अजून पहिलंच पान वाचलय. मतं लै भारीयेत. अक्षरामुळे वाचायला वेळ लागतोय
इनर आय खरंच खूप सुंदर आहे. त्यातले रेंचे सतारीवरच्या बोटांचे स्केच आठवतं का? मींड घेताना दिसली मला ती बोटं अक्षरशः डोळ्यासमोर. काय आर्टिस्ट हो.
नीटपणे पुन्हा वाचलं. वाचनिय मतं आहेत. अशा चर्चा पत्राने करणारे मित्रवर्य सुद्धा हल्ली दुर्मिळ.
दोघांचेही अभिनंदन.
दिगम्बर क्लॉथ स्टोअर.... हे
दिगम्बर क्लॉथ स्टोअर....
हे पत्र पुन्हा नीटपणे सावकाशीने वाचले पाहिजे!
अजून पहिलंच पान वाचलय. मतं लै
अजून पहिलंच पान वाचलय. मतं लै भारीयेत. अक्षरामुळे वाचायला वेळ लागतोय
इनर आय खरंच खूप सुंदर आहे. त्यातले रेंचे सतारीवरच्या बोटांचे स्केच आठवतं का? मींड घेताना दिसली मला ती बोटं अक्षरशः डोळ्यासमोर. काय आर्टिस्ट हो.
नीटपणे पुन्हा वाचलं. वाचनिय मतं आहेत. अशा चर्चा पत्राने करणारे मित्रवर्य सुद्धा हल्ली दुर्मिळ.
दोघांचेही अभिनंदन.
मस्तच आहे हे पत्र. कितीतरी
मस्तच आहे हे पत्र. कितीतरी वेळा अगदी अगदी असं आपोआप म्हंटलं मी.
खुप छान आहे हे पत्र.
खुप छान आहे हे पत्र.
लकी आहात गिरिश, तुम्हाला इतकं
लकी आहात गिरिश, तुम्हाला इतकं आत्मीयतेने, प्रेमाने पत्र लिहिणारे मित्र होते (आहेत?) अजूनही अशी पत्र लिहिता का तुम्ही एकमेकांना? मस्त वाटलं वाचून.