बास्केटबॉल (NBA) - प्लेऑफ्स २०१०

Submitted by समीर on 28 May, 2008 - 19:22

२०१० च्या प्लेऑफ्स खालील प्रमाणे आहेत.

इस्टर्न कॉन्फरन्स टीम्स

शिकागो वि क्लिवलंड
शार्लेट वि ऑरलॅन्डॉ
मिल्वॉकी वि अटलांटा
मयामी वि बोस्टन

वेस्टर्न कॉन्फरन्स टीम्स

ओक्लहोमा वि एल ए
सॅन अ‍ॅंटोनिओ वि डॅलस
पोर्टलंड वि फिनिक्स
डेनव्हर वि युटा

सध्याचे स्कोअर. २१ एप्रिल

Bulls vs. Cavaliers | Cavaliers Lead 2-0
(शिकागो वि क्लिवलंड)

Bobcats vs. Magic | Magic Lead 2-0
शार्लेट वि ऑरलॅन्डॉ

Bucks vs. Hawks | Hawks Lead 2-0

मिल्वॉकी वि अटलांटा
Heat vs. Celtics | Celtics Lead 2-0
मयामी वि बोस्टन

Western Conference First Round

Thunder vs. Lakers | Lakers Lead 2-0
ओक्लहोमा वि एल ए

Spurs vs. Mavericks | Series Tied 1-1
सॅन अ‍ॅंटोनिओ वि डॅलस

Trail Blazers vs. Suns | Series Tied 1-1
पोर्टलंड वि फिनिक्स

Jazz vs. Nuggets | Series Tied 1-1
डेनव्हर वि युटा

कॉन्फरन्स फायनल्स almost ठरल्या आहेत.
वेस्टर्न कॉन्फरन्सः
The great लेकर्स Happy वि. फिनिक्स सन्स

इस्टर्न कॉन्फरन्सः
ओर्लँडो मॅजिक्स वि बोस्टन सेल्टिक्स / क्लिवलंड कॅवेलियर्स.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नात्या,

क्लिवलंड येण्यासाठी फक्त सेल्ट्स ना घालवलं तरी पुरे की Lol

सेल्टिक्स वेन्ट होम.
आता क्लिव्हलंड विरुद्ध ऑरलॅन्डो. मजा येईल.

लेकर्स विरुध्द कॅवेलिअर्स अशी फायनल होईल असे वाटते... तसे झाले तर - गो लेकर्स !! Happy

सेल्टीक्स ना गार्नेटची उणीव चांगलीच महागात पडली Sad

आता सर्व लक्ष कॅव्हज वर.. सॉरी, लेब्रॉन वर Happy

समीरा.. ठीक आहे.. तुम्हाला अजुन एक चान्स. पण डेरवणासमोर तुमचे काही खरे नाही... Lol

सेल्टिक्स इथपर्यंत आले हेच त्यांचे नशिब... Happy

>>सेल्टीक्स ना गार्नेटची उणीव चांगलीच महागात पडली

तर काय, मागच्या वर्षी ब्रेडीचं ते तसं झालं आणि या वर्षी गार्नेट.. Sad

मॅजिकने हातातल्या गेम घालवल्या होत्या गेल्या आठवड्यात, तसे कॅवेलिअर्स बरोबर करणे परवडणार नाही.
खरय्,शेवटी लेब्रॉन-कोबी बघायला मज्जा येईल.

शेवटी लेब्रॉन-कोबी बघायला मज्जा येईल.>> कोबी पुर्वीसारखा राहीला नाही आता, खुप झिजल्यामुळे असेल कदाचित. लेब्रॉन वरचढ ठरेल.

लेकर्सना नगेट्स खुप जड जाणार आहेत ह्या वेळी. बेंचने जर खेळ उंचावला नाही तर लेकर्स हरतील असं वाटतं. बिलप्स महाग पडणार असं दिसतय. पण तरीही गो लेकर्स :d

नगेट्सच्या गचाळ फ्री थ्रो शूटिंगमुळे लेकर्स कसेबसे का होइना पण जिंकले Happy डेन्वरच्या तुलनेत लेकर्सच्या बेंचची कामगिरी चांगली झाली. आजचा सामना बहूतेक क्लिव्हलँड जिंकेल. काल एलए क्लिपर्सना NBA ड्राफ्ट्ची लॉटरी लागली. ते बहुतेक ओक्लाहोमाच्या ब्लेक ग्रिफीनला निवडतील. त्यामुळे पुढल्यावर्षी एल ए चे दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे (जर कोबी लेकर्स बरोबर राहीला तर). डेट्रॉइटचा आयवर्सन्-बिलप्स ट्रेड आणि सन्सचा शकिल, शॉन, डिवॉ ट्रेड त्यांच्या चांगलाच अंगाशी आला.

अरे काय चाल्लयं काय? ३ -र्‍या क्वार्टर मध्ये लिड कमी आणी आता चक्क ऑरलँडो २-३ च्या लिड मध्ये! हॉवर्ड टफ फाईट देतोय लेब्रॉनला. Happy चौथा क्वार्टर थोडा निट खेळायला हवा होता.

बापरे शेवटच्या मिनीटात किती कलाटनी. ३ दा ३ पाँईटर्स, एकदा २, आणि एक फाउल. एका पाँईटनी हारले. लेब्रॉन मात्र जबरी खेळला. पैसे वसूल.

पाहिलास का सचिन. एकदम खल्लास होता शेवटचा मिनीट. २० वर्षानंतरही आठवणीत राहील असा. Happy

हो पाहिला... फारच मजा आली... Happy
लिहून टाक एक लेख, केदार.. Wink

बास का सचिन. गरिबाची खेचताय का राव. Happy

आणि अशा प्रकारे ओव्हररेटेड क्लीवलंड कॅवेलिअर्स पराभूत झालेले आहेत... Happy

अ‍ॅन्डरसन वॅरेजाओ नावाचा एक अत्यंत ठोकळा खेळाडू आहे कॅवेलिअर्सकडे. एनबीए मधला मी आत्तापर्यंत पाहिलेला सर्वाधिक ठोकळा खेळाडू असेल हा... तो काहीही करत नाही, नुसताच कोर्टवर इकडे तिकडे तिकडे इकडे करतो..

ओरलँडो मॅजिक ही टीम खरंच चांगली आहे... फायनलला मजा येणार आता...
गो लेकर्स ! गो मॅजिक !!

येस, मॅजिक आणि लेकर्स !!!
टरगोलु फारच छान खेळतो शेवटीशेवटी..

खरच "ओव्हररेटेड" होते क्लीवलंड कॅवेलिअर्स
पण कालपर्यत मी सुध्दा ते फायनल मधे येतील अशी आशा करत होते
लेब्रॉन फायनल मधे नसणार एवढच वाईट
बा़की ठोकळा खेळाडूबद्द्ल सहमत...वॅरेजाओ ए़कटाच नाही आणखी तो दुसरा उंच खेळाडू आहे ना तो पण तसाच आहे...मधल्या २-३ गेममध्ये तर तो फारच वाईट खेळत होता.
असो
गो लेकर्स ! गो मॅजिक !!

हे काय? समीर, विकास अजुनही कालच्या आनंदात आहेत का?

गो लेकर्स.

बरोबर ओळखलंस केदार Happy

अजून कालचच आनंद साजरा करत आहोत.. सही झाली गेम..

गो लेकर्स!! गो कोबी !! गो गसोल!!

आजही आनंद साजरा कर. Happy
फिशरने मस्त ३ पाँईटर मारला. गसोलला नंतर उगीच धक्का दिला. आज जास्त फिजीकल झाले लोक. इथल्या व्ही अ‍ॅन्ड सी सारखे. Proud

प्लेऑफ्स कोणी फॉलो करत नाहिये का ?
जरा ज्ञानदान, जनजागृती करा.. मी टिव्हीवर लागतील त्या मॅचेस बघत बसतो.. Proud
आत्ता शिकागो अ‍ॅट क्लीव्हलँड गेम २ चालू आहे..

मी फॉलो करतो. सकाळी आयपील, संध्याकाळी बरेचदा NBA Happy
मागच्या मंगळवारच्या शिकागो बोस्टन मॅचला मी गेलो होतो. बेंच पासून दुसर्‍या लायनीत. Happy

सही.. Happy
अरे.. जरा ह्या सिझन बद्दल हायलाईट्स लिही ना आणि समिरला पाठव म्हणजे वर चिकटवता येईल..

चालेल ट्राय करतो. मॅच एकदम नेक टू नेक आहे. गो जोकिम, गो रोझ. लेट्स गो बुल्स. Happy

जेम्स आवडतो मला, पण नेमका ह्यावेळी प्ले ऑफ त्यांचासोबतच. Happy

२०१० च्या प्लेऑफ्स खालील प्रमाणे आहेत.

इस्टर्न कॉन्फरन्स टीम्स

शिकागो वि क्लिवलंड
शार्लेट वि ऑरलॅन्डॉ
मिल्वॉकी वि अटलांटा
मयामी वि बोस्टन

वेस्टर्न कॉन्फरन्स टीम्स
ओक्लहोमा वि एल ए
सॅन अ‍ॅंटोनिओ वि डॅलस
पोर्टलंड वि फिनिक्स
डेनव्हर वि युटा

सध्याचे स्कोअर.

Bulls vs. Cavaliers | Cavaliers Lead 2-0
(शिकागो वि क्लिवलंड)

Bobcats vs. Magic | Magic Lead 2-0
शार्लेट वि ऑरलॅन्डॉ

Bucks vs. Hawks | Hawks Lead 2-0

मिल्वॉकी वि अटलांटा
Heat vs. Celtics | Celtics Lead 2-0
मयामी वि बोस्टन

Western Conference First Round

Thunder vs. Lakers | Lakers Lead 2-0
ओक्लहोमा वि एल ए

Spurs vs. Mavericks | Series Tied 1-1
सॅन अ‍ॅंटोनिओ वि डॅलस

Trail Blazers vs. Suns | Series Tied 1-1
पोर्टलंड वि फिनिक्स

Jazz vs. Nuggets | Series Tied 1-1
डेनव्हर वि युटा

माझ्या आवडत्या टीम्स. बोस्टन, बुल्स, ऑरलँडो, लेकर्स, क्लिवलंड. नेमके ह्यावेळी शिकागोला लेब्रॉन भारी जाणार त्यामुळे २ड राउंड साठी शिकागो जाईल की नाही हे नक्की नाही.

कॉन्फरन्स फायनल्स almost ठरल्या आहेत.
वेस्टर्न कॉन्फरन्सः
The great लेकर्स Happy वि. फिनिक्स सन्स

इस्टर्न कॉन्फरन्सः
ओर्लँडो मॅजिक्स वि बोस्टन सेल्टिक्स / क्लिवलंड कॅवेलियर्स. इथे बहुतेक सेल्टिक्स येतील. किंग जेम्सचं काही जमलं नाही Happy

लेकर्स वि सेल्टिक्स चॅंपियनशीप लढत होईल बहुतेक. कोबेला २००८ चं उट्टं काढायची संधी आहे.

कालची सेल्टिक्स/कॅव्हज गेम >>फार म्हणजे फारच वाईट गेम.. कॅव्हजनी अक्षरशः पूर्ण गेम सेल्टिक्स ला बहाल केला.. Sad

The great लेकर्स वि. फिनिक्स सन्स... बरं.. interesting !
सध्या तुझ्या टीम फारशा काही जिंकत नाहीयेत हे लक्षात आहे ना Happy

Pages