पुन्हा एकदा परी
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
43
डिस्ट्रेस्ड परी का? तिच्या
डिस्ट्रेस्ड परी का? तिच्या पाठीवरचा टॅटू भारी आहे..पंख पण छान जमलेत..
छान आहे चित्र..
हो काल सुट्टी असून बाहेर जाता
हो काल सुट्टी असून बाहेर जाता आलं नाही म्हणून वैतागल्या होत्या मॅडम
टॅटू आणि ड्रेसेसची चित्रं काढणं फार आवडतं तिला
पंख, ड्रेस वगैरे मस्तच आलेत.
पंख, ड्रेस वगैरे मस्तच आलेत. मनाची काढलेय, की कुठली पाहून वगैरे? पुढल्या वेळी ह्या परीचा हसरा चेहरा बघायला आवडेल
सुकेशिनी परी
सुकेशिनी परी
अ प्र ति म !! व्वा...एवढ्या
अ प्र ति म !! व्वा...एवढ्या लहान वयात शरीराची ठेवण, बांधा वगैरेची किती जाण आहे तिला!! पंख पण सुंदरच आलेत. (चेहरा खरच बघायला आवडला असता)
पूनम , मागच्या आठवड्याच्या
पूनम , मागच्या आठवड्याच्या आर्टक्लास मधे शाळेत टिचरनी काढलं होतं म्हणे बोर्ड वर.
आर्या, लवकरच हसरा चेहरा दिसणारी परी काढायला सांगते तिला अभिप्रायाबद्दल थँक्स ग
जो, अभिजित धन्यवाद
ती ब्लॉगवरपण टाकत असते चित्र अधुनमधुन हे ही टाकेल कदाचित . इथे आहे हसरा चेहरा
सुंदर काढलंय. चित्र काढतानाचा
सुंदर काढलंय. चित्र काढतानाचा तिचा मूड चित्रात उतरलाय पूर्णपणे.
सुरेख काढलय चित्र. रेषांची
सुरेख काढलय चित्र. रेषांची जाण मस्त आहे, परीचा दु;खी, नाराज मूड पुरेपूर उतरलाय चित्रामध्ये. चित्राचा ब्लॉगही खूप आवडला. कलाकार आहे गं लेक तुझी.
सहीच! ब्लॉगवरची 'गर्ल' काय
सहीच! ब्लॉगवरची 'गर्ल' काय सुरेख आली आहे. आणि 'दिवाली ग्रीटींग'ही! मस्तच!
मस्त आहे चित्रं. चित्रकला तर
मस्त आहे चित्रं. चित्रकला तर छान आहेच पण वेगवेगळे प्रयोग करते हे अजून कौतुकास्पद.
परीचे पंख खुप आवड्ले..!
परीचे पंख खुप आवड्ले..!
सुंदर. परिच्या शरीराचे
सुंदर. परिच्या शरीराचे प्रपोर्शन्स, पंख सुंदर्च. ब्लॉगपण मस्त आहे देविकाचा.
त्या स्पर्धेतलं चित्र पण टाक ना, जर परत मिळालं असेल तर.
मस्तच ! परीचे केस खूप आवडले.
मस्तच ! परीचे केस खूप आवडले.
सगळीच चित्र भारी आहेत
सगळीच चित्र भारी आहेत
ब्लॉग खुप छान आहे गं!! कलाकार
ब्लॉग खुप छान आहे गं!! कलाकार आहे तुझी मुलगी...खुप खुप शुभेच्छा!!
शामले परी सुरेख काढलीये
शामले परी सुरेख काढलीये देविकाने..मुख्यतः चित्रातही परीचा मुड पकडता आला तिला..सही.. अनेकानेक शुभेच्छा!!!..
खूप छान काढलय चित्र.
खूप छान काढलय चित्र.
भारी आहे की.
भारी आहे की.
श्यामली, छानच काढलीये परी.
श्यामली, छानच काढलीये परी. डिटेलींग आवडलं.
देविकाचा ब्लॉगही मस्त! आईसारखीच कलाकार आहे!
काय सुंदर काढलंय. बारकावे पण
काय सुंदर काढलंय. बारकावे पण फारच मस्त. टॅटू झकास!
देविकाकडून सगळ्यांना thank
देविकाकडून सगळ्यांना thank you very much
तिनी स्वतः २० मिनिटं इथे बसून सगळे अभिप्राय वाचून काढले.
@अभिजित तुझ्या अभिप्रायतला शब्द नवा होता तिच्यासाठी त्याचा अर्थ विचारून तो वापरून बघून झालं
पूनम, शैलजा, देवा, अल्पना तुम्ही तिकडे का फिडबॅक दिला नाही? अस विचारल आहे.
देवामामाच्या अभिप्रायाला स्पेशल थॅंक्स म्हणे
श्यामली, तिला सांग परत एकदा
श्यामली, तिला सांग परत एकदा सवडीनं तिकडच्या सगळ्या चित्रांना अभिप्राय देईन मी. आत्तासाठी सॉरी.
खुपच सुंदर काढलंय. बारकावे पण
खुपच सुंदर काढलंय. बारकावे पण फारच मस्त.
बाकीचे फोटो ही सुंदर.
क्या बात है. सुरवातीला चेहरा
क्या बात है. सुरवातीला चेहरा शोधत होतो.
मस्त आवडल. बहोत खुब.
श्यामली, मस्तच.
श्यामली, मस्तच.
तुझ्या देविकाच्या परीला काय
तुझ्या देविकाच्या परीला काय द्यावं बरं मूंहदिखाईला ......
आवडली परी. पंख खूप छान
आवडली परी. पंख खूप छान काढलेत. आत्ताच ब्लॉग वरची चित्रं पाहिली. ती पण खूप छान आहेत. ते ग्रीटिंग मस्त झालय.
देविकाला म्हणाव मस्त आहेत
देविकाला म्हणाव मस्त आहेत चित्रं.......
सुंदरच जमलंय श्यामली.
सुंदरच जमलंय श्यामली.
मस्त आली आहे परी.
मस्त आली आहे परी.
Pages