छान!
[प्र यातिल र ची डावीकडे खाली लाम्बवर गेलेली रफार, अन जवळपास प्रत्येक शब्दाचे पहिले ठसठशीत मोठे अक्षर ही वैशिष्ट्ये आहेत! तुलनेत मात्रा-वेलान्ट्या तितक्या वर उन्च गेल्या नाहीत, येवढेच नव्हे तर एकन्दरीत बाकी अक्षरान्चि उन्ची व रुन्दी कमी, चिकटुन चिकटुन काढलेली.
लाम्बवर गेलेल्या रफारी, ठसठशीत पहिली अक्षरे, शब्दातील पहिल्या "च" ची आडवी लाम्ब वाढ हे मनातील बाह्यानुवर्ती-समाजात मिसळण्याच्या इच्छेचे द्योतक, तर बारीक, खेटुन काढलेली बाकि अक्षरे प्रत्यक्ष परिस्थितीचा दबाव, व त्यामुळे स्वभावात आलेला भिडस्त्/सुरक्षित रहाण्याची इच्छा दाखवितात! असे आपले माझे मत, खरे खोटे लेखक जाणे! ]
Submitted by limbutimbu on 24 February, 2010 - 05:24
छान! [प्र यातिल र ची
छान!
]
[प्र यातिल र ची डावीकडे खाली लाम्बवर गेलेली रफार, अन जवळपास प्रत्येक शब्दाचे पहिले ठसठशीत मोठे अक्षर ही वैशिष्ट्ये आहेत! तुलनेत मात्रा-वेलान्ट्या तितक्या वर उन्च गेल्या नाहीत, येवढेच नव्हे तर एकन्दरीत बाकी अक्षरान्चि उन्ची व रुन्दी कमी, चिकटुन चिकटुन काढलेली.
लाम्बवर गेलेल्या रफारी, ठसठशीत पहिली अक्षरे, शब्दातील पहिल्या "च" ची आडवी लाम्ब वाढ हे मनातील बाह्यानुवर्ती-समाजात मिसळण्याच्या इच्छेचे द्योतक, तर बारीक, खेटुन काढलेली बाकि अक्षरे प्रत्यक्ष परिस्थितीचा दबाव, व त्यामुळे स्वभावात आलेला भिडस्त्/सुरक्षित रहाण्याची इच्छा दाखवितात! असे आपले माझे मत, खरे खोटे लेखक जाणे!
वा! पत्राचा विषय असाही असू
वा! पत्राचा विषय असाही असू शकतो हे वाचून एकदम नवल वाटले. किती छान लिहिले आहे आनंद देशमुखांनी! अगदी उदाहरण देऊन आपले म्हणने स्पष्ट केले.
गिरिश एक चांगले पत्र वाचायला दिले त्याबद्दल धन्यवाद. खरे तर इथे सर्वचं कवींनी हे पत्र वाचायला हवे