सप्रेम नमस्कार - प्रवेशिका १५ ब (मी_आर्या)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 08:58

सुमारे १४ वर्षांपूर्वीचे हे पत्र माझी मैत्रीण सौ. राजश्री पिंगळे ( शेवाळे) हिने मला पाठविलेले आहे.

img162.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार भारी लिहिले आहे हे पत्र.. मधे मधे इंग्रजी शब्दांनी वाचताना मजा आली.. Aव्हढे नक्कीच.. पत्र पूर्ण X आहे का? Aकच पान दिसतय म्हणून विचारतोय..

हिम्सकुल, पाठीमागच्या पानावर पाल्हाळ होतं म्हणुन दिलं X ! ..... ह्या बाईचे एक एक पत्र म्हणजे ४-५ पानी निबंध असायचा! म्हणुन १टच पान टाकलं! Proud

या पत्रांचे एन्वलपवर 'नयना'च्या जागी ह्या बयाने एकदा 'जुही चावलाचे' डोळे चिकटवले! आणि मागच्या बाजुला 'स्माईली' मग ते ओळख बरं कोण' आनि एक मोठ्ठं प्रश्नचिन्ह!! त्यामुळे एकदा हॉस्टेलच्या रेक्टर बाईने माझे पत्र पकडले होते...... !

भारीच पत्र आहे! अगदी मैत्रीणीचं मैत्रीणीला पत्र! आर्या काय करते तुझी ही मैत्रीण आता? शिक्शीका असेल तर मुलांना छान बाई मिळाल्या:)

वत्सला, अगदी बरोब्बर! शिक्षिकाच आहे ती.... कोपरगाव जंगली महाराज ट्रस्टच्या मराठी शाळेत! उत्कृष्ट सूत्रसंचालन, निवेदनशैली, आणी जनसंचय यामुळे ती नेहमीच स्नेहसंमेलन वगैरे कार्यक्रमाची प्रमुख असते. एवढच नाही तर जंगलीदास महाराजांच्या प्रवचनांनासुद्धा हिचेच निवेदन असते.