तेलंखेडी उद्यानातील भटकंती
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
14
भटकंती दरम्यान टिपलेली काही प्रकाशचित्रे:
हे जुन्या कॅमेर्यातुन
रेडस्टार्ट किडा खातांना
काँग्रेस गवत खाण्याकरता आयात करण्यात आलेला बिटल
वेडे राघु
पुढचा कुठुन बरे येईल?
सल्फर चिमण्या (नाव तपासावे लागेल)
-----------------------------------------------
आणी हे नव्या कॅमेर्यातुन (पहिले ३ क्रॉप केले आहेत, शेवटचे २ २ बाय २ नी छोटे केले आहेत.
अॅव्होसेट, प्लोव्हर की अजुन काही? (पुस्तक शोधायलाच हवे)
सल्फर चिमणी
सल्फर चिमणी
अनोळखी किडा
अवेळी फुललेला पळस
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
पहिले दोन आणि सल्फर चिमणीचा
पहिले दोन आणि सल्फर चिमणीचा जास्त आवडले
काँग्रेस गवत खाण्याकरता आयात
काँग्रेस गवत खाण्याकरता आयात करण्यात आलेला बिटल?? चांगली कल्पना आहे पण उद्या त्यांची संख्या आटोक्यात आणायला प्रयत्न करायची वेळ ना येवो! पण तो फोटो आवडला!
छान आलेत फोटो...
छान आलेत फोटो...
छान फोटो! जुना कॅमेरा पण
छान फोटो! जुना कॅमेरा पण बरोबर असतो? का म्हणुन?
कुठे आहे हे उद्यान?
कुठे आहे हे उद्यान?
कुठे आहे हे
कुठे आहे हे उद्यान?>>
नागपूरला बहुदा..धन्स आश्चीग...नागपूरच्या उद्यानातले फोटो इथे दिल्याबद्दल..
हो, नागपुर. उद्यानातील
हो, नागपुर. उद्यानातील तलावाला फुटाळा हे नाव सुद्धा आहे.
सॅम, कधीकधी असे वाटते की त्याचा extra झूम मदतीला धावेल - बॅग मध्ये कोंबुन कुठेही न्यायला पण बरा पडतो.
आज टकाचोरचे फोटो जुन्या कॅमेर्यात छान मिळाले.
माधव, मलाही तोच प्रश्न होता. IISC चे किटक तज्ञ म्हणाले की कंट्रोल्ल्ड स्वरुपात अशा किड्यांचा वापर करणे अशक्य नाही.
बाहेरून आयात केलेल्या वनस्पती
बाहेरून आयात केलेल्या वनस्पती / प्राणी कसे हानीकारक ठरू शकतात त्याची एक झलक! लेखात इतरही मुद्दे आहेत पण हा एक मुद्दा पण अधोरेखीत केलाय.
हो, नागपुर. उद्यानातील
हो, नागपुर. उद्यानातील तलावाला फुटाळा हे नाव सुद्धा आहे.>>
नाही.. फुटाळा मोठा तलाव आहे..
तो तेलंखेडी उद्यानातला क्रुत्रीम तलाव म्हणजे तेलंखेडी तलाव.. त्या तलावाशेजारी राजा रघुजी भोसले न्रुत्य चा अस्वाद घ्यायला ययचे म्हणे..
अन ज्या तलावाच्या बाजुला भेळ, चाईनीज चे दुकान आहेत.. आणी घाट बंधलेले अहेत तो फुटाळा..
त्याला वळसा घालुन वायुसेना नगर ला जातात.. रस्त्या वरुन दिसतो तो फुटाळा..
बोटनिकल गार्डन मधुन दीसतो तो फुटाळा
तेलंखेडी आणि फुटाळा एकच नाही आहेत..
माफ करा राहावलं नाही..
उद्यानाच्या (म्हणजे जवळच्या)
उद्यानाच्या (म्हणजे जवळच्या) तलावाला असे म्हणायला हवे होते. उद्यानात कुठे आहे तलाव?

आहे.. म्हणजे मी होते तोवर तरी
आहे.. म्हणजे मी होते तोवर तरी होता..
मोठा नहीये फुटाळा इतका.. एकदा आत डोकावुन बघा ना तेलंखेडी उद्यानात..दिसेल
Lake at Nagpur Nagpur city is
Lake at Nagpur
Nagpur city is dotted with many natural and man made lakes with Ambazari lake being the largest of all. Other natural lakes include Futala lake, Gorewada lake and Telangkhedi lake. Sonegaon lake along with Gandhisagar lake are man-made lakes created by cities historical rulers. Ambazari Lake : (6 km west of Nagpur) Spread over 15.4 sq. kms. on the western outskirts of the city, Ambazari Lake is surrounded by a picturesque garden. Boating facilities and good walking trials provide an interesting outdoor activity. The musical fountain adds a romantic flavor to this beautiful spot. Futala Lake : Futala Lake is the best place to spend evening in Nagpur. Its a centuries old lake built by rulers of erstwhile princely state of Nagpur. It is surrounded by Lush green forest on 3 sides and beautiful landscaped Chowpatty on one side. You can view a beautiful sunset over the mountain across the Lake.
बरेचदा गेलो आहे तिथे आणि खरच
बरेचदा गेलो आहे तिथे आणि खरच नाही आठवत तो तलाव. पुढच्या वेळी नक्की जाईन.
प्रची मस्त आहे... मी पण
प्रची मस्त आहे... मी पण नागपुरचीच आहे