बोलगाणी - प्रवेशिका १३ (प्रॅडी)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 22 February, 2011 - 14:36

मायबोली आयडी- प्रॅडी
मुलीचं नाव- आर्या करमरकर
वय- २० महिने

एका माकडाने काढलंय दुकान (युट्युब लिंक)
http://www.youtube.com/watch?v=z3AHghgW0Sk

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणी आर्याचा अख्खा वेळ फ्रॉकच्या फुलाशी खेळण्यात. जेवढं म्हटलंय तेवढं आई बापावर उपकार केले आहेत Happy

Rofl OMG .अक्षरशः हसुन हसुन पुरेवाट झाली.कसली गोड आणि मिश्किल आहे आर्या.
प्रज्ञा तुझ हसण आवरुन कसा काय केलास रेकॉर्ड व्हिडिओ? Happy मला शक्यच नसत झालं.

कसली गोड बाहुलीये Happy पोरींचे नखरे पुरेपुर आहेत तिच्यामधे.

मला हल्ली या लहान मुलांच्या आयांचच भारी कौतुक वाटत..कसल्या शांतपणे बोलत असतात.

अरे मी इथे आताच दिलेला प्रतिसाद दिसतच नाहीये ! परत देते.

मस्त हं . आणि एकदम गोड दिसतेय. डोक्यातलं फुल आणि फ्रॉक भारी आहे Happy

मस्त म्हटलंय आर्याने गाणं...तिच्या वयाला एका जागी बसून गाणं म्हणायचा पेशन्स दाखवलाय हेच खूप आहे Happy

Lol खरंच धमाल आली आर्याला बघायला. मध्येच ती त्या फुलाशी खेळता खेळता दोन तीन शब्द एकदम घाईघाईने म्हणाली ते एकदमच मजेशीर होतं.

Lol मस्त! Happy

धन्यवाद सगळ्यांना.. सीमा , श्यामले हसू आणी शांत डोकं काय... आमची जवळ जवळ दीड तास झटापट सुरू होती. अगणीत वेळा रेकॉर्ड केलंय. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन खोड्या सुरू होत्या. त्यातल्या त्यात बरं झालं ते इथे पोस्ट केलंय.

खूप खूप गोडु !
फ्रॉकशी खेळतानाही वाक्यं बरोब्बर पूर्ण केली आहेत. शाब्बास आर्या. Happy

Pages