हुतात्मा दिन - गडावरचा
नेहमीप्रमाणेच गडावरची एक रम्य सकाळ. फरक एव्हडाच की आज बर्यापैकी गर्दी आहे गडावर. ते बघून वहिनी सर्व गडकर्यांना फर्मान सोडतात की आज हुतात्मा दिन आहे म्हणून आपण ११:०० ते ११:०२ अशी दोन मिनिटे उभं राहून मौन पाळूया.
वहिनींचीच आज्ञा आल्यामुळे गडकर्यांपुढे काहीच इलाज नसतो आणि सगळे गडकरी आपापल्या मशिन समोर २ मिनिटं उभे राहतात.
त्या दोन मिनिटात गडकर्यांच्या मनात आलेले काही सुविचार पुढिलप्रमाणे ...........
कार्याध्यक्ष : आज बुधवार. नेमका आजच आला का हा हुतात्मा दिन?
केप्या : आज काय कारण सांगून ऑफीसमधून रेसकोर्सवर जावं बरं?
हिम्स : आज कित्येक दिवसांनी गडावर स्वत:च्या आयडी ने आलो, तर दोन मिनिटं उभ राहायची शिक्षा.
श्र : या दोन मिनिटात किती तरी चारोळ्या लिहून झाल्या असत्या बै. या पुनमला पण ना ..........
मीनू : झाली या पूनमची पुढारीगीरी सुरू. यूपीची बहेनजीच समजते स्वत:ला
यश : ही दोन मिनिटं संपली की लगेच चहा कॉफीची सोय करावी लागणार. जरा म्हणून विश्रांती देत नाहीत हे गडकरी
मिल्या : बर्याच दिवसात कोणत्याही गाण्याचं विडंबनच केलं नाही. निदान या दोन मिनिटात विडंबन करण्यालायक गाणं तरी शोधुया
फ : या श्रद्धेला इतका वेळ सलग गप्प असलेली बघितलीच नाही. नक्की ही माझीच श्रद्धा आहे ना? मनातील ही भावना इथेच मोकळी करावी की तिथे?
योण्णा : हे असलं काही करण्यापेक्षा आपण सध्या रोमात आहोत तेच बरं आहे. पण रोमात असताना सुद्धा दोन मिनिटं उभ राहून मौन पाळायलाच हवं का?
चिन्या : ११ वाजता म्हणजे india टाईमप्रमाणे ११ वाजता की जपानी टाईमप्रमाणे ११ वाजता?
अभ्या : छे. दोन मिनिटं काय पुरणार? मौन पाळून आवडत्या हिरविणींची नुसती उजळणी करायची म्हटली तरी २ तास लागतील.
केदार : आजच भज्जीवर एक गीत टाकलं त्याची ही शिक्षा आहे का मला?
nkashi : मी तर बाई नेहमी रोमातच असते इकडे, त्यामुळे ही दोन मिनिटं मला लागू होतात का?
लॉल :)
एकदम लॉल रे अरूण ही 'गुजबुज'
(हुश्श .... चला दोन मिनीट संपली)
:)
वैनी बुधवारी सर्व देवांना पण सुटी असते हो. बिच्चारे गडकरी!
हे सहीये. कसं राहून गेलं
हे सहीये.
कसं राहून गेलं वाचायचं?
यातल्या काहीजणंना ओळखत नाही, त्यामुळे, नीट संदर्भ लागला नाही.