Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 00:09
हे पत्रं माझ्या नणंदेने माझ्या नवर्याला लिहीले आहे.
धन्यवाद,
प्रीति
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झकास मजकुर अन
झकास
मजकुर अन हस्ताक्षरही!
[मला फार मोह होत होता "हस्ताक्षरावरुन स्वभावाचे" परिक्षण करण्याचा, पण आत्ता टाळतो.]
सह्ही
सह्ही
छान पत्र आहे प्रिति. एल्टी
छान पत्र आहे प्रिति.
एल्टी टाळाटाळ कश्याला ? विपुत लिहू शकतोस.
एक फु.स. 
पत्र मस्त. मला बटाट्याच्या
पत्र मस्त. मला बटाट्याच्या चाळीतल्या वासर्यांची आठ्वण झाली.
मीपण रक्षाबंधनाचं एकच पत्र लिहीते वर्षभरातन् एकदा.
वार्षिक रक्षाबंधनाचं पत्र
वार्षिक रक्षाबंधनाचं पत्र मस्तय.
छान आहे पत्र. एकदम एंटरटेनींग
छान आहे पत्र. एकदम एंटरटेनींग :).
छाने ग प्रीति
छाने ग प्रीति
मस्त पत्र आहे.
मस्त पत्र आहे.
छान आहे पत्र ! एकदम अल्लड
छान आहे पत्र !
एकदम अल्लड बहिण वाट्तेय भाऊरायाचि .
अल्लड आणि गोड बहिणीचं पत्र
अल्लड आणि गोड बहिणीचं पत्र आवडलं....:) १२ वी च्या अभ्यासाची गंमत खुप मजेशीर... आणि कसं ते चॉकलेटविषयी लिहिलंय...

शिवाय, ते "बांधल्या राख्या? हं आता वाचा." खुप आवडलं...