देवभूमी केरळ

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

नुकतीच केरळ - अष्टमुदी येथे trip झाली. माझ्या नजरेतून ती देवभूमी मला अशी दिसली -

१. अष्टमुदी lake

F1210033.JPG

२. अष्टमुदी lake

F1210007.JPG

३. अष्टमुदी lake

F1210010.JPG

४. अष्टमुदी lake

F1210011.JPG

५. अष्टमुदी lake

F1210020.JPG

६. कोल्लम beach

F1210027.JPG

७. कोल्लम beach

F1210030.JPG

८. कोल्लम beach

F1210031.JPG

हे फोटो कोल्लमच्या lighthouse वरून घेतले आहेत -

९. कोल्लम

F1210022.JPG
१०. कोल्लम

F1210023.JPG

११. कोल्लम

F1210025.JPG

सुरेख फोटो . फार पूर्वी मायबोलीवर कविता लिहिणार्‍या रूपा धारप तुम्हीच का ? अलिकडे कविता का नाही टाकत इथे ? आजकालच्या कवितांच्या व्हॉल्यूमला अन गुणवत्तेला घाबरू नका. चांगल्या कवितांनाही वाचकवर्ग आहे इथे अजून.

धन्यवाद सर्वांना!

देशी : Happy हो. मीच ती. इथे पुन्हा माझ्या आधीच्या थोड्या कविता टाकीन लवकरच. पण बहुतेक सगळ्या कविता आता माझ्या blog वर टाकायचा विचार आहे.