२०१० च्या प्लेऑफ्स खालील प्रमाणे आहेत.
इस्टर्न कॉन्फरन्स टीम्स
शिकागो वि क्लिवलंड
शार्लेट वि ऑरलॅन्डॉ
मिल्वॉकी वि अटलांटा
मयामी वि बोस्टन
वेस्टर्न कॉन्फरन्स टीम्स
ओक्लहोमा वि एल ए
सॅन अॅंटोनिओ वि डॅलस
पोर्टलंड वि फिनिक्स
डेनव्हर वि युटा
सध्याचे स्कोअर. २१ एप्रिल
Bulls vs. Cavaliers | Cavaliers Lead 2-0
(शिकागो वि क्लिवलंड)
Bobcats vs. Magic | Magic Lead 2-0
शार्लेट वि ऑरलॅन्डॉ
Bucks vs. Hawks | Hawks Lead 2-0
मिल्वॉकी वि अटलांटा
Heat vs. Celtics | Celtics Lead 2-0
मयामी वि बोस्टन
Western Conference First Round
Thunder vs. Lakers | Lakers Lead 2-0
ओक्लहोमा वि एल ए
Spurs vs. Mavericks | Series Tied 1-1
सॅन अॅंटोनिओ वि डॅलस
Trail Blazers vs. Suns | Series Tied 1-1
पोर्टलंड वि फिनिक्स
Jazz vs. Nuggets | Series Tied 1-1
डेनव्हर वि युटा
कॉन्फरन्स फायनल्स almost ठरल्या आहेत.
वेस्टर्न कॉन्फरन्सः
The great लेकर्स वि. फिनिक्स सन्स
इस्टर्न कॉन्फरन्सः
ओर्लँडो मॅजिक्स वि बोस्टन सेल्टिक्स / क्लिवलंड कॅवेलियर्स.
हो ना.. ! मी टीव्हीवर पाहिली
हो ना.. ! मी टीव्हीवर पाहिली मॅच.. शेवटी पोपट झाला पार..
आता पुढची मॅच उद्या फिलीप्स अरेनाला आहे... गो हॉक्स !!!
लोल गो बुल्स! अरे बुल्स आले
लोल गो बुल्स! अरे बुल्स आले तर ह्यावेळी मजा तरी येईल नाहीतर हिट्स घेऊन जाणार कप.
ड्रीम फायनल अशी - बुल्स विरुद्ध मायामि हिट आणि हिट हारणार. लेब्रॉनने ह्यावेळी शिकागोत येणार येणार म्हणून एकदम हाईप झाली होती पण नाही आला. त्यामुळे एकवेळ शिकागो फायनलाला नसतील तरी चालेल पण लेब्रॉन नको असे शिकागोवासीयांना वाटते.
मायामी ह्यावेळेस कप नेणार असे दिसते. माझ्या दोन्ही आवडत्या टीम पहिल्यांदाच अनेक वर्षानंतर फायनल मध्ये नसणार असे दिसते. (सेल्टिक्स आणि लेकर्स) हिटने सेल्टिक्सची वाट लावली आहे. अश्वीनी आहेस का?
अरे पण हिट्स आणि सेल्टीक्सची
अरे पण हिट्स आणि सेल्टीक्सची सिरीज अजून सुरु आहे ना ?
पण केदार जोशी आहेत न, त्यांनी
पण केदार जोशी आहेत न, त्यांनी भविष्य वर्तवलं.
अरे ३-१ नी लिड आहे. उरलेल्या
अरे ३-१ नी लिड आहे. उरलेल्या ३ मॅचेस मध्ये हिटस एकही जिंकणार नाहीत हे वाटत नाही.
आर्च भविष्य! बापरे! तो आपला प्रांत नाही.
येस्स! हिट आणि शिकागो कॉन्फ
येस्स! हिट आणि शिकागो कॉन्फ फायनल्स मध्ये! गो बुल्स!
केदार आता मी पण बुल्सना
केदार आता मी पण बुल्सना सपोर्ट करणार.. गो रोज..
हो पण फाईट ट्फ आहे कारण रोझ
हो पण फाईट ट्फ आहे कारण रोझ आणि कंपनीने वेड आणि लेब्रॉनला थांबवले की बास. मी शिकागो एरिनात बघायला जाणार आहे, लेब्रॉनवर पब्लीक खार खाऊन असल्यामुळे मजा येणार.
Pages