास
मनातल्या शब्दांना का ओठांची फास

जरी मानव मी या जगी खरा अवतरलो
सत्याच्या त्या शब्दांपासुन का दुरावलो

देवा तुझिया चरणी लालची मानवाचा हात
कोण जगी नको त्याला... सुखाची रे साथ

वर्चस्व मांडण्यासाठी का माणुसकीचा घात
थोडे जीवन माझे..... व्हावी स्वार्थावर मात

सोनाली, कविता छान आहे.

'टंकलेखनात' काही अडचण येत असल्यास 'मदत पुस्तिकेचा' किंवा 'मदत समितिचा' लाभ घ्यावा..!

धन्यवाद!

'टंकलेखनात' काही अडचण येत असल्यास 'मदत पुस्तिकेचा' किंवा 'मदत समितिचा' लाभ घ्यावा.

>>>

चातक आपल्या सुधारित व्हर्जन मधे

वरचस्व
माणुस्कीचा
जरि >>>> Rofl

" आमच्या हिकडची एक प्रसिध्द म्हण - " उघड्यापाशी नागडं गेलं अन थंडीनं कुडकुडुन मेलं " Biggrin

सोनाली आपली "हास्य माझ्या प्रेमाचे" ही कविता वाचली.., त्यातुन दिसुन येते की आपणास "मराठी टंकाण्याचा' काही 'जास्त' त्रास नाही..!
म्हणजे 'अशोक१११' यांनी दिलेला प्रतिसाद योग्यच आहे.

चान लि हीलीआ हेक विता. म्ला खूपआ वडली.

अवांतर : आडनाव पाहून भीत भीतच उघडली. कवितेत कुठं जेसीबी, बुल्डोझर आणलेत का असं वाटलं

एक खैरनारग्रस्त बेकायदा बांधकाम व्यावसायिक

किरणशेठ गुंठेपाटील

चातक,प्रसाद, किरण-- धन्यवाद.
त्याच काय आहे, कामात काम करताना गडबड होतेच, वेळ देता नाही आला जास्त.
मराठी व्याकरण पण जरा कच्च आहे... Happy पण मराठी माणसाने अस बोलुन चालनार नाही ना.........

हो गं सोनाली
कुणी कुणी तर फोडणी तडतडताना लगे हात कविता टंकून येतात, मलाही वाटलं क्रिकेट खेळताना जरा धाव घेताना टंकलीये कि काय

रच्याकने - गंमत आहे. कविता लिहीत रहा. पण कविता पोस्ट करणे म्हणजे घाईगडबड नाही. प्रेमाने वेळ देऊन पोस्ट करत जा. खूप खूप शुभेच्छा Happy