ज्योती

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 7 December, 2010 - 04:22

आमचा मित्र पिट्ट्या याला ज्योती नावाची मुलगी पसंत पडली.
लग्नात मजा यावी म्हणुन त्यानी मला कविता करुन मागीतली
ती पूढील प्रमाणे

स्वप्नातील कामिनी रुप तीचे गोजिरवानी
तीच्या करिता झाली जरी माझी हानी
करिल तीला मी माझी रानी
तीच्या त्या स्पर्शाने जरी मी सुखावलो
पण ती त्या दुराव्याने मी फार फार दुखावतो
तीज वाचून मला नको हीरे अगर मोती
मला हवी केव्ळ तीच ती ज्योती

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तीज वाचून मला नको हीरे अगर मोती

या ओळीतील "मोती" हे रत्नाचं नाव आहे की कुत्र्याचं?? Lol
बाकी अशा कवितेने लग्नात खुपच मज्जा आली असेल.

मुक्ता मलाही २-४ कविता करुन हव्यात .... अर्धा डझन घेतल्या तर काही कन्सेशन देणार का ???

माल विकाऊ नाही

पंत्,मुक्तेश फक्त पिट्ट्या न्वाच्या मणसांनाच कविता बनवून देतो. आधी नाव बदला.... मग २ डझन कविता घेवून जा. Biggrin

फारच छान. लग्नपत्रिका जुळविण्यापेक्षा यमक जुळवून लग्न लावणे जास्त सोपे आहे...
अशाच कवितांनी अनेकांचे संसार किमान सुरू तरी झाले असतीलच....

फारच छान. लग्नपत्रिका जुळविण्यापेक्षा यमक जुळवून लग्न लावणे जास्त सोपे आहे...
अशाच कवितांनी अनेकांचे संसार किमान सुरू तरी झाले असतीलच

>>>

वाह ! मुक्तेश्वर आता तु मायबोली म्यॅट्रीमोनी सुरु कर Light 1