Submitted by भैरवी on 25 February, 2011 - 09:20
न मागताच देतो जिला आपण
कान धरण्याचा हक्क
कान धरला जरी तिनें
तिच मनातलं स्थान पक्क
ती असते मनाच्या जवळं
मागत नाही फुकाचा मान
अवचित येतो तिचा फोन
अन आपला दिवस जातो छान
तिच्याशी वागताना आपण मोकळ्याचाकळ्या
करतं नाही फारसा विचार
तिच्याशी वागताना लागु नसतात
कुठ्ल्याच आचारसंहितेतले आचार
क्वचित कधीतरी ती ही
रागावते अन रूसून बसते
पण होताच पुन्हा नजरानजर
सारं विसरुन हळुच हसते
खरतरं आपल्या आईच्या पोटी जन्मलेली
नसतेच ती आपली सख्खी
पण तरिही आपलीशी असते
कारण ती असते आपली सखीं
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
छान लिहिलयेत.. पुलेशु..
छान लिहिलयेत.. पुलेशु..
म्स्त.
म्स्त.
खरोखर अप्रतिम आहे खरच सखि हि
खरोखर अप्रतिम आहे
खरच सखि हि अशिच असते
आपलि सख्खी तरिही तिला आपन किति अधिकर देतो...........
खरोखर अप्रतिम
अप्रतिम
अप्रतिम
अप्रतिम!!!!!!!!!!!!!!!!