Submitted by श्यामली on 20 December, 2010 - 05:51
देव काकांचा हिवाळी अंक
शब्दगाऽऽरवा २०१०: प्रकाशित झाला त्यात दिलेली ही कविता.
स्पंदनात घुमते मुरली
दरवळतो ऋतू एकांती
ना चौकट याला... कसली
ही कुठली दुनिया असली?
लडिवाळ दिशा बोलती
फुलपान सवे गुणगुणती
ही कसली भाषा... इथली?
ही कुठली दुनिया असली?
हा कसला अजब जिव्हाळा?
मन फुलते; पाणी डोळा
ही ओढ कशी... आगळी?
ही कुठली दुनिया असली?
~श्यामली
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्त!
मस्त!
सुंदर.. ! अगदी लडीवाळ...
सुंदर.. ! अगदी लडीवाळ...
छान!
छान!
हा कसला अजब जिव्हाळा? मन
हा कसला अजब जिव्हाळा?
मन फुलते; पाणी डोळा
सुंदर !!
छान!
छान!
मस्त
मस्त
आवडली.
आवडली.
मनःपूर्वक धन्यवाद मंडळी
मनःपूर्वक धन्यवाद मंडळी
हा कसला अजब जिव्हाळा? मन
हा कसला अजब जिव्हाळा?
मन फुलते; पाणी डोळा
ही ओढ कशी... आगळी?
ही कुठली दुनिया असली? >>
सुंदर !
वा!! हळवी दुनिया आगळी !!
वा!! हळवी दुनिया आगळी !!
हा कसला अजब जिव्हाळा? मन
हा कसला अजब जिव्हाळा?
मन फुलते; पाणी डोळा>>>
आवडली.
पुन्हा एकदा आभार लोकहो
पुन्हा एकदा आभार लोकहो