मायबोली स्वयंसेवक व्यवस्थापक
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
66
मायबोलीवर विविध उपक्रम गेली अनेक वर्षे सातत्याने चालु आहेत. हे सर्व मायबोलीकरांनी आपला वेळ देउन केल्यामुळेच शक्य आहे. बर्याच स्वयंसेवकानी ह्या समित्यात काम केलं आहे. अनेक जणांना यांत भाग घेण्याची इच्छा आहे. ह्या सर्वांचं व्यवस्थापन करणं हेच एक मोठं काम आहे.
मला सांगायला आनंद होत आहे की रुपाली महाजन (रुनी पॉटर) यांनी या जबाबदारीचा स्विकार केला आहे. आजपासून सर्व उपक्रमांच्या स्वयंसेवक व्यवस्थापनाचं काम त्या बघतील. त्यांनी याआधी गणेशोत्सवाच्या मुख्य संयोजकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच मदत समितीतही त्या सहभागी आहेत.
त्यांना या नवीन जबाबदारीसाठी अनेक शुभेच्छा!!
विषय:
प्रकार:
शेअर करा
रुनी, अभिनंदन आणि शुभेच्छा!
रुनी, अभिनंदन आणि शुभेच्छा!
हार्दिक अभिनंदन रुनी ! आणि
हार्दिक अभिनंदन रुनी ! आणि शुभेच्छा !
रुनी तुझं मनःपूर्वक अभिनंदन
रुनी तुझं मनःपूर्वक अभिनंदन आणि नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा.
अभिनंदन रुनी.
अभिनंदन रुनी.
अभिनंदन रुनी !!
अभिनंदन रुनी !!
अभिनंदन रूनी!!
अभिनंदन रूनी!!
रुनी, अभिनंदन आणि शुभेच्छा
रुनी, अभिनंदन आणि शुभेच्छा
अरे वा रुनी. अभिनंदन!
अरे वा रुनी. अभिनंदन!
अभिनंदन रुनी
अभिनंदन रुनी
अभिनंदन रुनी
अभिनंदन रुनी
रुनी, अभिनंदन आणि शुभेच्छा
रुनी, अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन रूनी!!
अभिनंदन रूनी!!
रुनी पॉटर अभिनंदन.
रुनी पॉटर अभिनंदन.
शुभेच्छा!!!
अभिनंदन रुनी. शुभेच्छा!
अभिनंदन रुनी.
शुभेच्छा!
अभिनंदन रुनी आणि खूप
अभिनंदन रुनी
आणि खूप शुभेच्छा!
रुणे, अभिनंदन आणि शुभेच्छा!
रुणे, अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा रु.पॉ.
अभिनंदन आणि शुभेच्छा रु.पॉ.
रूनी द व्यवस्थापक... अभिनंदन
रूनी द व्यवस्थापक... अभिनंदन आणि शुभेच्छा..
रुनी, अभिनंदन आणि शुभेच्छा
रुनी, अभिनंदन आणि शुभेच्छा
रुनी अभिनंदन...मदत हवी असेल
रुनी अभिनंदन...मदत हवी असेल तर सांग....
शुभेच्छा आणि All The Best!!!
शुभेच्छा आणि All The Best!!!
ओह, म्हणजे आता "क्याप्टन"
ओह, म्हणजे आता "क्याप्टन" म्हणायला हव रुनीला
व्हेरी गुड!
रुनी, अभिनंदन आणि शुभेच्छा
रुनी, अभिनंदन आणि शुभेच्छा
रुनी अभिनंदन आणि शुभेच्छा!
रुनी अभिनंदन
आणि शुभेच्छा!
रूनी,सहीच.. अभिनंदन आणि
रूनी,सहीच.. अभिनंदन आणि शुभेच्छा...
रुनी-शुभेच्छा
रुनी-शुभेच्छा
हार्दिक शुभेच्छा, रूनी!!
हार्दिक शुभेच्छा, रूनी!!
रुनी अभिनंदन आणि शुभेच्छा
रुनी अभिनंदन आणि शुभेच्छा
रूनी मॅनेजर ... अभिनंदन आणि
रूनी मॅनेजर :-)... अभिनंदन आणि शुभेच्छा
रुनी अभिनंदन आणि शुभेच्छा!!!!
रुनी अभिनंदन आणि शुभेच्छा!!!!
Pages