मुलींनो, तुमच्या रिस्पेक्टीव्ह चॉपर्समधे खमंग काकडीसाठी काकडी कशी चोचवल्या जाते ते सांगा. पाणी न सुटता छान एकसारखी चोचवून निघत असेल तर आजच हे यंत्र विकत घेते.
हे खूप सुटसुटीत आहे. साफ करायलाही सोपे. पण लहान आहे. भाज्या वगैरे चिरता येणार नाहीत. वर लिहिल्याप्रमाणे चटण्या, साल्सा, वाटण यासाठी उपयोगी. फास्ट होते. कान्द्याचे ४ माग करुन टाकले तर चॉप होतो.
भाज्यांसाठी फूड प्रोसेसर. त्यात पल्स वापरुन काकडी होते. पण थोडे पाणी सुटेलच.
हे इलेक्ट्रिक उपकरण आहे. भारतातल्यासाठी मिळेल का माहीत नाही.
माझ्याकडे हाच आहे चॉपर. मी वॉलमार्ट मधुन ६ वर्षापुर्वी घेतलेला.
स्वर ,मी आई साठी नेलाय हा चॉपर. भारतात इलेक्ट्रिक वस्तु दुरुस्त करणार्या दुकानात कन्व्हर्टर मिळतो तो आणायचा. १५ रुपयांपासुन मिळतो.
thanks सीमा. साबां ना डायबेटिस आहे. त्यांना उपयोगी आहे.
भारतात इलेक्ट्रिक वस्तु दुरुस्त करणार्या दुकानात कन्व्हर्टर मिळतो तो आणायचा. १५ रुपयांपासुन मिळतो.
>> हो हो. आहेत हे कन्व्हर्टर पुण्यात माझ्याकडे.
माझ्याकडे पण होता हा चॉपर, उपयोगी आहेच, होता म्हणायचे कारण वरच झाकण तुटल आणी झाकण लॉक झाल्याशिवाय चालत नाही हा चॉपर..मी टारगेट मधुन घेतला होता २ वर्षापुर्वी $९.९९ लाच.
Submitted by प्राजक्ता on 24 November, 2009 - 22:08
>>मी अजून एक उपयोग करते ह्याचा..पुरणयंत्रासारखा..छान निघते पुरण ह्याच्यातून.>>खरे कि काय्...मी नक्की ट्राय करेन आता.
बाकी चॉपर मस्तच आहे.मी costco मधुन घेतला होता ५ वर्षापुर्वी. अजुन चालतोय.
शर्मिलाने फारच जाहिरात केल्यामुळे कालच घरी जाताना घेतला आणि संध्याकाळी कांदा त्यात चॉप केला. अगदी उपयुक्त! आणि मुख्य म्हणजे भांडं/ब्लेड डिशवॉशर सेफ आहे. (मिक्सरचं लहान - चटणीचं - भांडं एकदा डिशवॉशरमधे टाकलं तर जॅम होवून बसलं होतं! )
Submitted by स्वाती_आंबोळे on 25 November, 2009 - 12:40
जरा मोठे घेतले तर होतील. पल्स अॅक्शन असलेल्या फूड प्रोसेसरमध्ये लगदा न होता भाज्या कापल्या जातात. मी लिहिल्याप्रमाणे याचा आकार लहान आहे. दीड कप. पण फास्ट होतात गोष्टी. फक्त झालेले काढा, पुन्हा दुसरे घाला असे करावे लागेल. कोशिंबीरीसाठी बेबी कॅरट्स होतील.
श्री, हो, गाजर कापता येते. व्यवस्थीत एकाच आकाराचे तुकडे होतात ते छान दिसतात. मी ह्यात कांदा, टोमॅटो, गाजर, काकडी, ढबु मीरची, कोबी, फ्लॉवर, दूधी, बटाटा अशा सर्व फळभाज्या कापुन भाज्या करते. एकाचवेळेस भरपुर मावते त्याच्या भांड्यात.
माझ्याकडे सुद्धा हा चॉपर होता. पण प्राजक्तानी लिहिलय तसचं माझ्याही चॉपरचं झाकण तुटल्याने तो टाकुन द्यावा लागला.
सध्या मी हा http://www.bedbathandbeyond.com/product.asp?order_num=-1&SKU=13485062&RN...
वापरते. मस्त आहे. रोजच्या वापरासाठी बेस्ट. भाजी, कांदा, मिरच्या चिरणे, आलं लसुण बारीक करणे, ताक करणे सगळं एकाच वेळी करता येतं.
माझ्या एका मैत्रिणीने भारतात आणला होता हा चॉपर अमेरिके हुन पण तिला अडाप्टर घ्यायला लागलं...कारण बहुधा तिथले आणि इथले विजेचे सॉकेट्स वेगळे असतात म्हणे..(ही माझी वरवरची माहीति )
माझ्याकडे ब्राऊन चा हँड ब्लेंडर आहे -मेसीज मधनं घेतला होता बारा -तेरा वर्षांपूर्वी. कांदा टॉमेटो चिरणे, गाजरं चिरणे, दाण्याचं कूट, वाटली डाळ, कढी गोळ्याची डाळ वाटणे, आलं लसूण भरड वाटणे इत्यादी साठी एकदम बेस्ट. त्याचंच एक इमर्शन अटॅचमेंट आहे - त्याने लस्सी, मिल्क शेक, पालका किंवा टोमेटॉ प्युरे करता येतात. शिवाय अजून दोन अटॅचमेंट आहेत त्याने केक, बनाना ब्रेड वगैरेचे पीठ मिसळता येते. साध्या ब्रेडचे पीठ सुद्धा मळता येते असे लिहिले होते - ते मात्र मी कधी करून पाहिले नाही.
इथल्या भारतीय दुकानात अन २२०व्होल्ट्स्.कॉम वगैरे ठिकाणी भारतात चालणारे ब्लेंडर्स मिळतात. मी बर्याच जणांना घेऊन पाठवलेत .
बेस्ट $५० आय स्पेंट !
भारतात मी लोकल इकेक्ट्रिकल दुकानातून हे चॉपर घेतलं होतं २५०० रु. ला. मी केनवूड चे ३ चॉपर घेतले होते. भारतात चायनीझ मेक चे अनब्रॅण्डेड मिनी चॉपर १५०० ला पण मिळतात. साधारण १५००-३००० च्या रेंज मधे हे चॉपर भारतात सहज उपलब्ध आहेत.
इतक्या छोट्या वस्तु साठी कंव्हरटर ची भानगड नकोशी वाटते. विशेषतः कुणाला गिफ्ट करायचे असेल तर ते नकोच.
मस्त आहे हा चॉपर! लालूचा
मस्त आहे हा चॉपर! लालूचा पाहून मी पण घेतला. खूप उपयोगी पडतो.
माझ्याकडे हा चॉपर आहे गेली
माझ्याकडे हा चॉपर आहे गेली सात वर्ष. पण मस्त चाललाय. काही कटकट नाही.
http://www.amazon.com/Handy-Gourmets-Miracle-Bonus-Grater/dp/B002QXKYBY/...
मुलींनो, तुमच्या
मुलींनो, तुमच्या रिस्पेक्टीव्ह चॉपर्समधे खमंग काकडीसाठी काकडी कशी चोचवल्या जाते ते सांगा. पाणी न सुटता छान एकसारखी चोचवून निघत असेल तर आजच हे यंत्र विकत घेते.
मिक्सर चे छोटे भांडे असाताना
मिक्सर चे छोटे भांडे असाताना पण हा चॉपर घ्यावा का? जास्त सुटसुटीत आहे का? मला भाज्या आणि कांदे कापायला अश्या प्रकारचे काहितरी घ्यायचे आहे.
हे खूप सुटसुटीत आहे. साफ
हे खूप सुटसुटीत आहे. साफ करायलाही सोपे. पण लहान आहे. भाज्या वगैरे चिरता येणार नाहीत. वर लिहिल्याप्रमाणे चटण्या, साल्सा, वाटण यासाठी उपयोगी. फास्ट होते. कान्द्याचे ४ माग करुन टाकले तर चॉप होतो.
भाज्यांसाठी फूड प्रोसेसर. त्यात पल्स वापरुन काकडी होते. पण थोडे पाणी सुटेलच.
हे इलेक्ट्रिक उपकरण आहे. भारतातल्यासाठी मिळेल का माहीत नाही.
माझ्या लिंकमधलं इलेक्ट्रिक
माझ्या लिंकमधलं इलेक्ट्रिक नाही. कांदा भरपूर प्रमाणावर हव असेल तर पटापट होतो. एकदम सुटसुटीत आहे स्टोअर करयलाही. भाज्याही चॉप होतात.
माझ्याकडे पण आहे हा चॉपर.
माझ्याकडे पण आहे हा चॉपर. गाजर हलव्यासाठी गाजरं पण एकदम मस्त नि पटकन चॉप होतात. किसायची गरज नाही.
माझ्याकडे हाच आहे चॉपर. मी
माझ्याकडे हाच आहे चॉपर. मी वॉलमार्ट मधुन ६ वर्षापुर्वी घेतलेला.
स्वर ,मी आई साठी नेलाय हा चॉपर. भारतात इलेक्ट्रिक वस्तु दुरुस्त करणार्या दुकानात कन्व्हर्टर मिळतो तो आणायचा. १५ रुपयांपासुन मिळतो.
thanks सीमा. साबां ना
thanks सीमा. साबां ना डायबेटिस आहे. त्यांना उपयोगी आहे.
भारतात इलेक्ट्रिक वस्तु दुरुस्त करणार्या दुकानात कन्व्हर्टर मिळतो तो आणायचा. १५ रुपयांपासुन मिळतो.
>> हो हो. आहेत हे कन्व्हर्टर पुण्यात माझ्याकडे.
लालू तू मागच्यावेळी
लालू तू मागच्यावेळी मैत्रेयीकडे दाखवला ना आम्हाला तेव्हाच घेतला मी टार्गेट मध्ये, मला ६.९९ ला मिळाला.
माझ्याकडे पण होता हा चॉपर,
माझ्याकडे पण होता हा चॉपर, उपयोगी आहेच, होता म्हणायचे कारण वरच झाकण तुटल आणी झाकण लॉक झाल्याशिवाय चालत नाही हा चॉपर..मी टारगेट मधुन घेतला होता २ वर्षापुर्वी $९.९९ लाच.
हा चॉपर मी पण खूप वापरला आहे.
हा चॉपर मी पण खूप वापरला आहे.
भारतात ही सहज मिळतो. मी माझ्या तीन मैत्रिणिंना इथूनच घेऊन गिफ्ट केलाय. १५०० - ३००० रु. च्या रेंज मधे मिळतो. इथूनच घेतला तर कंव्हर्टर ची भानगड नसते.
मी हा हाताने दाबायचा वापरते..
मी हा हाताने दाबायचा वापरते.. फक्त भाज्या कापायला (वाटण वगैरे होत नाही), पण उत्तम आहे. २ प्रकारे कापता येते. बारीक आणि जाडसर.
http://www.bedbathandbeyond.com/product.asp?order_num=-1&SKU=14556052&RN...
कांदा वगैरे कापुन तेलात टाकल्यावर विचित्र वास पण येत नाही जो मला फुड प्रोसेसर मधे केल्यावर येत असे.
नवर्याकडे कापायचे काम असते म्हणुन तो भाज्या कापताना 'one of the best investments' असे मधुनच जोरात ओरडुन सांगतो स्वतःला.
शर्मिला, छान आहे चॉपर. मला
शर्मिला, छान आहे चॉपर. मला शुक्रवारी भटकायला जायला निमित्त मिळाले
मी अजून एक उपयोग करते
मी अजून एक उपयोग करते ह्याचा..पुरणयंत्रासारखा..छान निघते पुरण ह्याच्यातून...
>>मी अजून एक उपयोग करते
>>मी अजून एक उपयोग करते ह्याचा..पुरणयंत्रासारखा..छान निघते पुरण ह्याच्यातून.>>खरे कि काय्...मी नक्की ट्राय करेन आता.
बाकी चॉपर मस्तच आहे.मी costco मधुन घेतला होता ५ वर्षापुर्वी. अजुन चालतोय.
शर्मिलाने फारच जाहिरात
शर्मिलाने फारच जाहिरात केल्यामुळे कालच घरी जाताना घेतला आणि संध्याकाळी कांदा त्यात चॉप केला. अगदी उपयुक्त! आणि मुख्य म्हणजे भांडं/ब्लेड डिशवॉशर सेफ आहे. (मिक्सरचं लहान - चटणीचं - भांडं एकदा डिशवॉशरमधे टाकलं तर जॅम होवून बसलं होतं! )
स्वाती, मी पण तो काही
स्वाती, मी पण तो काही वर्षांपूर्वी शुक्रवारीच घेतला होता $५ ला.
अक्षरी, भारतात कुठे मिळेल, ब्रॅन्ड वगैरे माहिती लिही ना.
वाल्मार्टात येत्या
वाल्मार्टात येत्या 'शुक्रवारी' हा ४$ ला आहे ,चला घेउन टाकूयत!
अगदी मी हेच लिहायला आले होते.
अगदी मी हेच लिहायला आले होते. मी पण घेईन , जाईपर्यंत उरला तर.
ह्या चॉपर मधे कोबी, गाजर ,
ह्या चॉपर मधे कोबी, गाजर , बटाटे वगैरे चॉप होतात की पार लगदा ?
सुनिधी तुम्ही सागितलेलं Vidalia Chop Wizard गाजर कापण्यासाठी मजबुत आहे का ?
जरा मोठे घेतले तर होतील. पल्स
जरा मोठे घेतले तर होतील. पल्स अॅक्शन असलेल्या फूड प्रोसेसरमध्ये लगदा न होता भाज्या कापल्या जातात. मी लिहिल्याप्रमाणे याचा आकार लहान आहे. दीड कप. पण फास्ट होतात गोष्टी. फक्त झालेले काढा, पुन्हा दुसरे घाला असे करावे लागेल. कोशिंबीरीसाठी बेबी कॅरट्स होतील.
माहीतीसाठी थँक्स शर्मिला
माहीतीसाठी थँक्स शर्मिला
श्री, हो, गाजर कापता येते.
श्री, हो, गाजर कापता येते. व्यवस्थीत एकाच आकाराचे तुकडे होतात ते छान दिसतात. मी ह्यात कांदा, टोमॅटो, गाजर, काकडी, ढबु मीरची, कोबी, फ्लॉवर, दूधी, बटाटा अशा सर्व फळभाज्या कापुन भाज्या करते. एकाचवेळेस भरपुर मावते त्याच्या भांड्यात.
थँक्स सुनिधी , मिशन काळा
थँक्स सुनिधी , मिशन काळा शुक्रवार मध्ये एक वस्तु अॅड झाली.
माझ्याकडे सुद्धा हा चॉपर
माझ्याकडे सुद्धा हा चॉपर होता. पण प्राजक्तानी लिहिलय तसचं माझ्याही चॉपरचं झाकण तुटल्याने तो टाकुन द्यावा लागला.
सध्या मी हा http://www.bedbathandbeyond.com/product.asp?order_num=-1&SKU=13485062&RN...
वापरते. मस्त आहे. रोजच्या वापरासाठी बेस्ट. भाजी, कांदा, मिरच्या चिरणे, आलं लसुण बारीक करणे, ताक करणे सगळं एकाच वेळी करता येतं.
माझ्या एका मैत्रिणीने भारतात
माझ्या एका मैत्रिणीने भारतात आणला होता हा चॉपर अमेरिके हुन पण तिला अडाप्टर घ्यायला लागलं...कारण बहुधा तिथले आणि इथले विजेचे सॉकेट्स वेगळे असतात म्हणे..(ही माझी वरवरची माहीति )
इथे भारतात कुठे मिळेल?? कुणि सांगु शकेल काय?
माझ्याकडे ब्राऊन चा हँड
माझ्याकडे ब्राऊन चा हँड ब्लेंडर आहे -मेसीज मधनं घेतला होता बारा -तेरा वर्षांपूर्वी. कांदा टॉमेटो चिरणे, गाजरं चिरणे, दाण्याचं कूट, वाटली डाळ, कढी गोळ्याची डाळ वाटणे, आलं लसूण भरड वाटणे इत्यादी साठी एकदम बेस्ट. त्याचंच एक इमर्शन अटॅचमेंट आहे - त्याने लस्सी, मिल्क शेक, पालका किंवा टोमेटॉ प्युरे करता येतात. शिवाय अजून दोन अटॅचमेंट आहेत त्याने केक, बनाना ब्रेड वगैरेचे पीठ मिसळता येते. साध्या ब्रेडचे पीठ सुद्धा मळता येते असे लिहिले होते - ते मात्र मी कधी करून पाहिले नाही.
इथल्या भारतीय दुकानात अन २२०व्होल्ट्स्.कॉम वगैरे ठिकाणी भारतात चालणारे ब्लेंडर्स मिळतात. मी बर्याच जणांना घेऊन पाठवलेत .
बेस्ट $५० आय स्पेंट !
भारतात मी लोकल इकेक्ट्रिकल
भारतात मी लोकल इकेक्ट्रिकल दुकानातून हे चॉपर घेतलं होतं २५०० रु. ला. मी केनवूड चे ३ चॉपर घेतले होते. भारतात चायनीझ मेक चे अनब्रॅण्डेड मिनी चॉपर १५०० ला पण मिळतात. साधारण १५००-३००० च्या रेंज मधे हे चॉपर भारतात सहज उपलब्ध आहेत.
इतक्या छोट्या वस्तु साठी कंव्हरटर ची भानगड नकोशी वाटते. विशेषतः कुणाला गिफ्ट करायचे असेल तर ते नकोच.
भारतात मला विजय सेल्समधेपण
भारतात मला विजय सेल्समधेपण पाहिल्यासारखे वाटतायत, पहा चौकशी करून.
Pages