Submitted by प्रीतमोहर on 18 September, 2010 - 08:59
स्वत:तच गुंतलेली .......मी
स्वतःलाच शोधणारी मी.......
क्षणा़क्षणाला नवीन शोधाने
अधिकच व्याकूळ मी...
......नाही आवडत त्यांना हे असे....
म्हण्तात एकुलकोंडी मी...
माणुसघाणी मी
.....
हे ऐकुन , पुन्हा माझ्यातच हरवलेली वेडी मी.....
चाललाय माझा प्रयत्न स्वतःला ओळखण्याचा .....
कळत असूनही नासमझ, मूर्ख मी.....
-- प्रीतमोहर/प्रीमो
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
छान ग! पण ही काहीच्या काही
छान ग! पण ही काहीच्या काही नाही वाटत!
अग टाकली ग कविता॑ंमधे.....
अग टाकली ग कविता॑ंमधे.....
छान कविता.
छान कविता.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद ग ज्योतीताइ आणि मुटे
धन्यवाद ग ज्योतीताइ आणि मुटे काका....तुम्हाला आवडली हे खरोखर उत्साहवर्धक आहे.....
अवांतरः आता अजुन येतील त्या झेला.....हेहेह