मी काढलेली चैत्रांगण रांगोळी
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
42
सुरेख. तुमच्या परवानगीने आज
सुरेख. तुमच्या परवानगीने आज डेस्क टॉप वर लावले आहे.
ते गाय वासरु कसले सही आले
ते गाय वासरु कसले सही आले आहे. मस्त.
मस्तच!
मस्तच!
सुरेख !! अतिशय प्रसन्न !!
सुरेख !! अतिशय प्रसन्न !!
मस्तच. आम्ही सिंधूदुर्गाकडे
मस्तच.
आम्ही सिंधूदुर्गाकडे शेणाने सारवलेल्या जमिनीवर काढतो. त्या पिवळसर- हिरव्या जमिनीवर पांढरंशुभ्र चैत्रांगण छान दिसतं. माझी आज्जी काढायची.
मला यातलं काही येत नाही पण वरच्या प्रतिसादावरुन बरंच काही समजलं.
मस्तच आहे रांगोळी.
मस्तच आहे रांगोळी.
मस्तच आहे रांगोळी.
मस्तच आहे रांगोळी.
सुरेख. मी पण काढली पण जागाच
सुरेख. मी पण काढली पण जागाच पुरली नाही पुन्हा प्रयत्न करते.
http://aartianddesign.blogspo
http://aartianddesign.blogspot.com/2010/05/chaitrangan-rangoli.html
These are 51 motifs which include, the Gauri-Shanker, Ganpati, jhenda, gudi, toran, shankh, saraswati, gada, gay-vasru, nag, mor pankh, basri, Om, swastika, go-padma, garud, hatti, tulsi, shivlingam, panti, kairi, kela, khan-naral, haldi kunku karanda, trishul, surya, fani, aarsa, damri, kasav, sanai-chughade, kamal, dhanusha-baan etc. (all names in Marathi)
वा ! सुरेखच
वा ! सुरेखच
मीन्वाताई, gay-vasru वाचून
मीन्वाताई, gay-vasru वाचून क्षणभर दचकायला झालं. कंसात टीप दिलेय ती नंतर वाचली.
वाव.. सुरेख रांगोळी काढली
वाव.. सुरेख रांगोळी काढली आहे. प्रतिकांबद्दलही चांगली माहीती मिळाली.
Pages