निबंध - प्रवेशिका ३ (giri purohit)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 22 February, 2011 - 14:46

नावः समृद्धी उमेश पुरोहित
इयत्ता: चौथी

suppage1.JPGsuppage2.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय सुरेख लिहिलयं. आणि फक्त चौथीत असताना. खुप कौतुक वाटल. अक्षर आणि विचार खुप सुस्पष्ट आहेत. आणि हे पुस्तक माझ सुद्धा आवडीच आहे. लिहित रहा गं समृद्धी Happy

रैना, वरील मजकुराचे शब्दांकनास (किती टक्के ते माहित नाही पण) मुलिचे पालकान्चे सहाय्य/मार्गदर्शन लाभले आहे, मात्र प्रवेशिका पाठविण्याचे धान्दलीत हस्तेपरहस्ते पाठविली गेल्याने हे इमेलमधुन आधीच सान्गायचे राहून गेले आहे, तेव्हा क्षमस्व! कृपया गैरसमज नसावा!

अगदी अगदी रैना, माझे पण हेच मत आहे, त्यान्ना त्यान्च्याच भाषेत व्यक्त होऊ द्यावे. (पण काय करणार? हे करवुन घेताना मला तितकासा सम्पर्क/सन्वाद साधता आला नव्हता, शिवाय या वयातील मुले बहुधा पालकान्चे अख्त्यारितच नविन काही सुरु करतात, पुढच्या वेळेस मात्र तिच्याच शब्दात लिहायला लावेन. अन अर्थातच येथिल प्रतिक्रिया वाचल्यावर त्यान्ना ते उमगेलच)

[आमच्या कडचा धाकटीचा खाक्याच वेगळा आहे, तिनचार दिवस मागे लागलो होतो की मजकुर दे लिहून, लक्षच देत नव्हती, सारखा खेळ खेळ अन खेळ! मग वैतागुन सान्गितले, द्यायचे तर दे नैतर नको देऊस, आडातच नै तर पोहोर्‍यात कुठुन येणार? तुझ्या मडक्यातच काही वाचलेले नसेल तर तू तरी काय लिहीणार म्हणा? उद्यासकाळी माझ्या हातात नसेल कागद तर विसरुन जा! तर बाई साहेबान्नी रात्री कधीतरी उशिरा लिहीले, मी सकाळी झोपलेलो तर माझ्या सॅकला तो कागद चिमट्याने लावुन शाळेत गेल्या होत्या!
पण पोरगी महाच्याप्टर असावी, सखोल जास्त काही लिहायला नको, वाचनाचा कण्टाळा तर पुस्तक कोणते शोधले बघा, सगळे फोटोन्चे! आहे की नै गम्मत? Proud ]

छान. Happy

सुंदर लिहिलेय.

शेवटचा परिच्छेद उद्बोधक आहे. तो मुलांनी आणि पालकांनीही मनावर घेतल्यास पुढच्या मराठी भाषा दिवशी भरपुर निबंध, रसग्रहणे, अनुवाद इ.इ. गोळा होतील इथे.

लिंबु - Happy