Submitted by संयोजक on 22 February, 2010 - 21:27
हे पत्र मी माझ्या आई-बाबांना लिहीलेलं आहे.
धन्यवाद,
प्रीति
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे पत्र मी माझ्या आई-बाबांना लिहीलेलं आहे.
धन्यवाद,
प्रीति
मस्त
मस्त
फारचं गोड .. निरागस आहे पत्र
फारचं गोड .. निरागस आहे पत्र
(No subject)
(No subject)
प्रिती, अमेरिकेत नवीन
प्रिती, अमेरिकेत नवीन असतानांच पत्र आहे कां? चांगलं आहे. मुलगी परदेशात गेली की देशात आई-बाबांना काळजी लागून राहिलेली असतेच. हिला तिथलं सगळं जमेल कां? घर कसं असेल? कोणी भारतीय शेजारी-पाजारी असतील की नाही? कशी अॅडजस्ट होईल? इ.इ. त्याचा विचार करून तुमचं पत्र परफेक्ट आहे.
काय डिटेलवार पत्र ना! मस्त.
काय डिटेलवार पत्र ना! मस्त.
मस्तय पत्र. आवडलं
मस्तय पत्र. आवडलं
सहीये
सहीये
ग्रेट. स्लाइस ऑफ लाइफ पत्र
ग्रेट. स्लाइस ऑफ लाइफ पत्र आहे. पाउल टाकल्याची महत्त्वाची बातमी शेवटी.
ग्रेट. स्लाइस ऑफ लाइफ पत्र
ग्रेट. स्लाइस ऑफ लाइफ पत्र आहे.>>> अगदी अगदी. मस्त.
छान. शेवटची ओळ खासच.
छान. शेवटची ओळ खासच.
मस्तच
मस्तच
मस्त पत्र आहे.
मस्त पत्र आहे.
मस्त !आवडलं ! परदेशात
मस्त !आवडलं ! परदेशात राहणार्या लेकीचं आपल्या आई वडिलांना आपल्या मुलाविषयी किती सांगु किती नको अतिशय सुंदर रितीने शब्दबद्ध केलयं .
मी जुलैत इथे आले आणि ऑगस्टमधे
मी जुलैत इथे आले आणि ऑगस्टमधे हे पत्र लिहीलय, ते पण २-३ बैठकीत, तेव्हा शेवटचं वाक्य अगदी पोस्ट करताना. धन्यवाद!!
छान लिहिलय्स प्रीति... मी पण
छान लिहिलय्स प्रीति... मी पण पहिल्यांदा इथे आले तेव्हा असच पत्र घरी लिहिलेल. ते माझ्याजवळ आता नसल्याने पोस्ट करता आल नाही.
"आज एक पाऊलपण टाकले" खरच,
"आज एक पाऊलपण टाकले"
खरच, कुणाकुणाला धावत जाऊन सान्गावस वाटत असेल, हे एकच नाही, अशा अनेक बाबी.
अन दूर परदेशात रहाताना "सन्वाद साधाण्यात" झालेली ही उपासमार, जणू काही दुधाचि तहान ताकावर भागवावी, तसे पत्रात लिहून समाधान करुन घ्यायचे!
पत्र वाचताना मला राहून राहून, दूऽऽर देशी सुरवातीस वाटणार्या एकटेपणाच्या तीव्र जाणिवेनेच घेरले.
छान लिहीले आहे पत्र, "घर रचताना/सावरताना/आवरताना" कराव्या लागणार्या बहुतेक महत्वाच्या गोष्टीन्चे वर्णन कळवुन, तसे आम्ही सुखरुप आहोत, काळजी नसावि, हा अलिखित सन्देश पोचतोय!
लिंबुटिंबु मी इथे आले तेव्हा
लिंबुटिंबु
, स्वःताचा ब्लॉगही लिहीलाय. पण ह्या सगळ्यामुळे आता पत्र लिहीणं मात्र पुर्ण बंद झालय, ह्याची खंत वाटते.
मी इथे आले तेव्हा रोज रोज फोन करणंही नाही आणि एमेल पण नाही. आता आई मस्त ईमेल करते, चॅट करते, फोटोज पाठविते, काय पाहिजे ते स्कॅन करुन मिळते
प्रीति, छान लिहिले आहेस. ते
प्रीति, छान लिहिले आहेस. ते घर डोळ्यांसमोर आले एकदम. झोक्याची आयडिया भारीच होती. राम वर्षाचा पण नसेल ना तेव्हा ?
खुप छान लिहिले आहेस. मी पण
खुप छान लिहिले आहेस. मी पण पहिल्यांदा इथे आले तेव्हा असच पत्र लिहिलेल. त्यात मी घराचा Plan हाताने काढुन पाठवला होता.
प्रीति, चांगलंय पत्र. मी
प्रीति, चांगलंय पत्र. मी जपानला गेले तेव्हा पानं भरभरुन पत्र लिहायचे घरी. तेव्हा नेट बोकाळलं नव्हतं नी माझ्या घरी फोनही नव्हता. महिन्यातून एखादवेळी फोन व्हायचा. कालच बहिण म्हणाली की वाचण्यासारखी असायची माझी पत्रं. नी ती भारतात असती तर ती पत्र स्कॅन करुन टाकली असती इथे.
मस्तच गं. मला अगदी आमचे
मस्तच गं. मला अगदी आमचे सुरुवातीचे दिवस आठवले.
मुलगा बोलायला लागला तेव्हा तर त्याची वाक्यं पण लिहून ठेवायचे घरच्यांना सांगायला
खूप खूप सुंदर आहे पत्र एकदम
खूप खूप सुंदर आहे पत्र एकदम मनला भिडले.
आईचि खूप आठवण आलि:(
(No subject)
छान..
छान..
छान लिहिले आहे पत्र, प्रीति.
छान लिहिले आहे पत्र, प्रीति. अगदी डिटेलवार माहिती दिली आहेस आईवडिलांना..
छान आहे. इथे आल्यावर
छान आहे.
इथे आल्यावर सुरुवातीला लिहिलेली पत्रं आठवली, इथली सगळी नवलाई.
प्रिती, मस्तच गं.... मी पण
प्रिती, मस्तच गं.... मी पण अशीच डिटेल पत्र लिहिते आईबाबांना.... सुरुवातीला ७-८, १०-१२ पानी लिहायचे, आता ४-५ पानांत संपवते.. लिहायला बसायचा जाम कंटाळा येतो. अक्षर तर मुळीच वळणदार येत नाही. पण एकदा लिहायला लागले, की इतके सुचत जाते...की बस... पानेच्या पाने भरतात.