Submitted by हर्ट on 7 January, 2010 - 22:35
मराठी भाषेत जुन्यातील जुनी पुस्तकं मिळणे दुर्मिळ झालेली आहेत. वेगवेगळ्या भारतीय भाषेतील जुनी पुस्तकं वाचकांना उपलब्द्ध व्हावीत म्हणून भारत सरकारने अशी जुनी पुस्तके स्कॅन करुन ती 'डिजीटल ग्रंथालयात' ठेवलेली आहेत. या कार्यात भारतातील नावाजलेल्या आणि दर्जेदार शैक्षणिक संस्थानी देखील मोलाची मदत केलेली आहे. जसे की Indian Institute of Technologies, Indian Institute of Science. पुस्तकांची संख्या इतकी आहे की एका वेळी कुठले वाचू.. हे की ते असे होते. तुम्हाला हे दुवे पाहून नक्कीच आनंद होईल. बाकी इतर भाषेतील पुस्तकांपेक्षा मराठी पुस्तकं सर्वाधिक आहेत.
१) http://sanskritdocuments.org/scannedbooks/MarathiIISc.html
२) http://sanskritdocuments.org/scannedbooks/MarathiIIIT.html
३) http://sanskritdocuments.org/scannedbooks/
आभारी आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खतरनाक. मनःपूर्वक धन्यवाद,
खतरनाक. मनःपूर्वक धन्यवाद, बी.
ग्रेट...! मी निवडक १० मधे
ग्रेट...! मी निवडक १० मधे टाकलय! इतक्या उपयुक्त माहीतीबद्दल धन्यवाद बी!
धन्यवाद बी. तंजावरच्या
धन्यवाद बी.
तंजावरच्या सरस्वतीमहाल ग्रंथालयाची पुस्तकंही आंतरजालावर आहेत. त्याचा दुवा आहे का तुझ्याकडे? ते संकेतस्थळ इंग्रजीतून नसल्याने शोधताच येत नाही.
हुर्रे हुर्रे . धन्यवाद.
हुर्रे हुर्रे .
धन्यवाद. Really can't thank you enough.
मस्तच काम आहे हे. इथे उपलब्ध
मस्तच काम आहे हे. इथे उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद रे बी.
अरे वा खुपच चांगली माहीत
अरे वा खुपच चांगली माहीत दिलिस बि.
आवडत्या १० त धन्यवाद बी..
आवडत्या १० त
धन्यवाद बी..
उत्तम . धन्यवाद बी!
उत्तम :). धन्यवाद बी!
धन्यवाद बी..
धन्यवाद बी..
बी खूप धन्यवाद! आवडत्या दहात.
बी खूप धन्यवाद! आवडत्या दहात.
मर्ढेकरांचे दोन्ही
मर्ढेकरांचे दोन्ही काव्यसंग्रह इथे आहेत
पुशिंचे पण आहेत
आणि आहारशास्त्रावर तर ढीगभर आहेत.
चिन्मय, ही स्थळं पहा तुला सरस्वतीमहाल ग्रंथालयाबद्दल माहिती मिळेलः
२) http://mr.upakram.org/node/1642
३) http://www.google.co.in/search?hl=en&q=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5...
४) http://www.loksatta.com/old/daily/20030113/lmvislkh.htm
तमिळ भाषेत आहे का ते स्थळं? मी इथल्या तंजावूरच्या लोकांना विचारतो मग.
धन्यवाद सर्वांचे!
बी, ग्रेट जॊब....खूप धन्यवाद.
बी, ग्रेट जॊब....खूप धन्यवाद.
महत्वाचा बीबी आहे रे भौ, १०त
महत्वाचा बीबी आहे रे भौ, १०त नोंद करुन घेतली.
धन्यवाद.
बी, आवडत्या १० मधे गेला हा
बी, आवडत्या १० मधे गेला हा बीबी. धन्यवाद.
बी, खरच ग्रेट जॊब....खूप
बी, खरच ग्रेट जॊब....खूप धन्यवाद.
एक नंबर बीबी बी धन्यवाद !!
एक नंबर बीबी बी
धन्यवाद !!
खूप खूप धन्यवाद बी
खूप खूप धन्यवाद बी
वा!!!!!! मस्तच.. माझ्यापण
वा!!!!!! मस्तच.. माझ्यापण आवडत्या १० मधे गेला हा बीबी.. धन्यवाद बी
बी बीबी ग्रेट आहे आता
बी बीबी ग्रेट आहे
आता ह्याच्या पुढच्या विकांताला सवडीने वाचेन. थॅन्क्स अ लॉट!
( कारण ह्या विकांती पुण्यनगरीत सवाई गंधर्व ऐकेन
)
ग्रेट जॉब.. चिनुक्ष
ग्रेट जॉब..:)
चिनुक्ष माझ्यामाहितीनुसार namami च्या साईटवर आहेत सरस्वती महाल लायब्ररीतली हस्तलिखितं.
..
..
बी धन्यवाद...
बी धन्यवाद...
व्वा..धन्यवाद बी..अतिशय
व्वा..धन्यवाद बी..अतिशय उपयुक्त...:)
बी, धन्यवाद हा बीबी सुरु
बी, धन्यवाद हा बीबी सुरु केल्याबद्दल! माझ्या आवडत्या दहात हा नक्कीच राहणार!
अमी
वा! खजिनाच आहे इथे!!
वा! खजिनाच आहे इथे!!
बी, मस्त काम केलेस!!! धन्स...
बी, मस्त काम केलेस!!!
धन्स...
बी अनेक धन्यवाद , इतका अनमोल
बी अनेक धन्यवाद , इतका अनमोल खजिना आम्हाला उपलब्ध करुन दिल्याबद्दल.
वा वा! धन्यवाद!
वा वा! धन्यवाद!
मस्तच रे बी. धन्यवाद.
मस्तच रे बी. धन्यवाद.
धन्यवाद रे ! छान काम केलेस !
धन्यवाद रे !
छान काम केलेस !
Pages