सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

२४ एप्रिल - तेंडल्याचा वाढदिवस

त्याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

विषय: 
प्रकार: 

आपल्या लाडक्या सचिनला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा... त्याने अजुन उत्तमोत्तम खेळ्या कराव्यात आणि त्याला वाटेल तोपर्यंत क्रिकेटचा आनंद लुटत रहावे ही सदिच्छा.. त्याची अपूर्ण राहिलेली त्याच्या कारकिर्दीत एकदिवसीय सामन्यांचा जागतीक चषक भारताने जिंकण्याची ईच्छा पुढील वर्षी पूर्ण होवो आणि त्यात सचिनच्या उत्तम खेळ्यांचा मुख्य वाटा असो ही देवाकडे प्रार्थना Happy

वाढदिवसाच्या शुभेच्छा! १२ वर्षांपूर्वीचा तो वाढदिवस अजूनही लक्षात आहे.

आता किमान पुढच्या एका वर्षात आयपीएल २०१०, (किमान) ३ कसोटी शतके, ४-५ वन डे मधे आणि वर्ल्ड कप. पुढचे नंतर बघू. आणि सध्याच्या आयपीएल शी नेहमीप्रमाणे फक्त खेळण्यातच सहभाग असावा अशी अपेक्षा.

तो डावीकडचा युवराज सारखा दिसणारा कोण आहे?

तो डावीकडचा युवराज सारखा दिसणारा कोण आहे?>> तो युवराज सिंगच आहे रे बाबा. मागच्या वर्षी साऊथ आफ्रिकेमध आयपीएलच्या दरम्यान नीताभाभीनी सचिनचा वाढदिवस केलेला होता तो फोटू आहे. Happy युवराजच्या पाठी जाडा दिसतोय. तो माझा एक्स बॉस आहे Proud

वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा सच्चू!
खूप खूप खेळ. तुझ्या (आणि आमच्या चाहत्यांच्या) मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊदे Happy

चौव्विस्स काय? म्हणजे सहा आकडा आला
माझा पण सहाच येतो! Proud
६, १५ & २४ तारखेची माणसे..... लोकप्रिय अस्तात म्हणे.... असुद्यात असुद्यात!
लिम्बूभाव, तुम्च्यावरच प्रेम यस्जीरोडवरुन आख्खा मायबोलीभर उतू गेलय ते बघा आधी! Biggrin
तर असो!
सचिनला वाढदिअसाच्या हार्दीक शुभेच्छा Happy