Submitted by संयोजक on 1 September, 2009 - 22:26
स्पर्धेची रूपरेषा :
दर तीन दिवसांनंतर एक ह्या प्रमाणे कोडं दिलं जाईल.
पहिल्या दिवशी एक कोडं दिलं जाईल. स्पर्धकांनी आपले प्रतिसाद तिकडेच नोंदवायचे आहेत. दुसर्या दिवशी एक किंवा दोन क्लू दिले जातील. आणि तिसर्या दिवशी सकाळी त्या कोड्याचे विजेते जाहीर होतील. त्याच्या दुसर्या दिवशी नविन कोडं दिले जाईल.
स्पर्धेचे नियम :
१. दर तीन दिवसांनंतर एक ह्या प्रमाणे कोडं दिलं जाईल.
२. एका आयडीला दिवसभरात कितीही वेळा उत्तर देता येईल.
३. ज्यांनी सर्वांनी बरोबर उत्तर दिली असतील ते सगळे विजेते म्हणून घोषित केले जातील.
--------------------------------------------------------------------------------------
कोडं क्रमांक ७
ह्या तीन चित्रांमधून एक व्यक्ती सूचीत होते. ती ओळखा.
हिंट -
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रामकृष्ण परमहंस
रामकृष्ण परमहंस
हिंट -
हिंट -
विवेकानंद
विवेकानंद
जानकी देवी बजाज??
जानकी देवी बजाज??
मृ, मधला फोटो त्यांच्या
मृ,
मधला फोटो त्यांच्या महालाचा आहे का?
रामायण, महाल, पुन्हा सरस्वती! आणि पंखा.
>>जानकी देवी बजाज मृ झकास
>>जानकी देवी बजाज
मृ झकास लॉजिक!
लालू, मधला फोटो दिव्यांचा ..
सॉलिड लॉजिक मृ
सॉलिड लॉजिक मृ :d
प्रकाश नारायण संत. वनवास,
प्रकाश नारायण संत.
वनवास, शारदा संगीत, झुंबर, पंखा (लंपन मालिका)
भन्नाट!!! विशाल, सही!!
भन्नाट!!!
विशाल, सही!!
वा, सही होतं हे ! बो विश,
वा, सही होतं हे ! बो विश, जबरीच हं लॉजिक!!
सही रे विशाल! मृ तुझा पत्ता
सही रे विशाल!
मृ तुझा पत्ता कट
क्या बात है विशाल.. सही
क्या बात है विशाल.. सही लॉजिक..
अभिनंदन बो-विश. ह्या खेळात
अभिनंदन बो-विश.
ह्या खेळात भाग घेतलेल्या सर्व मायबोलीकरांचे आभार !