Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अनारश्याची कृती आहे का इथे
अनारश्याची कृती आहे का इथे कुठे?
मिनी मी पण हेच विचारायला आले
मिनी मी पण हेच विचारायला आले होते.
अनारशे आणि चिरोटे दोन्ही ची लिंक देता का ईथे कोणि?
रच्याक ने दोनी एकच का हो? ( संदर्भ :- देवा काय हा अज्ञानाचा अंधार पसरलाय सगळीकडे >>>>>>>> खो खो)
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/90856.html?1196141716
अनारशां साठी ही लिंक रेफर करता येईल. चिरोटे पण आहेत. देते लिंक
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/113739.html?1154614101
ही लिंक चिरोट्यां साठी
धन्यवाद प्रॅडी! करुन झाले की
धन्यवाद प्रॅडी! करुन झाले की कळवते.
मला कोजागिरीला करतात त्या
मला कोजागिरीला करतात त्या आटवलेल्या दुधाच्या मसाल्याची कृती हवी आहे. इथे सापडली नाही.
आणि अजून एक
मेथीच्या लाडूत घालण्यासाठी माझ्याकडे खारकेची पूड नाही. ती नाही घातली तर चालेल का ?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/6359?page=39
मितान इथे आहे दुधाच्या मसाल्याबद्दल.
कालच
कालच http://www.maayboli.com/node/6359?page=39 इथे ही चर्चा झाली मितान.
त्याचा संदर्भ :
मिनोती | 19 October, 2010 - 12:33
घरी दूध मसाला करता येईल - http://vadanikavalgheta.blogspot.com/2007/03/blog-post_5494.html.
लाजो | 19 October, 2010 - 13:37
नुसतं बदाम मिल्क करायचं
बदामाची पावडर, साखर, केशर आणि वेलची मिक्स करायची. दुध आणि कंडेन्सड मिल्क एकत्र करुन एक उकळी आणायची त्यात वरचे मिश्रण घालुन मंद आचेवर गरम करायचे. फार उकळायचे नाही. मधुन मधुन ढवळायचे. मस्त बदाम मिल्क तय्यार
हिच प्रोसेस स्लो कुकर मधे करायची. दुध आणि कंडेन्सड मिल्क एकत्र करुन एक उकळी आली की कुकर लो सेटिंगवर ठेवायचा. सारखे ढवळावे पण लागत नाही
अल्पना, अरुंधती, लाजो, आमची
अल्पना, अरुंधती, लाजो, आमची कोजागिरी या मसाल्यामुळे दणक्यात होणार गं :)) धन्यवाद
चितळे चे डिंकाचे लाडू किती
चितळे चे डिंकाचे लाडू किती दिवस टिकतील ?
फ्रीज मधे ठेवु कि फ्रीजर मधे? दिड किलो आहेत.२५-३० लाडू
डिंकाचे लाडू इथे लवकरात लवकर
डिंकाचे लाडू इथे लवकरात लवकर पाठवले तर खराब झाले म्हणून वाईट वाटणार नाहे.
साखरेच्या पाकाचे आहेत काय? आणि भारतातून आणले असतील तर आतच राहू दे नाहीतर वरचा उपाय बेस्ट anytime.
फ्रीझर मध्ये नको, दगड होतील
फ्रीझर मध्ये नको, दगड होतील नी मग पुन्हा वाट पहावी लागेल उन्हात बसून कधी नरम होतात ह्याची. आता थंडी असल्यान्र उन्हं मिळणार नाहीच.
jokes apart , फ्रीझ मधे ठेवा.
सकसची प्रॉड्क्ट्स चांगली
सकसची प्रॉड्क्ट्स चांगली असतात असे एकलेय. मुंबईत मिळतात का? नी कुठे? कोणाचा अनुभव कसाय तेही लिहा.
प्रश्णाची जागा चुकली असे वाटले तरी पाक़कृतीविषयी आहे म्हणून लिहिले नाहीतर योग्य जागा दाखव, म्हणजे प्रश्णाला हो.
मनःस्विनी सकसची माहिती पराग
मनःस्विनी सकसची माहिती पराग जास्त बरोबर सांगू शकेल
पराग कोण? नवीन आयडी? गेल्या ६
पराग कोण? नवीन आयडी? गेल्या ६ महिन्यातले बदल माहीत नाहीत. थँक्स पण सांगितल्याबद्दल.
ते जर ह्याचे उत्पादक/वितरक असतील तर "प्रॉड्क्ट कसे आहेत, चांगलीत का असे विचारले तर मग असे होइल ना, एखाद्याच्या हॉटेलात शिरून विचारायचे हॉटेलच्या मालकांनाच की तुमचे वडे चांगले आहेत ना?
ह.घ्या.
मुंबईत मिळत असतील तर कुठे मिळतात फक्त ती माहीती दिली तर बरे होइल. ह्या वारीत घेइन मग.
मी उत्पादक किंवा वितरक नाही
मी उत्पादक किंवा वितरक नाही पण सकस उद्योगाचा नातलग आहे.. त्यामुळे मी म्हणू शकतो की सकस उत्पादने उत्तम असतात !!!
पुण्याला मेहेंदळे गॅरेजच्या मागे मिळतात. त्याचा डिटेलवार पत्ता आर्चच्या एका जुन्या विपूत सापडेल.
मुंबईचं मला नक्की कुठे ते माहित नाही. विचारून सांगतो.
अगं पराग म्हणजे
अगं पराग म्हणजे adm...त्यांच्या घरचं प्रॉड्क्ट आहे म्हणून तसं लिहिलं मी
मुंबईत मिळत असतील तर कुठे मिळतात फक्त ती माहीती दिली तर बरे होइल>> हे तोच नीट सांगू शकेल.
पराग , नीट माहिती लिही की मग
पराग , नीट माहिती लिही की मग सकस बद्दल आहारशास्त्र गृप मधे . उत्पादनं काय काय आहेत, कुठे मिळतात , वितरणाच्या वेळा काय आहेत इत्यादि .
ईतर प्रॉडक्ट्स बद्दल कल्पना
ईतर प्रॉडक्ट्स बद्दल कल्पना नाही पण सकस च्या खव्याच्या पोळ्या मात्र अप्रतिम होत्या ..
पराग, मुंबईत कुठे मिळतात हि
पराग,
मुंबईत कुठे मिळतात हि माहीती उपयुक्त होइल. व कुठले प्रॉडक्ट्स ते सुद्धा लिहा.
आता मालक आहात किंवा मालकांचे नातलग म्हटल्यावर हा प्रश्णाचे ठराविक उत्तर मिळणारच हि खात्री आहेच.
तुम्ही ते चि** ह्यांच्यासारखा लूक नाही दिलात इथे ह्याच्यासाठी मात्र आभारी आहे. कारण एक साधासा असाच एक प्रश्ण पुण्यालाच चि** ह्यांच्या दुकानात विचारला, हे लाडू किती दिवस टिकतील? तेव्हा एकदम घ्यायचे तर घ्या आणि असले भलते सलते प्रश्ण विचारु नका असा न बोलता तीला लूक होता. ती त्याचे(लूकचे) खमंग वर्णन किती दिवस इथे येवून आम्हाला सांगत होती. आता आम्ही तिथे न्हवतो म्हणून खरे मानले तीचे.
jokes apart, तुमची माहीती उपयोगी ठरेल. बर्याच लोकांना सुद्धा सांगेन मुंबईच्या. लाडू, मसाले,पीठं काय काय आहे ते सर्व कळू दे.
बरं.. मला शक्य झालं तर डिटेल
बरं.. मला शक्य झालं तर डिटेल माहिती दिवाळीच्या आधीच लिहायचा प्रयत्न करेन. नाहितर मुंबईचा पत्ता तरी देईनच...
धन्यवाद तुम्हाला पराग. अजुन
धन्यवाद तुम्हाला पराग. अजुन तरी वेळ आहे मुंबईला जायला तेव्हा एका महिन्यात कधीही लिहिले तरी हरकत नाही.
मग मी बरेचसे काय काय घेवून येइन इथे व अनुभव शेयर करेन. मग मायबोली प्रथेप्रमाणे फक्त चांगल्याच प्रतिक्रिया लिहिन.
मनःस्विनी आज भारी विनोदी
मनःस्विनी आज भारी विनोदी मूडमध्ये आहेस
पराग, अरे मला माहित नव्हतं ते
पराग, अरे मला माहित नव्हतं ते सहस्त्रबुद्धे तुझे नातेवाईक आहेत ते. अगदी आमच्या इथेच आहे घराजवळ आहे. त्यांची खूप जूनी गिरणी सुद्धा तिथेच आहे. उन्हाळ्यात मसाला-तिखट तिथे दळलं जायचं तेंव्हा आमचा वार्षिक परीक्षेचा अभ्यास चालू असायचा. अजूनही उन्हाळ्याचे ते दिवस आठवले की अभ्यास आणि तो वास असं एकत्र आठवतं.
>>मनःस्विनी आज भारी विनोदी
>>मनःस्विनी आज भारी विनोदी मूडमध्ये आह>><<
सहजच.. ऑफसाईट वर आहे ना.
सकस चे काही प्रॉड्क्ट्स मी
सकस चे काही प्रॉड्क्ट्स मी अपना बाझर'मधे बघितले आहेत. भाजणी, मेतकुट वगैरे.
मनू, सकसचे प्रॉडक्टस मी स्वतः
मनू, सकसचे प्रॉडक्टस मी स्वतः वापरले आहेत. अगदी पीठं, आगळ, लाडू वगैरे.. जवळ्जवळ सगळेच म्हणायला हरकत नाही. परागशी ओळख होण्याआधीपासून वापरते आहे. माझ्या साबाही रेग्युरली सकस उत्पादनं वापरतात. त्या पूर्वी वर्षभराची ज्वारी, बाजरी विकत घेऊन दळून आणायच्या भाकर्यांसाठी.. पण आता सबकुछ सकस.. खरोखरीच सगळी उत्पादन उत्तम आहेत. तू डोळे झाकून खरेदी कर.
पन्ना, तु पुण्याला जावून
पन्ना, तु पुण्याला जावून आणलीस का? मुंबईच्या अपना बाजारात मिळतात?. बरे डोळे झाकून नाही घेणार,चुकुन वेगळेच अपना बाजारचेच लोकल ब्रॅडचे पाकिट उचलून आणेन.
पण खरेच, मी सुद्धा खूप तारीफ एकली सकसची एकीकडून. ती मायबोलीकर नाही व मराठी नाहीये. पुण्याची आहे. तीने नक्की काय आणले कळले नाही. पण बरीच तारीफ केलीय. मग म्हटले घ्यायची तर सकसचीच. आता खव्याच्या पोळ्या अॅड करते यादीत. मोदक पीठ असेल तर ते.
मुंबईला कुठे मिळतात ते माहीत
मुंबईला कुठे मिळतात ते माहीत नाही गं, ते परागच व्यवस्थित सांगू शकेल.
पराग, पटकन सांग... मुंबईतल्या नातेवाईकांपर्यंत सकसची महती पोचवेन मग मी
मला वाटतं मी दादरला पाहिलंय
मला वाटतं मी दादरला पाहिलंय सकस वाल्यांचं दुकान. शिवसेना भवन च्या जवळ. स्वामी समर्थांच्या मठाच्या रोडवर. माझी आई पण वापरते सकस ची पिठं. मुंबईत नक्की मिळतात.
Pages