Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
केप्या.. पेशन्स द्रविडनी
केप्या.. पेशन्स द्रविडनी दाखवलाय... ओव्हर मेडन खेळून आणि साहेबांसाठी विजयी रन काढायची ठेवून...
वाचून अंगावर काटा आला- 44.6
वाचून अंगावर काटा आला-
44.6 Hauritz to Tendulkar, 2 runs, 80.5 kph, Tendulkar roars! A rare gesture of so much emotion. Rahul just smiles. The win was brought up by a paddle-sweep. Tendulkar ran hard and turned for the second run. He completed the two, turned around, lifted his arms aloft. And roared. He then has a chat with Ponting and both smile. Players shake hands with each other. Rahul gets across, high-fives Sachin and hugs him. And as they walk away, they have a look at each other and smile. The dressing room erupts. In the stands, Anil Kumble high-fives with the selector Narendra Hirwani. India have defeated Australia 2-0.
- क्रिकइन्फो
भारताने ८० च्या दशकात
भारताने ८० च्या दशकात वेस्टइंडिजचे वर्चस्व संपविले...आणि आता ऑस्ट्रेलियाचे..
बिचारा पंटर भारतात टेस्टमध्ये भारताला कधी हरवु शकला नाही.
अरे नाही रे. सगळे बॉल ऑफला
अरे नाही रे. सगळे बॉल ऑफला होते त्याने बॅट लावून आउट व्हायचे नाही असे ठरविले होते. ठरवून सचिनलाच काढायचे म्हणून तसे केले नाही. आजचे सर्वच ऑफ चे बॉल त्याने वेल लेफ्ट केले होते.
सायबांचे अजून एक 'मॅन ऑफ द
सायबांचे अजून एक 'मॅन ऑफ द मॅच' नक्की.
हॉय. पहिल्या इनिंगमध्ये तसाच
हॉय. पहिल्या इनिंगमध्ये तसाच आउट झाला आणि एकदा हुकला म्हणून द्रविडने सोडले सगळे ऑफचे बॉल्स.
पाँटींगने येऊन खास द्रविड व
पाँटींगने येऊन खास द्रविड व साहेबाचं अभिनंदन करणं व त्या दोघानी त्या गोष्टीला खास महत्व न देताना आपण पहाणं, हाही आजच्या सामन्याचा हायलाईट !!
भारतीय संघाचं त्रिवार अभिनंदन !
१० सलग मॅचेसमध्ये टॉस
१० सलग मॅचेसमध्ये टॉस हारल्यानंतर जिंकलेली ६ वी मॅच म्हणे.
तेच तर गणित अनेक वर्ष आपल्या
तेच तर गणित अनेक वर्ष आपल्या शेरांना जमले नाहीये. बाहेरच्या बॉलला बॅट न लावणे. इतके कुरवाळतात की बाहेरचा बॉल आत घेऊन बोल्ड होतात. गेले अनेक वेळा द्रविड तर तसाच बाद झालाय.
असो. पण महान विजय. उंच करा रे उंच करा रे उंच करा रे, अजिंक्य सचिन अजिंक्य पुजारा ललकारत सारे ध्वज विजयाचा उंच करा रे.
गेले अनेक वेळा द्रविड तर तसाच
गेले अनेक वेळा द्रविड तर तसाच बाद झालाय.
>>
गॅरी कर्स्टनही हे करण्यात तरबेज होता...
त्याच्.च कोचिंग देतो का तो द्रविड ला...??
साहेब... मॅन ऑफ द सिरज पण
साहेब... मॅन ऑफ द सिरज पण
Team India rubbed the Australian nose firmly on the ground on Wednesday when they rushed to an easy seven-wicket victory over the visitors in the second test in Bangalore wining the series 2-0.
http://www.indianexpress.com/news/after-miracle-in-mohali-aussies-bulldo...
अँक्या द्रविडच्या लेव्हलला
अँक्या द्रविडच्या लेव्हलला कोच फक्त सजेशन देतो. द्रविडचे सगळे प्रॉब्लेम्स मनात आहेत.
>>> जोरदार!! ११ बॉल घेतले २
>>> जोरदार!! ११ बॉल घेतले २ रन काढायला. आवडलाच मला हा पेशन्स. साहेब भारी आहेत.
१९९८-९९ साली श्रीलंकेविरूध्द झालेल्या एका मर्यादित षटकांच्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करून फक्त १४० धावा केल्या होत्या. भारताने १४१ धावा करायला जवळपास ४५ षटके घेतली. विशेष म्हणजे सामना जिंकायला फक्त १ धाव हवी असताना त्यावेळी खेळत असलेले अझरूद्दीन व रॉबिन सिंग यांनी त्यासाठी तब्बल १४ चेंडू खेळले. त्यात २ षटके निर्धाव होती. सामना बघताना अतिशय संताप येत होता.
>>> बिचारा पंटर भारतात टेस्टमध्ये भारताला कधी हरवु शकला नाही.
ऑस्ट्रेलियाने भारताला २००४-०५ मध्ये भारतातच ४ सामन्यांच्या मालिकेत २-१ असे हरविले होते.
तेच म्हणतोय मी.. की द्रविडनी
तेच म्हणतोय मी.. की द्रविडनी बाहेरच्या बॉलला हात न लावल्याने आऊट न होण्याचा पेशन्स दाखवलाय... नाहीतर रैना किंवा धोणी आले असते आणि लगेच चौकार मारुन मॅच संपवून टाकली असती..
ऑस्ट्रेलियाने भारताला २००४-०५
ऑस्ट्रेलियाने भारताला २००४-०५ मध्ये भारतातच ४ सामन्यांच्या मालिकेत २-१ असे हरविले होते.
>>
त्या दोन्ही मॅचेसला गिलख्रिस्ट कॅप्टन होता...
द्रविडचे सगळे प्रॉब्लेम्स मनात आहेत.
>>
हो रे...
रैना किंवा धोणी आले असते आणि
रैना किंवा धोणी आले असते आणि लगेच चौकार मारुन मॅच संपवून टाकली असती..
>>
धोणीचं सांगता येत नाही...
हल्ली त्याला हुकमी शॉट्स खेळता येत नाहीत...
त्यानी कदाचित विकेटही टाकली असती...
ऑस्ट्रेलियाला 'व्हाइटवॉश'
ऑस्ट्रेलियाला 'व्हाइटवॉश' दिलाकी आपण. या आधी ऑसीजना व्हाइटवॉश कधी मिळाला होता??
२० वर्षापूर्वी पाकिस्तानात
२० वर्षापूर्वी पाकिस्तानात मिळाला होता म्हणे ३-०
चला, यावेळी हिम्याला काही
चला, यावेळी हिम्याला काही प्रॉमिस केलं नाही ते बरं झालं.
आता एकच पार्टी ड्यु आहे
जय पुजारा.. जय साहेब.. जय
जय पुजारा.. जय साहेब.. जय खेळपट्टी
संध्याकाळी क्षणचित्रे पाहणार. धोणी पुन्हा एकदा नशीबवान.. तो सोडून सर्वांनी घाम गाळला पण कप्तान म्हणून परत यशस्वी. असो. भारताच्या विजयात यावेळी साहेबांबरोबरच नविन पिढीचं योगदान ही फार मोठी गोष्ट आहे- भविष्यकाल ऊज्वल आहे यात शंका नाही.
---------------------------------------------------------------------------------
गोलंदाजीत अजूनही सुधारणा हव्या आहेत.. शिवाय अजून एक चांगला गोलंदाजही हवाय नाहीतर झहीर नंतर सगळा अंधारच असेल..
<<तो सोडून सर्वांनी घाम गाळला
<<तो सोडून सर्वांनी घाम गाळला पण कप्तान म्हणून परत यशस्वी. असो.>> योगजी, ह्या सामन्यात तरी धोनीने अप्रतिम यष्टीरक्षण केलंय -झेल व स्टंपींगही. शिवाय, पुजाराला क्र.३वर फलंदाजीसाठी पाठवायच्या निर्णयाचं श्रेयही त्यालाच जातं !
<<की द्रविडनी बाहेरच्या बॉलला हात न लावल्याने आऊट न होण्याचा पेशन्स दाखवलाय... >> चार स्लीप व दोन गली लावून स्लीपच्या दिशेनी तिरकी गोलंदाजी करणार्या जोनसनला कुणीही वेगळं खेळूं शकला असता असं नाही वाटत !
>>योगजी, ह्या सामन्यात तरी
>>योगजी, ह्या सामन्यात तरी धोनीने अप्रतिम यष्टीरक्षण केलंय -झेल व स्टंपींगही. शिवाय, पुजाराला क्र.३वर फलंदाजीसाठी पाठवायच्या निर्णयाचं श्रेयही त्यालाच जातं
मान्य!
आत्ताच ग्राऊंड मधून ऑफिस मधे
आत्ताच ग्राऊंड मधून ऑफिस मधे परत आलो . आज तर ग्राऊंड Literally HouseFull
सचिन जिंकल्यावर आनंदाने ओरडला , २०० झाल्यावर नाही यातूनच त्याच्या criticsनी (या बापड्यांची मला दया येते , आतापर्यंत सचिन मॅच Finish करू शकत नाही म्हणून बोंबलायचे , आता काही तरी याना नवीन शोधावे लागणार ) काय तो बोध घ्यावा .......
हुश्श, योग नि हिम्याच्या
हुश्श, योग नि हिम्याच्या प्रय्त्नांना न जुमानता जिंकलो
<<तो सोडून सर्वांनी घाम गाळला पण कप्तान म्हणून परत यशस्वी. असो.>> योगजी, ह्या सामन्यात तरी धोनीने अप्रतिम यष्टीरक्षण केलंय -झेल व स्टंपींगही. शिवाय, पुजाराला क्र.३वर फलंदाजीसाठी पाठवायच्या निर्णयाचं श्रेयही त्यालाच जातं !>> एव्हढेच नाही, तर Border Gavaskar Trophy पुजाराच्या हाती देणे, That's a big gesture. I guess one can see why Dhoni is such "lucky" captain.
द्रविड पण परत रंगात येऊ लागलाय असे दिसतेय. RSA बरोबर मजा येणार राव.
>>हुश्श, योग नि हिम्याच्या
>>हुश्श, योग नि हिम्याच्या प्रय्त्नांना न जुमानता जिंकलो
हुश्श कोण?
एव्हढेच नाही, तर Border
एव्हढेच नाही, तर Border Gavaskar Trophy पुजाराच्या हाती देणे, >>> हो ना ते ही खास पुढे बोलवऊन ट्रॉफी पुजाराच्या हातात सोपविली...
केदार लकी यू आर
हुश्श कोण? >>> नविन कोच का?
हुश्श कोण?>>> बुश्शचा भाऊ...
हुश्श कोण?>>> बुश्शचा भाऊ...
धोनी आवडत नसला तरी त्याला
धोनी आवडत नसला तरी त्याला क्रेडिट न देण्याचा कद्रूपणा दाखवू नये असे वाटते.
२० वर्शापूर्वी पाकिस्तानात मिळाला असेल व्हाईट वॉश कारण त्यावेळी १४ लोकांचा पाकिस्तानी संघ असे. नन्तर ओस्ट्रेलियाने पाकिस्तानात न खेलणे अथवा प्राईम प्लेअर न पाठवणे पसन्त केले होते.
असे कोण पेंडसे गुरुजी म्हणाले
असे कोण पेंडसे गुरुजी म्हणाले का तुम्हाला?
पुजाराची विकेट पहिल्या डावात
पुजाराची विकेट पहिल्या डावात त्या बॉलने गेली... आणि त्याला दुसर्या डावात खेळायला दिलं नसतं तर... करियरही गेलं असतं...
त्याच्यावर विश्वास दाखवून संघाने खूप चांगलं पाऊल उचललंय.. आणि त्यानेही मस्त खेळून विश्वास सार्थ होता हे दाखवलंय...
Pages