Submitted by अनिलभाई on 26 August, 2010 - 08:57
शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अजून 'का?' आहेच का मनात?
अजून 'का?' आहेच का मनात?
कशाला , नको का भाई?
कशाला , नको का भाई?
आम्ही चाल्लोय परत. आमच्यासाठी
आम्ही चाल्लोय परत. आमच्यासाठी पण केलत तर चालेल
अरे किती वेळा 'चाल्लोय'
अरे किती वेळा 'चाल्लोय' चाल्लंय..
आता शेवटच बर्का देसाई.
आता शेवटच बर्का देसाई.
कशाला , नको का भाई?>> करुया
कशाला , नको का भाई?>> करुया की. एक कारण हवं ना. म्हणुन म्हंटल.


पिने वालेको पिनेका बहाना चाहीये.
अमृते, नक्की का?.
(No subject)
हात्तिच्या! सोप्पी उत्तरं
हात्तिच्या! सोप्पी उत्तरं आहेत की!
का : बारा जीटीजीला कारणं लागत नाहीत. टण्या इथे येणार आहे हे कारण नसून निमित्त आहे.

कधी : २५ सप्टेंबर - लंच की डिनर हे सर्वांच्या सोयीने ठरवा
कुठे : शोनूच्या घरी. मी 'आयडीच्या जिवावर बायडी उदार' होत नाहीये! गैरसमज नसावा. शोनूने सर्व जीटीजीकरांना दिलेलं हार्दिक निमंत्रण मी सर्वांपर्यंत पोचवायचं काम करते आहे फक्त.
मग सांगा आता कोण कोण येणार? मी सुरुवात करते.
स्वाती_आंबोळे (१)
टण्या (१) - विसू: मी कुठलाही
टण्या (१) - विसू: मी कुठलाही पदार्थ बनवून आणणार नाही
हो हो, शोनूच्या घरी , २५
हो हो, शोनूच्या घरी , २५ सप्टेंबर.
दुरुन येणार्यांना शुक्रवारी रात्री /शनिवारी रात्री रहायचे आमंत्रण अध्याहृत !
एकदम घाईत आहे आता, पण मेनूच्या सूचना, फर्माइशी इथेच लिहा . पार्ल्यात नको - वाहून जातील मी पाह्यच्या आधी.
मी कुठलाही पदार्थ बनवून आणणार
मी कुठलाही पदार्थ बनवून आणणार नाही >>> मी पण (तेच सगळ्यांच्या हिताचं आहे शिवाय पुस्तक शेल्फावर आहे)
सिंडरेला (१)
नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे :
नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे : आरंभशूर मृण्मयी (१)
शोनू, आलेच तर आधल्या दिवशीपासून डेरा टाकणार.
अगदी शेवटच्या वेळी असल्याने
अगदी शेवटच्या वेळी असल्याने मी आत्ताच नाही सांगु शकत. गाडी विकायच्या मागे असु तेव्हा किंवा विकली पण असेल.
असाम्या येतोय का? तो येणार असेल तर त्याच्या गाडीत बसुन येइन
गाडी असली तरी तुम्ही त्याच्या
गाडी असली तरी तुम्ही त्याच्या गाडीतुनच येणार तेव्हा हो म्हणून टाक
अश कै नैये कै... नवर्याने
अश कै नैये कै... नवर्याने केलं म्हणजे मीही करेन अस वाटलच कसं तुला?
असाम्या फक्त सात वर्षातुन
असाम्या फक्त सात वर्षातुन एकदाच येतो ए.वे.ए.ठि. ला. तेव्हा दुसरा कोण डिरायवर बघा.
दुसरा डिरायवर सिंडीच.. सिंडी
दुसरा डिरायवर सिंडीच.. सिंडी माझी बाय ती. मागे पन्नाला उचललेलस तसं मलाही उचल ग.
तुम्ही टेक्सास ला का करत नाही
तुम्ही टेक्सास ला का करत नाही आहे गटग यावेळी? आँ? टण्या आमच्यापासुन १ ते दिड तासावर येत आहे. आणि लालू पण म्हटलेली कि ती टेक्सासला येणार आहे म्हणुन . आणि टेक्सास मध्यावर आहे सगळ्याना. आणि मृ ला पण जवळ आहे. झालच तर मी पण सगळ्याना आमंत्रण देत आहे. माझ्या वतिने वाटल्यास स्वाती ला आमंत्रण द्यायला भाग पाडते.आणि काय कारण हवी असतील तर ती पण लिहिते.
झालच तर नविन जागा,ठिकाण एक्स्प्लोअर केली पाहिजेत हे ही कारण अॅड करा. सारख आपल न्यु जर्सी.

टेक्सास मध्यावर आहे सगळ्याना
टेक्सास मध्यावर आहे सगळ्याना >> मग शिकागोने काय घोडं मारलंय? शिकागोच मस्त! लेट्स गो बुल्स..
मी हवी ती सोय (मैत्रिनी सोडून) करायला तयार आहे.
( टण्या, फचिन काळजी नका करु, आपण नंतर सरस्वतीच्या शोधासारखे "मैत्रिनींच्या शोधात" असे अभियान हाती घेऊ. )
सीमा, केदार, आता हा तर
सीमा, केदार, आता हा तर व्हेन्यू ठरला. तुम्ही पुढच्या वेळी लावा नंबर.

या वेळी (आपापल्या मैत्रिणी घेऊन) इकडेच या.
केदार.. शिकागोला ठरलेच आहे
केदार.. शिकागोला ठरलेच आहे ना? बॄमम २०११ ला येतोच आहे..
सीमा, तू अन टण्या बाय वन गेट
सीमा, तू अन टण्या बाय वन गेट वन फ्री डील शोधा मग तिकिटांचं
अगोला पण आणा
अगोला पण आणा
येथे येन्यासाठी काय करावे
येथे येन्यासाठी काय करावे लागत ?
कोनीही मायबोलीकर येथे येवु शकतो का?
अवधुत काहीही करावे लागत नाही.
अवधुत
काहीही करावे लागत नाही. गाडी काढायची आणि फिलीला यायचे. बस्स एवढच.
सगळ्या ओळखीच्या किंवा अनोळखी मायबोलीकरांनी जरूर यावे. गटगला जाम धमाल असते.
अवधूत, फिलीला आल्यावर मात्र
अवधूत, फिलीला आल्यावर मात्र तुमच्या आधी मायबोलीकर झालेल्या सर्वांना कडक सलाम ठोकावा लागतो.
फिलीपर्यंत ड्राइव्ह, काय
फिलीपर्यंत ड्राइव्ह, काय हुकलीस का ग मामी ? मी आलो तर बस ट्रेन विमान असे काहितरी बघेन,
अबाबाबा! नुसती ए वे ए ठि चा
अबाबाबा! नुसती ए वे ए ठि चा विचार झाला तर लगेच बाफं, पोस्टी सुरु??!!! वा वा!!!
वैद्यबुवा (१)
ह्यावेळी पण एका गाडीनी जायचं आहे का, जर्सीहून? फिली अगदी जवळ नसलं तरी १-२ तास तरी लागतीचलच.
गाडी करून जायची आयडिया बरी
गाडी करून जायची आयडिया बरी आहे! मी येणार.
फिलीला आल्यावर मात्र तुमच्या
फिलीला आल्यावर मात्र तुमच्या आधी मायबोलीकर झालेल्या सर्वांना कडक सलाम ठोकावा लागतो >>>
स्वाती बहुदा तुलाच त्यांना सलाम ठोकावा लागणार, त्यांना मायबोलीवर येवून ८ वर्ष होऊन गेलीत.
Pages