Submitted by संयोजक on 31 August, 2010 - 00:47
महागणपती वरद विनायक
मंगलमूर्ती मंगलदायक -धॄ-
तुझ्या चरणीच्या गोड पैंजणी
घुंगरु झाल्या रागरागिणी
तुजसी शरण मी साधक गायक -१-
नादब्रह्म तू, तू सुखदाता
स्वरतालांचा आश्रयदाता
वर सॄजनाचा दे गणनायक -२-
कै.श्री.सरला भिडे ह्या माझ्या आईच्या गुरु. त्यांनी साधारण तीस-बत्तीस वर्षांपूर्वी हे गाणं आईला शिकवले. मात्र गाण्याचे धॄवपद आणि पहिले कडवेच शिकवले गेले होते. हे गाणं आम्हाला शिकवताना आईने दुसरे कडवे स्वत: रचून त्याला चाल लावली. ह्या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार कोण हे आम्हाला माहित नाही आणि सरलाबाईंनी शिकवल्यावर इतक्या वर्षांत ह्याची रेकॉर्डही कधी ऐकलेली नाही.
हे गाणे मी अगदी घरगुती स्वरुपात फक्त इलेक्ट्रॉनिक तानपुरा लावून गायले आहे.
गणरायाच्या कॄपेनेच लाभलेलं हे स्वरपुष्प त्याच्या चरणी अर्पण करते !
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किती सुंदर गायली आहेस अगो!!
किती सुंदर गायली आहेस अगो!! खूपच छान.
मी पण हे गाणं माझ्या गाण्याच्या क्लास मध्ये शिकलेय :).
अगो अप्रतिम!!! अतिशय सुंदर
अगो अप्रतिम!!! अतिशय सुंदर झाले आहे गाणे.....
अगो, तुझा आवाज पहिल्यांदाच
अगो, तुझा आवाज पहिल्यांदाच ऐकला .. फार छान आहे!
अगो, मस्तच झालंय गाणं. खूप
अगो, मस्तच झालंय गाणं. खूप आवडलं.
खूपच छान अगो !!
खूपच छान अगो !!
अजिबात घरगुती स्वरुपाचं
अजिबात घरगुती स्वरुपाचं रेकॉर्डींग वाटल नाही आणि आवाजही अगदी शास्त्रीय गायकीचा आहे तुझा. अभिनंदन. गात रहा ग!
अगो मस्त झालय गं गाणं.
अगो मस्त झालय गं गाणं.
सुंदर! छान रचना आहे! आणि अगदी
सुंदर! छान रचना आहे! आणि अगदी सुरेल, मस्त गायलीय.. धन्यवाद!
अगो, मस्त झालेय गाणे!
अगो, मस्त झालेय गाणे!
वा.......क्या बात है.....!!
वा.......क्या बात है.....!! मस्त गायलं आहेस अगो !!
फक्त तानपुर्यासोबतही किती छान वाटतंय......खूप आवडलं
गाती रहा आणि आम्हालाही ऐकवत रहा
वा! सुरेख अगो!! खूप खूप गात
वा! सुरेख अगो!! खूप खूप गात रहा!
अतिशय सुंदर ! अहाहाहाहा!
अतिशय सुंदर ! अहाहाहाहा! थँक्यु अगो. खूप छान वाटलं ऐकुन. ऐकतच रहावसं वाटतं
मी तुझं ऐकुन ऐकुन कुठे म्हणलं तर चालेल का गं ?
अगो खुपच सुंदर झालं आहे.
अगो खुपच सुंदर झालं आहे.
खुप खुप छान गायलीस अगो ! अजुन
खुप खुप छान गायलीस अगो ! अजुन तुझ्या आवाजात असलेली आणखी गाणी / भजनं अपलोड करना .
अगो, मस्त झालंय गाणं!
अगो, मस्त झालंय गाणं!
छान झालंय गाणं अगो!
छान झालंय गाणं अगो!
अगो! फार सुरेल !! एवढी सुरेख
अगो! फार सुरेल !! एवढी सुरेख गातेस हे माहितच नव्हतं!
क्या बात है!!!! अप्रतिम गायलं
क्या बात है!!!!
अप्रतिम गायलं आहे गाणं
पुढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!!!
खूप छन झालय गाणं. मस्तच.
खूप छन झालय गाणं. मस्तच.
अगो. खुपच छान ..गोडवा आहे
अगो. खुपच छान ..गोडवा आहे तुझ्या आवाजात..मस्त...
चाल आणि आवाज खास आहे. पुन्हा
चाल आणि आवाज खास आहे. पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतेय.
सुरेख आवाज आहे तुझा अगो.
सुरेख आवाज आहे तुझा अगो. अप्रतिम!
अगो, जियो!! मस्त गायली आहेस.
अगो, जियो!! मस्त गायली आहेस. दिवसभरात पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटेल.
अत्यंत श्रवणीय झालेय हे गायन.
अत्यंत श्रवणीय झालेय हे गायन.
खूपच सुरेख! तुझा आवाज खूप गोड
खूपच सुरेख! तुझा आवाज खूप गोड आहे आणि गाणंही छानच आहे.
अप्रतीम!!!
अप्रतीम!!!
अगो, खूप छान म्हटलं आहेस.
अगो, खूप छान म्हटलं आहेस. गाणं आवडलं.
वा !क्या बात है!!
वा !क्या बात है!!
अरे, सकाळीसकाळी गाणं आणि
अरे, सकाळीसकाळी गाणं आणि त्यावर एवढ्या प्रतिक्रिया पाहून खूप छान वाटलं. सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद
रैना.. हो,हो, चालेल ना
फचिन, तुझ्या विपूचे उत्तर मुद्दाम इथेही देते. गाणं भजनी ठेक्यातच आहे पण रेकॉर्डिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक तबल्याचा आवाज ऐकायला अगदी काहीतरीच वाटत होता. इलेक्ट्रॉनिक तबला रियाझापुरताच बरा वाटतो. वेळेअभावी मग नुसतंच तानपुर्यावर गाऊन पाठवलं
मस्त गायलीस गं.
मस्त गायलीस गं.
Pages