खूप छान पत्र.अगदी आपलंच वाटावं असं. अक्षरही सुरेख !!
पण तुला सांगू..... काय बोलायचं असा प्रश्न पडेल असं वाटतं फक्त..........पण तसा प्रश्न पडत नाही गं......!!
मी अनुभवलंय हे स्वतः ३-४ वेळा. प्रत्येक वळणावरच्या मैत्रिणी भेटल्यावर नुसता धबधबा कोसळतो !!
Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 27 February, 2010 - 05:03
फार फार आवडलं पत्र. कॉलेजचे दिवस आठवले आणि त्या दिवसांचं बोट सुटल्यावर अलगद मागच्यामागेच सांडून गेलेली ती मैत्रीही आठवली. का होतं असं ? कोण जाणे ! शेवटचं वाक्य वाचून वाईट वाटलं. असं वाटलं की पोचाव्या मनातल्या भावना. पूर्वीचा सुगंध घमघमणार नाही पण ते सुकलेलं फूल बघण्याइतपत तरी पुस्तक उघडलं जाईल.
त्या काळात क्रश सुद्धा घाऊक असायचे आणि समुद्र हाही एक क्रश ... अगदी, अगदी
मस्त लिहिलंय स्वाती. पत्र
मस्त लिहिलंय स्वाती. पत्र आवडलं. अगदी नॉस्टॅल्जिक व्हायला झालं.. अक्षरही छान आहे तुझं.
साजिर्या, तुझी प्रतिक्रियाही मस्त आहे. त्यालाही अनुमोदन.
मस्तच लिहीलंय !
मस्तच लिहीलंय !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप छान पत्र.अगदी आपलंच
खूप छान पत्र.अगदी आपलंच वाटावं असं. अक्षरही सुरेख !!
पण तुला सांगू..... काय बोलायचं असा प्रश्न पडेल असं वाटतं फक्त..........पण तसा प्रश्न पडत नाही गं......!!
मी अनुभवलंय हे स्वतः ३-४ वेळा. प्रत्येक वळणावरच्या मैत्रिणी भेटल्यावर नुसता धबधबा कोसळतो !!
सुरेख अक्षर! आवडलं पत्र.
सुरेख अक्षर! आवडलं पत्र.
अभिप्रायांसाठी सर्वांचे
अभिप्रायांसाठी सर्वांचे मनापासून आभार.
शर्मिला,
>> मग अशावेळी आपण जिथे कुठे गप्पा मारत बसू त्या ठिकाणी त्या कॉलेजातल्या पायर्या आपोआप आजूबाजूला रचल्या जातात.
हे आवडलं.
सुदैवाने तसाही अनुभव आहे काही नात्यांचा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फार फार आवडलं पत्र. कॉलेजचे
फार फार आवडलं पत्र. कॉलेजचे दिवस आठवले आणि त्या दिवसांचं बोट सुटल्यावर अलगद मागच्यामागेच सांडून गेलेली ती मैत्रीही आठवली. का होतं असं ? कोण जाणे ! शेवटचं वाक्य वाचून वाईट वाटलं. असं वाटलं की पोचाव्या मनातल्या भावना. पूर्वीचा सुगंध घमघमणार नाही पण ते सुकलेलं फूल बघण्याइतपत तरी पुस्तक उघडलं जाईल.
त्या काळात क्रश सुद्धा घाऊक असायचे आणि समुद्र हाही एक क्रश ... अगदी, अगदी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप खूप खास आहे! आणि तुमचं
खूप खूप खास आहे!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि तुमचं अक्षरही आवडलं
प्रत्येक वाक्याला "अगदी अगदी" होत होतं!
पुन्हा एकदा वाचलं मस्त
पुन्हा एकदा वाचलं मस्त लिहिलंयस![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुझ्या लेखनशैलीबद्दल मी काहीच
तुझ्या लेखनशैलीबद्दल मी काहीच टिपण्णी करु शकत नाही ........:)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण हे असं वाचायला कुठे मिळणार - मा बो, तुझा ब्लॉग ?????
खूप छान. अगदी माझ्याच मनातलं
खूप छान. अगदी माझ्याच मनातलं सगळं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हस्ताक्षर पण मस्त.
खुप खुप मनातलं.. वाचताना थेट
खुप खुप मनातलं.. वाचताना थेट त्या काळात घेऊन गेलं! हस्ताक्षरही सुरेखच!!
Pages