Submitted by सानी on 18 October, 2010 - 04:36
श्वेतांबरी वय वाढते आहे तुझे लक्षात घे....
आम्हालाही आता तुझ्या पक्षात घे
आयआयटी स्टूडंट्सना छळायच सोडुन दे
माबोवर तुझा वावर असाच कायम असु दे
मुहुर्ताचं औचित्य साधुन..
तेवढा हा नारळ लगेच फोडून दे ...
वाढदिवसाला नारळाची बर्फी करु...
फारच काही नाही तर, ओल्ड मन्क लार्ज चा एक पेग आवर्जुन भरू
बेफिकीर एनीवेज लिहितो गल्लाभरू
बेफिकीर, असा विचार नका करु
नाहीतर आम्ही इतरांस कसे पुरुन उरु?
केलात आपण चांगला उपक्रम सुरू ....
श्वे, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा तुला
आमची भेट तुला आवडेल अशी आशा आहे आम्हाला...
त.टी. - श्वे यांनी वयाची पंचविशी पार केल्याबद्दल अनेक थोर कवींच्या ओळी एकत्रित करून केलेली कविता!
कवी थोर असले तरीही कविता काहीच्या काही झाल्यामुळे येथे डकवत आहे.
श्वे यांच्या प्रत्येक पुढच्या पंचविशीला अशा कविता रचण्याचे आयुष्य आम्हाला मिळो ही प्रार्थना!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
आम्ही सर्वांनी दिलेल्या विविध
आम्ही सर्वांनी दिलेल्या विविध फुलांचा '' काव्य-गुच्छ''
श्वे यांना एक चतुर्थांश
श्वे यांना एक चतुर्थांश आयुष्य यशस्वीरीत्या मागे टाकल्याबद्दल व पुढील तीन चतुर्थांश जीवनासाठी अनेक शुभेच्छा!
अनेक महान कवींच्या सामुहिक प्रतिभाजात्यातून उतरलेल्या या ओळी त्यांना भेट म्हणून देत आहोत.
-'बेफिकीर'!
अरे वा, माझि हि ओळ(३ रि) आहे
अरे वा, माझि हि ओळ(३ रि) आहे हे पाहुन आनंद झाला
श्वे, तुझ्या सर्व ईच्छा अपेक्षा पुर्ण होओत हिच देवा जवळ प्रार्थना ............
(No subject)
श्वे !!! हॅप्पी बड्डे
श्वे !!!
हॅप्पी बड्डे !!!
पार्टी पायजे !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!१११
सानी, खुप छान कवीता..... खर
सानी,
खुप छान कवीता.....
खर तर मला लिहीता वैगेरे येत नाही....पण वाचायला आवडत....
मला हे जमलय्....बघ तुला पटतय का ते.
श्वेतांबरी वय वाढते आहे तुझे लक्षात घे....
आम्हालाही आता तुझ्या पक्षात घे
आयआयटी स्टूडंट्सना छळायच सोडुन दे
माबोवर तुझा वावर असाच कायम असु दे
मुहुर्ताच औचित्य साधुन..
तेवढा हा नारळ लगेच फोडून दे ...
वाढदिवसाला नारळाची बर्फी करु...
फारच काही नाही तर ओल्ड मन्क लार्ज चा एक पेग आवर्जुन भरू
बेफिकीर एनीवेज लिहितो गल्लाभरू
बेफिकीर, असा विचार नका करु
नाहीतर आम्ही इतरांस कसे पुरुन उरु?
केलात आपण चांगला उपक्रम सुरू ...:२:....
लाख लाख शुभेच्छा.......
सावरी
हलके
हलके घ्या..प्लीज..........
सावरी
श्वेतांबरी वाढदिवस्याच्या
श्वेतांबरी वाढदिवस्याच्या हार्दिक शुभेछ्या
वाढदिवसाच्या हार्दिक
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..........
तुमच्या सर्व इच्छा,आकांक्षा पुर्ण होओत हिच इश्वरा जवळ प्रार्थना !!
सावरी, तू कवितेत केलेले छोटे
सावरी, तू कवितेत केलेले छोटे छोटे बदल आणि अॅडिशन्स मस्त आहेत... आता कवितातेतला "कै च्या कै" पणा जरा कमी झाला आहे आणि कवितेत सुत्रबद्धता आली आहे. आता त्यात माझ्या अजूनही काही ओळी जोडून संपादन करत आहे. धन्स गं
आता श्वे ने येऊन ही कविता वाचावी... तिला आवडेल अशी आशा आहे.
वाढदिवस अभिष्टचिंतन श्वे..
वाढदिवस अभिष्टचिंतन श्वे..
सानी आणि सर्वाना अगदी
सानी आणि सर्वाना अगदी मनापासुन धन्यवाद,
'' काव्य-गुच्छ'' खरच अप्रतिम आहे. हे माझ्या आयुष्यातल खुप छान आणि गोड Gift आहे.
खरच खुपच छान वाटल. खरतर ही भावना खुप सुखद असते की कोणीतरी आपल्यासाठी आठ्वणीने काहीतरी करत, आणि खासकरुन अश्यावेळी मन भरुन येत जेव्हा अशा गोड गोड शुभेच्छा, आशिर्वाद, आपल्यावर लिहिलेल्या चार ओळी वाचायला मिळतात. ज्यांना आपण कधी पाहील नाही भेटलो नाही त्यांच्याकडून हे सगळ मिळण हे मी माझ भाग्य समजते..... खरच आभार सर्वांचे...... खुपच गोड आहात तुम्ही सगळे.
पार्टी साठी नक्कि
पार्टी साठी नक्कि भेटू........
श्वे | 19 October, 2010 -
श्वे | 19 October, 2010 - 08:35 नवीन
पार्टी साठी नक्कि भेटू........
>>>> कधी ? आज ? मला त्या भुंग्या कडुनही एक पार्टी येणे आहे ...सगळे बोलतात अन विसरतात
मस्त ग सानी
मस्त ग सानी
छान छान कविता.
छान छान कविता.
श्वे, वाढदिवसाच्या शुभेच्छा,
श्वे,
वाढदिवसाच्या शुभेच्छा, (थोड्या उशीरा)
सानी
मस्त
सानी, मस्त आणि कौतुकास्पद
सानी,
मस्त आणि कौतुकास्पद कविता !
"श्वे" (बेफिकीर ?) नां वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !
स्मिता, नितीन, राजे, अनिल,
स्मिता, नितीन, राजे, अनिल, कवितेचे श्रेय सर्व कवींना धन्यवाद सर्वांना....
हरे राम आता हे आणि काय? हा
हरे राम आता हे आणि काय?
हा असा काव्यातिरेक (कृपया) वाहुन जाणार्या पानावर करावा !!
साने ग साने तुझा पेन कोणता ?
साने ग साने तुझा पेन कोणता ?
किके रे किके, हा सहकार
किके रे किके, हा सहकार चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नाने बनलेला पेन आहे. तेंव्हा माझे एकटीचे कौतुक किंवा टिका करु नकोस...
श्वे ला निरंतर शुभेच्छा
श्वे ला निरंतर शुभेच्छा !
सानीला श्वेच्या पुढील २५ ला कविता करण्यास शुभेच्छा
लै बारी.
लै बारी.