Submitted by संयोजक_संयुक्ता on 22 February, 2011 - 05:52
मायबोली आयडी : सावली
पाल्य : सावलीची बाहुली
वय : ४ वर्षे
कल्लेवाल्या माशाला ...
हे बडबड गीत मायबोलीकर एम. कर्णिक यांनी लिहिलेले आहे. त्यांची ही पूर्ण कविता खाली दिलेल्या लिंकवर वाचता येईल. (गाताना एक कडवे गाळले आहे.)
http://www.maayboli.com/node/17267
त्यांनी चुकांसाहित, आणि एक कडव्या शिवायच्या रेकॉर्डिंगसाठी परवानगी दिल्याने त्यांचे विशेष आभार.
पाल्य : सावलीची बाहुली
वय : ४ वर्षे
कल्लेवाल्या माशाला ...
हे बडबड गीत मायबोलीकर एम. कर्णिक यांनी लिहिलेले आहे. त्यांची ही पूर्ण कविता खाली दिलेल्या लिंकवर वाचता येईल. (गाताना एक कडवे गाळले आहे.)
http://www.maayboli.com/node/17267
त्यांनी चुकांसाहित, आणि एक कडव्या शिवायच्या रेकॉर्डिंगसाठी परवानगी दिल्याने त्यांचे विशेष आभार.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सावली - आर्चला अनुमोदन. हिला
सावली - आर्चला अनुमोदन. हिला खरंच गाण्याचे अंग आहे.
ते 'मनीमाऽऊ' तर प्रचंड गोड म्हणलय.
बाहुली खुपच गोड गाते !
बाहुली खुपच गोड गाते !
एकदम गोड "हाइ" एकदम सही
एकदम गोड

"हाइ" एकदम सही
बाहुली, किती छान म्हटलस ग
बाहुली,
किती छान म्हटलस ग गाणं. मला शिकवशील का ग असं गोडगोड गायला?
सावली,
माझी कविता बाहुलीसाठी निवडल्याबद्दल तुमचे आभार.
कित्ती गोड म्हटलंय. ''है''
कित्ती गोड म्हटलंय. ''है'' एकदम झकास!
गोड!!
गोड!!
मिशा फुटल्या दो ओ न.. माऊ वर
मिशा फुटल्या दो ओ न..
माऊ वर भारीच तान घेतलिये पोरीनं.
गोड गोड साखरांबा आहे नुस्ता.
गोड गोड साखरांबा आहे
गोड गोड साखरांबा आहे नुस्ता.>>> प्रचंड अनुमोदन
गोग्गोड आहे एकदम! सावली
गोग्गोड आहे एकदम! सावली तुझ्या बाहुलीला शाबासकी ग!
हाई कसलं गोड म्हणतेय .
किती क्युट! है, दो ओ न सहिच!
किती क्युट! है, दो ओ न सहिच!
बाहुली , किती छान म्हटलयसं ग
बाहुली , किती छान म्हटलयसं ग गाणं तु. खुप खुप आवडल.
जिभ्ल्या चाटणारि माऊ आलि
जिभ्ल्या चाटणारि माऊ आलि डोळ्यासमोर. बाहुलीला म्याऊ.
भारी!!
भारी!!
कित्ती गोड ! 'हाई' खरंच मस्त
कित्ती गोड !
'हाई' खरंच मस्त हं !
आवाजपण खूप मधाळ आहे.
एकदम गोड!
खूप छान
खूप छान
बाहुलीचे हे गाणेपण गोड आहे.
बाहुलीचे हे गाणेपण गोड आहे.
सगळ्यांना खरच धन्यवाद.
सगळ्यांना खरच धन्यवाद. बाहुलीला दाखवेन संध्याकाळी