किलबिल - अर्हनचे स्तोत्रं

Submitted by संयोजक on 12 September, 2010 - 00:33
मायबोली आयडी: मो
मुलाचे नावः अर्हन
माझ्या मुलाची गणपती स्तोत्रे
वयः अडीच वर्षे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोड Happy

भारीच !!!!
मागे अर्हनकडून हे ऐकलं होतं तेव्हा पासून "मोरया मोरया" आम्ही पण त्याच स्टाईलने अधे मधे म्हणत असतो. Happy

आई आणि मुलगा एकदम फॉर्मात की !!! Happy

आत्ता कुठे मला ऐकता आलं. मस्तच म्हटलंय अर्हनने. बोबडे बोल ऐकायला छान वाटतायत,
अगो, अरुषकडून म्हणून घेतलं नाहीस का?

खूप छान म्हट्ले आहे. संस्कार एका पिढीतून दुसर्‍या पिढीकडे कसे जातात त्याचा वस्तुपाठ. कौतूक दोघांचे.

Pages