Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 08:49
’सप्रेम नमस्कार’ साठी हे पत्र पाठवत आहे. माझ्या आईने मला लग्न झाल्यावर लिहीले होते.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे ! आत्ता अगदी
छान आहे !
आत्ता अगदी रिसेंटली माझ्या आईने काही कागद-पत्रांबरोबर मला एक पत्र पाठवलं होतं त्यात हेच विचार उलट्या बाजूने लिहिले होते. मुलीला एका घरून दुसर्या घरी जाऊन adjust होणं खूप अवघड असतं.. तुम्हा मुलांना ह्याची कल्पना येणार नाही.. तेव्हा बायकोला समजून घे.. उगीच चिडचिड करू नकोस वगैरे... अगदी सेम फंडे
बस्के, मस्त पत्र आहे. मी खूप
बस्के, मस्त पत्र आहे. मी खूप वेळा वाचलं.
यातल्या समजुतीच्या गोष्टी कॉपी करुन मुलीला दिल्या असत्या.
खुप मस्त आहे पत्र. वाचुन एकदम
खुप मस्त आहे पत्र. वाचुन एकदम आईचीच आठवण आली.
अरे! इतक्या प्रतिक्रिया?
अरे! इतक्या प्रतिक्रिया?
धन्यवाद सगळ्यांना!
माझी आई खूप बेस्ट लिहीते. (तसे आई आणि बाबा सारखे लिहीतच असतात घरात.. ) प्रत्येक प्रसंगाला अनुसरून लिहीण्यासारखे असतेच तिच्याकडे.
बेसिकली ती जास्त कवीता करते. पण गद्य पण फार हृद्य लिहीते..
मी नक्की आईला तुमच्या प्रतिक्रिया कळवीन. (पत्र प्रदर्शित करणार म्हटल्यावर म्हणाली, अगं प्रत्येकाच्याच आईच्या मनात येते हे, मी काय वेगळे लिहीले ? ) तुम्हां सर्वांच्या कमेंट्स वाचून आई खूष होईल!
छानच. आईची आठवण आली. मी इथे
छानच. आईची आठवण आली. मी इथे आल्यावर आईने पाठवलेली काही पत्रं लेकीसाठी ठेवली आहेत. इंग्लीशमध्ये ट्रान्सलेटकरून तिला लग्न झाल्यावर आईच्या पत्रांसकट देणार आहे आजीचे आशीर्वाद म्हणून.
अप्रतिम!! खुप जिव्हाळ्याने
अप्रतिम!! खुप जिव्हाळ्याने लिहिले आहे. अगदि आईच डोळ्यापुढे आली हे सगळ सागत असलेली. तुझ्या आईना नमस्कार साग.
(अनुस्वार कसा द्यावा कळ्त नाही.समजुन घ्या pls)
अगदी आईची आठवण आली खुप छान!
अगदी आईची आठवण आली खुप छान!
खूपच छान लिहिले आहे पत्र. मला
खूपच छान लिहिले आहे पत्र. मला माझ्या आईची आठवण आली..
खुप छान...
खुप छान...
बस्के, खूप सुंदर पत्रं लिहीलय
बस्के,
खूप सुंदर पत्रं लिहीलय आईने,
अगदी प्रत्येक आई हेच सांगत असेल सासरी चाललेल्या लेकीला पण इतक्या छान शब्दात ते पत्रात मांडण खरचं अवघड आहे, तुझ्या आईने ते छान जमवलयं.
हे पत्र शेअर केल्याबद्दल तुला धन्स
भाग्यश्री,खूप सुंदर आहे
भाग्यश्री,खूप सुंदर आहे पत्र.माझी प्रतिक्रिया फार काही वेगळी नाही.डोळ्यात पाणीच आलं ग.
बस्के, खूप छान लिहिले आहे
बस्के, खूप छान लिहिले आहे पत्र तुझ्या आईने. मस्त वाटले वाचून.
खुपच छान पत्र
खुपच छान पत्र
खुप सुंदर पत्र! प्रत्येक
खुप सुंदर पत्र! प्रत्येक लेकीच्या संग्रही असावे असे पत्र.
>>"कितीही शिकलं सवरलं तरी
>>"कितीही शिकलं सवरलं तरी संस्कारांची शिदोरी बरोबर लागतेच आणि ती कधीच वाया जात नाही>>प्रत्येक आई अगदी सेम कसे सांगते ना !
बाकी पत्र सुरेखच्...खुपसे हळवे,मायेचे पण नकळत कर्तव्याची जाणीव करुन देणारे!
अनमोल ठेवा आहे हा...सांभाळुन ठेव.
भाग्यश्री, खूपच सुरेख पत्र
भाग्यश्री, खूपच सुरेख पत्र आणि पत्रातला मजकुर.
बी,च्या पोस्टला अनुमोदन !
बस्के, अगं काय लिहिलय तुझ्या
बस्के, अगं काय लिहिलय तुझ्या आईने.... असलच माझीही आई सांगत असायची. मला ना वाटायचं... इतकं का मला कळत नाहीये...
पण तुझ्या आईचं पत्रं वाचून आज हे एक नक्की कळलय की, प्रत्येक आईला हेच सांगायचं असतं... पुन्हा पुन्हा सांगायचं असतं. लेकीवर विश्वास नाही म्हणून नाही... पण आईच्यातली कधीकाळची "मुलगी" पुन्हा पुन्हा तिच्यातल्या "आई"ला जागं करत असते... तुला अनुभवानं कळलय ते लेकीला सांग, सांगत रहा...
तुझ्या आईने झक्कं पत्रं पाठवून "कोरलय" ते.... केवळ सुंदर. का कुणास ठाऊक माझे डोळे ओलावले.
संस्कारांची शिदोरी....>>> अस
संस्कारांची शिदोरी....>>>
अस वाटल कि माझ्याच आईन लिहिलय सगळ. फार सुरेख लिहिलय गं.
"संस्कार वाया जाणार नाहीत. घराणच तस आहे आपल. " माझ्या आईच नेहमीच वाक्य.
खूपच छान लिहिले आहे
खूपच छान लिहिले आहे पत्र्....वाचून माझ्या आई ची आठवण झाली....ती ही मला हे च सगळे सान्गायची माझे लग्न झाले तेव्हा...:अओ:
व्वाव किती सुरेख लिहिलयं !
व्वाव किती सुरेख लिहिलयं ! विचार , शिकवण सगळच खुप खुप खुप आवडलं !
माझं लग्न झालं तेव्हा आई
माझं लग्न झालं तेव्हा आई नव्हती..तुझ्या आईचं पत्र वाचुन माझी आईच बोल्तेय असं वाट्लं...हेच मिस केलं मी लग्न झाल्यावर..
सुरेख पत्र. जिव्हाळ्याने
सुरेख पत्र. जिव्हाळ्याने ओथंबलेलं.
खुप छान आहे पत्र !
खुप छान आहे पत्र !
किती सुरेख लिहिलंय पत्र.
किती सुरेख लिहिलंय पत्र. अक्षर इतकं नेटकं अन सांगायचा विषय सुद्धा किती सहज, समोर बसून बोलल्यासारखा मांडलाय! घरदारापासून, देशापासून हजारो मैल दूर आल्यावर सुद्धा या ( अन अशा अनेक ) पत्रातून आई सतत सोबतच असणारे. फार भाग्याची आहेस
बस्के, आधी ही वाचलं होतं
बस्के, आधी ही वाचलं होतं पत्र. त्यानंतरही वाचत राहिले. आज परत वाचलं. काय प्रतिक्रिया द्यावी सुचत नाही.एकनएक वाक्य म्हणजे आईपणाचे सार आहे. मुलीबद्दलची काळजी,अभिमान, उत्तम मूल्यशिक्षण देण्याची धडपड आणि आत्यंतिक माया.
खुप छान लिहीलेय पत्र...सुरे़ख
खुप छान लिहीलेय पत्र...सुरे़ख
पीहू, मी गेल्या तीन
पीहू, मी गेल्या तीन दिवसांपासून मराठी भाषा दिना चा खजिना उघडला आणि त्यातल्या इवलेसे रोप, बोलगाणी, सप्रेम नमस्कारचा आस्वाद घेतेय... एक एक पत्र वाचतेय, त्यावर प्रतिसाद देतेय, पण हे पत्र मात्र अजून वाचलं नव्हतं... तुझ्यामुळेच पाहिलं.... धन्स तुला... कसलं सॉलिड पत्रय.... बस्केंच्या आईंना माझा सा.न. मंगळसुत्रातल्या दोन वाट्यांचा अर्थ मला आज समजला, त्यांच्यामुळे... मला इथे कितीतरी लोक ह्याचा अर्थ विचारत होते आणि मी ती डिझाईन आहे म्हणून वेळ मारुन नेत होते.
खरंच आईचे शब्द ते आईचे... संसार सुखाचा व्हावा म्हणून किती छान अनुभवाचे बोल त्यांनी सांगितलेत. शिक्षणाचा, नोकरीचा खरा उद्देश, चुल नी मुल पहातांनाच अस्मिता कशी जपायची, याचे किती मस्त सल्ले दिलेत. मुल घराबाहेर गेल्यानंतरचे सुनेपण, ते सेफ डिपॉझिट..वाचून डोळ्यातून पाणीच आले. आई बाबांना कधी बघेन असं झालंय आता
उत्कृष्ट पत्राचा नमुना आहे हा... सर्वांनी वाचावं असंच पत्रय हे... जबरदस्त! सुंदर! अप्रतिम!!!!!!!!!!!!!!
थँक्स पीहू, सानी!!
थँक्स पीहू, सानी!!
Pages